Jyeshtha Gauri Awahan Banner Design PSD File Free Download Deehindavi.in

 

Jyeshtha-Gauri-Awahan-Banner-Design-PSD-File-Free-Download-Deehindavi.in
Jyeshtha Gauri Awahan Banner Design PSD File Free Download

जेष्ठागौरी आवाहन Banner Design PSD File Free Download करा आणि स्वतः युज करा.

Jyeshtha Gauri Awahan Banner Design ची PSD File Free Download करा आणि स्वतः युज करा ह्या  डिझाईन मध्ये तुम्हाला फक्त तुमचा फोटो लावायचा आहे. आणि जर तुम्हाला वरती अजून चार फोटो लावायचे असतील तर तुम्ही लावू शकता ते चार फोटो लावल्यानंतर तुमची डिझाईन पूर्ण  होईल त्या नंतर तुम्ही ही डिझाईन कुठेही शहर करू शकता आणि तुम्हाला ही PSD File कुठेही देता येणार नाही दिल्यास तुम्हाला Copyright येऊ शकतो.

ह्या Zip File ला Password आहे.

तुम्ही ह्या PSD File ला Download केलं तर तुमच्या Download Folder मध्ये ह्या PSD File ची Zip File Download होईल त्या नंतर तुम्हाला त्या Zip File वर राईट क्लिक करून त्याला Extract Here ला क्लिक करायचं आहे . त्या नंतर तुम्हाला ते Password मागेल त्या नंतर तुम्हाला Deehindavi.in असाच बरोबर Password  टाकायचा आहे.त्या नंतर ही PSD File Extract होईल त्या नंतर तुम्ही Folder मध्ये जाऊन त्या PSD फाईल ला Open करून त्याला Edit करू शकता.

तुम्हाला आणखीन PSD File मिळतील.

तुम्हाला जर आणखीन PSD File किंवा CDR File पाहिजे असेल तर तुम्हाला आपल्या Dee Hindavi ह्या Youtube Channel वर जायचं आहे तिथे तुम्हाला आणखीन PSD, CDR File एकदम फ्री मिळतील.


माहिती


- Size: 1200X1200 Pixels


- Color Mode - RGB


- Design in 150 Resolution 


- Software - Photoshop CC 2020


- PSD - 1


संसाधने


PNG-Background


फॉन्ट वापरले - श्री लिपी मराठी Font


Zip File Size: 31.7 MB

Jyeshtha-Gauri-Awahan-Banner-Design-PSD-File-Free-Download-Deehindavi.in
Jyeshtha Gauri Awahan Banner Design PSD File Free Download


YOUTUBE VIDEO

How to Download Cinematic Ganesh Utsav Banner Design PSD File Free

Ganesh Utsav Banner Design 5 CDR File Free Download

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने