How to Download Cinematic Ganesh Utsav Banner Design PSD File Free | Deehindavi.in

 

How-to-Download-Cinematic-Ganesh-Utsav-Banner-Design-PSD-File-Free-Deehindavi.in
How to Download Cinematic Ganesh Utsav Banner Design PSD File Free

How to Download Cinematic Ganesh Utsav Banner Design PSD File Free बद्दल सर्व माहिती.

मित्रांनो आज जबरदस्त Cinematic गणेश उत्सव Banner Design ची Photoshop साठी PSD File एकदम फ्री मिळणार आहे. ह्या Cinematic Ganesh Utsav Banner Design PSD File मध्ये जेवढ्या पण PNG युज केलेल्या आहे. त्या सर्व PSD File मध्ये दिल्याल्या आहेत. ही PSD File एकदम फ्री दिलेली आहे.


Cinematic Ganesh Utsav Banner Design PSD File फक्त तुम्हाला युज करण्यासाठी आहे.

मित्रांनो ही Cinematic Ganesh Utsav Banner Design PSD File फक्त तुम्हालाच युज करता येते ही PSD File तुम्हाला तुमच्या Youtube Channel वर किंवा तुमच्या वेबसाईटवर तुम्हाला देता येणार नाही. ह्या PSD File मध्ये जास्तीत जास्त बदल करा सर्व जे काय आहे ते तुमचं स्वतः च असलं पाहिजे त्या नंतर तुम्ही तुमच्या PSD File ला कुठे ही देऊ शकता पंरतु ह्या PSD File ला तुम्ही तुमचं नाव आणि तुमचा फोटो, टाकला तर तुम्हाला स्वतः ही PSD File युज करता येईल नसता Copyright मानले जाईल ह्याची आपण काळजी घ्यावी.


How to Download Cinematic Ganesh Utsav Banner Design PSD File Free ह्या PSD File ची प्रिंट पण काढता येते.

मित्रांनो तुम्हाला जर ह्या डिझाईनची प्रिंट जर काढायची असेल तर तुम्हाला प्रिंट पण काढता येते त्या साठी तुम्हाला Image मध्ये जायचं आहे त्या नंतर तुम्हाला Image Size ला क्लिक करायचं आहे त्या नंतर तुम्हाला Resolution मध्ये 600 किंवा 1200 Resolution द्यायचं आहे त्या नंतर तुम्हाला परत Image मध्ये जायचं आहे त्या नंतर Mode मध्ये जायचं आहे. त्या नंतर तुम्हाला तिथे CMYK Color ला क्लिक करायचं आहे. एवढं झाल्यावर मित्रांनो तुम्ही ह्या डिझाईनची प्रिंट काढू शकता.


Cinematic Ganesh Utsav Banner Design PSD File ची जी Zip File आहे त्या Zip File ला Password दिलेला आहे.

मित्रांनो ह्या Ganesh Utsav Banner Design ची जी Zip File आहे त्या Zip File ला Password दिलेला आहे तो Password तुम्हाला तिथे टाकावे लागेल सर्वत अगोदर Zip File Download करा त्या नंतर त्या Zip File वर राईट क्लिक करा त्या नंतर Extract Here ला क्लिक करा त्या नंतर तिथे Password मागेल तेव्हा तिथे तुम्हाला Deehindavi.in हा अशाच Password टाकायचा आहे. त्या नंतर एका Folder मध्ये ही PSD File तुम्हाला दिसेल.


मित्रांनो Ganesh Utsav Banner Design च्या तुम्हाला 5 CDR File पाहिजे असेल तर Deehindavi.in वर क्लिक करा तुम्हाला 5 CDR File पण मिळेल.


मित्रांनो तुम्हाला जर आपल्या डिझाईन जर आवडल्या असतील किंवा अजून अशा प्रकारे तुम्हांला डिझाईन पाहिजे असेल तर आपल्या Dee Hindavi ह्या Youtube Channel ला Subscribe करा आणि आमचे नवनवीन Video पहा धन्यवाद...!


माहिती

- Size: 10X8 Inches

- Color Mode - RGB

- Design in 300 Resolution

- Software - Photoshop CC2020


संसाधने

PNG-Background


फॉन्ट वापरले - श्रीलिपी मराठी Font & AMS Font


Zip File Size: 97.8 MB

How-to-Download-Cinematic-Ganesh-Utsav-Banner-Design-PSD-File-Free-Deehindavi.in
How to Download Cinematic Ganesh Utsav Banner Design PSD File Free | Deehindavi.in

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने