Ganesh Utsav Banner Design 5 CDR File Free Download | Ganesh Utsav Banner Editing | Dee Hindavi

 

Ganesh-Utsav-Banner-Design-5-CDR-File-Free-Download-Ganesh-Utsav-Banner-Editing-Dee-Hindavi
Ganesh Utsav Banner Design 5 CDR File Free Download | Ganesh Utsav Banner Editing | Dee Hindavi

Ganesh Utsav Banner Design 5 CDR File Download


मित्रांनो आज मी तुम्हाला Ganesh Utsav Banner Design 5 CDR File देत आहे. मित्रांनो ह्या CDR File फक्त तुम्हालाच युज करता येतील ह्या 5 CDR File तुम्हाला तुमच्या Youtube Channel किंवा तुमच्या वेबसाईटवर देता येणार नाही. ह्याची आपण काळजी घ्यावी ह्या Ganesh Utsav Banner Design 5 CDR File तुम्ही तुमच्यासाठीच युज करू शकता ह्या मध्ये 10X8 च्या 2 CDR File दिल्या आहेत. आणि त्याच बरोबर ह्या मध्ये तुम्हाला 10X20 ची CDR File दिली आहे. आणि 12X810X12 ह्या साईज च्या 5 CDR File तुम्हाला दिल्याल्या आहेत.


Ganesh Utsav Banner Design 5 CDR File च्या प्रिंट पण काढता येते.


मित्रांनो ह्या Ganesh Utsav Banner Design 5 CDR File च्या तुम्ही प्रिंट पण काढू शकता प्रिंट काढण्यासाठी तुम्हाला CMYK फाईल शेव करायची आहे त्या नंतर तुम्ही प्रिंट काढू शकता ह्या CDR File मध्ये तुम्हाला फक्त तुमच्याकडे आलेले फोटो लावायचे आहे.त्या नंतर तुमचं काम झालं आपल्या Deehindavi.in ह्या वेबसाईटवर तुम्हाला अनेक CDR File PSD फाईल व अनेक PNG पण मिळू शकतात.


Ganesh Utsav Banner Design 5 CDR File ला Password दिलेला आहे.


मित्रांनो Ganesh Utsav Banner Design 5 CDR File  ला Password दिलेला आहे.आणि तो Password बरोबर टाकायचा आहे. सर्वात अगोदर तुम्हाला जी पण फाईल Download करायची आहे तुमच्या Download Folder मध्ये एक Zip File Download होईल त्या नंतर तुम्हाला त्या Zip File वर राईट क्लिक करायचं आहे. त्या नंतर तुम्हाला Extract Here वर क्लिक करायचं आहे. त्या नंतर तुम्हाला ते Password मागेल तेव्हा तुम्हाला Deehindavi.in असा Password टाकायचा आहे. त्या नंतर ती फाईल Extract होईल.


Ganesh Utsav Banner Design 5 CDR File बद्दल सर्व माहिती दिलेली आहे.


माहिती


- Size: 10X8 Inches


- Color Mode - CMYK


- Design in 300 Resolution


- Software - CorelDRAW X5


संसाधने


PNG-Background


फॉन्ट वापरले - श्रीलिपी मराठी Font & AMS Font


Zip File Size: 60.9 MB


Ganesh-Utsav-Banner-Design-5-CDR-File-Free-Download-Ganesh-Utsav-Banner-Editing-Dee-Hindavi


माहिती


- Size: 10X8 Inches


- Color Mode - CMYK


- Design in 300 Resolution


- Software - CorelDRAW X5


संसाधने


PNG-Background


फॉन्ट वापरले - श्रीलिपी मराठी Font & AMS Font


Zip File Size: 62.1 MB


Ganesh-Utsav-Banner-Design-5-CDR-File-Free-Download-Ganesh-Utsav-Banner-Editing-Dee-Hindavi



माहिती


- Size: 10X20 Inches


- Color Mode - CMYK


- Design in 300 Resolution


- Software - CorelDRAW X5


संसाधने


PNG-Background


फॉन्ट वापरले - श्रीलिपी मराठी Font & AMS Font


Zip File Size: 192 MB


Ganesh-Utsav-Banner-Design-5-CDR-File-Free-Download-Ganesh-Utsav-Banner-Editing-Dee-Hindavi



माहिती


- Size: 12X8 Inches


- Color Mode - CMYK


- Design in 300 Resolution


- Software - CorelDRAW X5


संसाधने


PNG-Background


फॉन्ट वापरले - श्रीलिपी मराठी Font & AMS Font


Zip File Size: 71.3 MB


Ganesh-Utsav-Banner-Design-5-CDR-File-Free-Download-Ganesh-Utsav-Banner-Editing-Dee-Hindavi



माहिती


- Size: 10X12 Inches


- Color Mode - CMYK


- Design in 300 Resolution


- Software - CorelDRAW X5


संसाधने


PNG-Background


फॉन्ट वापरले - श्रीलिपी मराठी Font & AMS Font


Zip File Size: 86.8 MB


Ganesh-Utsav-Banner-Design-5-CDR-File-Free-Download-Ganesh-Utsav-Banner-Editing-Dee-Hindavi



टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने