3X13 Maharashtra Maha-E-Seva Kendra and Multi Services Flex Banner Design CDR File Free Download

 

3X13-Maharashtra-Maha-E-Seva-Kendra-and-Multi-Services-Flex-Banner-Design-CDR-File-Free-Download-Deehindavi.in
3X13 Maharashtra Maha-E-Seva Kendra and Multi Services Flex Banner Design CDR File Free Download 

3X13 Maharashtra Maha-E-Seva Kendra and Multi Services Flex Banner Design CDR File Free Download


3X13 ही Design Flex प्रिंटिंग साठी डिझाईन आहे. ज्या व्यक्तीला 3X13 ची महाराष्ट्र महा-ई-सेवा केंद्र & मल्टी सर्व्हिसेस ची डिझाईन पाहिजे असेल आणि त्या डिझाईनची CorelDraw ची CDR File पाहिजे असेल तर खास त्यांच्यासाठी ही डिझाईन कामी येऊ शकते फक्त तुम्हाला महाराष्ट्र ह्या नावाच्या जागेवर दुसरं नाव टाकायचं आहे. त्या नंतर तुम्हाला नंबर टाकायचा आहे. आणि प्रो.प्रा.हे नाव टाकून त्या नंतर फक्त पत्ता, त्या ठिकाणी तुम्हाला टाकायचा आहे. त्या नंतर तुमची डिझाईन पूर्ण होईल नंतर तुम्ही ह्या डिझाईन ची प्रिंट काढू शकता किंवा ग्राहकांना पण देऊ शकता. ह्या डिझाईन मध्ये मल्टी सर्व्हिसेस मध्ये जे जे कामे केली जातात ते सर्व ह्या डिझाईन मध्ये दिलेलं आहे. म्हणजे तुमचं काम फक्त दोन मिनिटांत होईल खूप कमी वेळात तुमचं काम होईल अशी ही डिझाईन आहे.


Maharashtra Maha-E-Seva Kendra and Multi Services Flex Banner Design CDR File ही डिझाईन स्वतः युज करा.


Maharashtra Maha-E-Seva Kendra and Multi Services Flex Banner Design CDR ही डिझाईन तुम्हाला तुमच्या Youtube Channel वर किंवा तुमच्या वेबसाईटवर तुम्हाला देता येणार नाही. दिल्यास तुम्हाला Copyright देण्यात येईल. ह्या डिझाईन मध्ये तुम्हाला बराच फरक करावा लागेल त्या नंतर तुम्हाला ही डिझाईन तुमच्या Youtube channel वर किंवा वेबसाईटवर देता येईल. नसता ह्या डिझाईन मध्ये तुम्ही काहीच बदल केला नाही तर तुम्हाला 100% Copyright येणार आहे. तुम्ही ह्या मध्ये तुमचं नाव टाका Background ला कलर द्या नावा मध्ये फरक करा त्या नंतर तुमची डिझाईन पूर्ण होईल नसता तुमच्या एका चूकी मुळे तुम्हाला Copyright लागेल आणि तुम्ही बरबाद होऊन जाल ह्याची आपण काळजी घ्याल अशी मी आपणाकडून अपेक्षा करतो.


मल्टी सर्व्हिसेस मध्ये केले जाता ते सर्व कामे.


महा-ई-सेवा केंद्र & मल्टी सर्व्हिसेस मध्ये केले जाणारे सर्व कामे उत्पन्न प्रमाणपत्र, 6/12. 8अ (होल्डींग), शपथपत्र (Affidavit), शेतकरी ऋसल्याचे प्रमाणपत्र, नॅशनॅलिटी-डोमीसाईल प्रमाणपत्र, जात प्रमाणपत्र (Cast Certificate), सेंट्रल कास्ट प्रमाणपत्र (Central Cast), नॉन क्रिमीलीयर प्रमाणपत्र, जात पडताळणी प्रमाणपत्र (Cast Validity), अल्पभुधारक प्रमाणपत्र, रहिवासी प्रमाणपत्र, EWS प्रमाणपत्र, 30% महिला आरक्षण प्रमाणपत्र, ई-श्रम कार्ड, आयुष्मान कार्ड, 7/12 वरील वारसा फेरफार, महा DBT शेतकरी योजना फॉर्म, कुसुम सोलर पंप योजना फॉर्म, दुष्टाळी अनुदान E-KYC, उद्दाम आधार, शॉपॲक्ट लायसन्स, पॅन कार्ड, दुकानाचे पॅन कार्ड, कॅरेक्टर प्रमाणपत्र, गॅजेट (राजपत्र) नावात बदल, पासपोर्ट सेवा, पीक विमा फॉर्म, मतदान नोंदणी/कार्ड दुरुस्ती, स्कॉलरशिप फॉर्म, फुड लायसन्स, पोलीस भरती फॉर्म, बाॕन्ड टायपिंग व सर्व ऑनलाइन शैक्षणिक, शासकिय, बँक, कृषी, स्पर्धा परिक्षा फॉर्म भरणे. हे सर्व कामे केली जातात त्या मध्ये अजून तुम्हाला काही टाकायचं असेल तर ते तुम्ही टाकू शकता.

Zip File चा Password - Deehindavi.in

मित्रांनो तुम्हाला जर आपल्या डिझाईन जर आवडल्या असतील किंवा अजून अशा प्रकारे तुम्हांला डिझाईन पाहिजे असेल तर आपल्या Dee Hindavi ह्या Youtube Channel ला Subscribe करा आणि आमचे नवनवीन Video पहा धन्यवाद...!

माहिती

- Size: 3X13 Inches

- Color Mode - CMYK

- Design in 300 Resolution

- Software - Corel DRAW X5


संसाधने

PNG-Background


फॉन्ट वापरले - श्रीलिपी मराठी Font 


Zip File Size: 2.69 MB

3X13-Maharashtra-Maha-E-Seva-Kendra-and-Multi-Services-Flex-Banner-Design-CDR-File-Free-Download-Deehindavi.in
3X13 Maharashtra Maha-E-Seva Kendra and Multi Services Flex Banner Design CDR File Free Download 

YOUTUBE VIDEO

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने