A-ONE AUTO GARAGE 3X18 AND 3X6 FLEX BANNER DESIGN CDR FILE FREE DOWNLOAD DEEHINDAVI.IN

 

A-ONE-AUTO-GARAGE-3X18-AND-3X6-FLEX-BANNER-DESIGN-CDR-FILE-FREE-DOWNLOAD-DEEHINDAVI.IN 1
A-ONE AUTO GARAGE 3X18 AND 3X6 FLEX BANNER DESIGN CDR FILE FREE DOWNLOAD DEEHINDAVI.IN

आज खूप दिवसांनी मी तुम्हाला देत आहे A-one Auto Garage च्या 3X18 आणि 3X6 ची Flex Banner Design CDR File ते पण एकदम फ्री.


ह्या डिझाईन ची प्रिंट पण काढता येते.


ह्या डिझाईनची प्रिंट काढण्यासाठी तुम्हाला ह्या CDR File ला तुमच्या Corel Draw च्या कुठल्याही version मध्ये Open करून त्याला Edit करून  त्याला RGB किंवा CMYK कलर मध्ये सेव करा आणि लक्षात ठेवा तुम्हाला जर प्रिंट काढायची असेल तर CMYK कलर मध्ये शेव करून त्या File ला प्रिंट साठी पाठवा.


3X18 किंवा 3X6 च्या CDR File मध्ये तुम्हाला काय काय Edit करावे लागेल.


ह्या CDR File मध्ये जे महत्त्वाचं नाव आहे ते जर तुम्हाला ठेवायचं असेल तर तुम्हाला बाकीचे नावे Edit करावे लागतील उदाहरणार्थ  तुम्हांला प्रो.प्रा. हे नाव चेज करावे लागेल परत तुम्हाला मोबाईल नंबर चेज करायचा आहे आणि पत्ता चेज करायचा आहे. त्या नंतर तुम्हाला काहीही चेज करायची गरज लागणार नाही.


A-ONE-AUTO-GARAGE-3X18-AND-3X6-FLEX-BANNER-DESIGN-CDR-FILE-FREE-DOWNLOAD-DEEHINDAVI.IN 1
A-ONE AUTO GARAGE 3X18 AND 3X6 FLEX BANNER DESIGN CDR FILE

तुम्हाला ह्या वेबसाईटवर अजून बरेचसे File मिळू शकतात.


तुम्हाला CDR, PSD, PNG किंवा Background पाहिजे असेल तर सर्व काही तुम्हाला फ्री मध्ये मिळू शकतं फक्त काही File ला Password दिलेला असतो Password घेण्यासाठी तुम्हाला आपल्या Dee Hindavi ह्या Youtube Channel वर जायचं आहे. आणि तुम्हाला जी पण File पाहिजे आहे. त्या Video ला पूर्ण बघायचं आहे त्या नंतर तुम्हाला Password मिळून जाईल.


A-ONE-AUTO-GARAGE-3X18-AND-3X6-FLEX-BANNER-DESIGN-CDR-FILE-FREE-DOWNLOAD-DEEHINDAVI

ह्या CDR File ची जी Zip File आहे त्या Zip File चा Password DEEHINDAVI.IN हा आहे जसा तुम्हाला दिलेला आहे अगदी तोच Password तुम्हाला टाकायचा आहे.


माहिती


- Size: 3X18 & 3X6 Inches


- Color Mode - CMYK & RGB


- Design in 1200 Resolution 


- Software - Corel Draw X5


- CDR - 2


संसाधने


PNG-Background


फॉन्ट वापरले - श्री लिपी मराठी Font


Zip File Size: 3.55 MB


टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने