2024 Akhand Hari Naam Saptah 24x18 Pamphlet Design 2 PSD File Free Download | Dee Hindavi

 

2024-Akhand-Hari-Naam-Saptah-24x18-Pamphlet-Design-2-PSD-File-Free-Download-Dee Hindavi
2024 Akhand Hari Naam Saptah 24x18 Pamphlet Design 2 PSD File Free Download | Dee Hindavi

2024 Akhand Hari Naam Saptah 24x18 Pamphlet Design 2 PSD File Free Download

मित्रांनो मी घेऊन आलो आहे तुमच्यासाठी तयार असल्याल्या Akhand Hari Naam Saptah च्या 2 Pamphlet Design Photoshop साठी PSD File मित्रांनो आज मी तुम्हाला अखंड हरिनाम सप्ताह च्या 2 Pamphlet डिझाईन PSD File देत आहे. आणि मित्रांनो ह्या दोन्ही PSD File Photoshop मधून Open शेव करून दिलेली फाईल आहे. ह्या दोन्हीही PSD File मित्रांनो तुम्हाला एकदम फ्री मिळणार आहे. ह्या PSD File बद्दल सर्व माहिती तुम्हाला खाली वाचायला मिळेल ह्या मध्ये मित्रांनो तुम्हाला 2 Akhand Hari Naam Saptah Pamphlet Design ची जर PSD File पाहिजे असेल तर तुम्ही फ्री डाऊनलोड करून घेऊ शकता  तुम्हाला खाली ते वाचायला पण मिळणार आहे. 

अखंड हरिनाम सप्ताह Pamphlet Design मध्ये युज केलेले Font?

मित्रांनो ह्या Pamphlet Design मध्ये जेवढे Font तुम्हाला दिसतात ते सर्व Font देवनागरी मराठी श्री लिपी Font आहेत. आणि मित्रांनो जर तुम्हाला ह्या मध्ये सर्व नावे Edit करावे लागतील आणि नावे जर Edit करायचे असतील तर तुमच्याकडे श्री लिपी मराठी Font असले पाहिजे किंवा जर तुमच्याकडे श्री लिपी मराठी Font नसतील तर तुम्ही तुमच्याकडे जे Font आहेत त्यावर टायपिंग करून लावू शकता नाहीतर तुमच्याकडे जर श्री लिपी Font असतील तर तुम्ही ह्याच नावाला Edit करू शकता. 

1 2024-Akhand-Hari-Naam-Saptah-24x18-Pamphlet-Design-1-PSD-File-Free-Download-Dee Hindavi
2024 Akhand Hari Naam Saptah 24x18 Pamphlet Design 2 PSD File Free Download

मित्रांनो ही Akhand Harinam Saptah 24x18 Pamphlet Design PSD File एकदम फ्री आहे.

मित्रांनो अखंड हरिनाम सप्ताह 24X18 ची Pamphlet Design तुम्हाला एकदम Free 100% मिळणार आहे. Akhand Harinam Saptah 24x18 Pamphlet Design ची 2  Photoshop साठी PSD File तुम्हाला एकदम फ्री मिळणार आहे. आणि मित्रांनो एवढचं नाही तर तुम्हाला मोबाईल साठी PLP File पण मिळणार आहे. त्या साठी मित्रांनो तुम्हाला आपल्या Dee Hindavi ह्या Youtube Channel वर जायचं आहे आणि तिथे गेल्यावर तुम्हाला Video मध्ये जायचं आहे त्या नंतर मित्रांनो खाली गेल्याच्या नंतर तुम्हाला 3 Video मिळतील त्या मध्ये पहिला Video आहे PLP File चा त्या नंतर दुसरा Video मिळेल PSD File चा आणि 3 रा Video मिळेल त्या मध्ये तुम्हाला मिळणार CDR File ते पण एकदम फ्री मध्ये तर मित्रांनो तुम्हाला जर फ्री CDR File, किंवा PSD File, PLP File पाहिजे असेल तर लगेच जा आपल्या Channel वर आणि Video बघून डाउनलोड करा.

अखंड हरिनाम सप्ताह 24X18 Pamphlet Design PSD File बद्दल सर्व माहिती खाली दिलेली आहे.

2 2024-Akhand-Hari-Naam-Saptah-24x18-Pamphlet-Design-1-PSD-File-Free-Download-Dee Hindavi
2024 Akhand Hari Naam Saptah 24x18 Pamphlet Design 2 PSD File Free Download

माहिती

- Size: 24X18 Inches

- Color Mode - CMYK

- Design in 72 Resolution

- Software - Photoshop

संसाधने

PNG-Background

फॉन्ट वापरले - श्रीलिपी मराठी Font

Mobiles & Accessories

Zip File Size: 88.6 MB

2 PSD File

Password - 123


Download File

YOUTUBE VIDEO



टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने