Akhand Harinam Saptah 24x18 2 Pamphlet Design CDR File Download | Dee Hindavi

 

Akhand-Harinam-Saptah-24x18-2-Pamphlet-Design-CDR-File-Downloas-Dee Hindavi
Akhand Harinam Saptah 24x18 2 Pamphlet Design CDR File Download

अखंड हरिनाम सप्ताह पम्पलेट डिझाईन बद्दल माहिती

मित्रांनो हिवाळ्याचे दिवस चालू आहे म्हटल्यावर प्रत्येक गावा गावा मध्ये अखंड हरिनाम सप्ताह असतोच आणि त्या साठी आपल्याकडे खूप जास्त ग्राहक येतात आणि त्यांना लागतात Akhand Harinam Saptah चे 24X18 चे Pamphlet आणि मित्रांनो ते ग्राहक आल्याच्या नंतर आपल्याकडे Design तयार नसतात म्हणून मित्रांनो मी घेऊन आलो आहे तुमच्यासाठी तयार असल्याल्या Akhand Harinam Saptah च्या 2 Pamphlet Design CorelDraw साठी CDR File मित्रांनो आज मी तुम्हाला अखंड हरिनाम सप्ताह च्या 2 Pamphlet डिझाईन CDR File देत आहे. आणि मित्रांनो ह्या दोन्ही CDR File CorelDraw X5 मधून Open शेव करून दिलेली फाईल आहे. ह्या दोन्हीही CDR File मित्रांनो तुम्हाला विकत मिळणार आहे. ह्या CDR File ची किंमत किती आहे हे तुम्हाला खाली वाचायला मिळेल ह्या मध्ये मित्रांनो तुम्हाला 1 Akhand Harinam Saptah Pamphlet Design ची जर CDR File पाहिजे असेल तर तुम्ही घेऊ शकता किंवा दोन्ही CDR File पाहिजे असेल तर दोन्हीही घेऊ शकता. मित्रांनो जर तुम्ही दोन CDR फाईल घेतल्या तर तुम्हाला खूप कमी किंमतीत मिळणार आहे. आणि जर तुम्हाला 1 CDR फाईल पाहिजे असेल तर त्याची किंमत थोडीशी जास्त आहे. तुम्हाला खाली ते वाचायला पण मिळणार आहे. 

Pamphlet Design CDR File ची किंमत 

मित्रांनो अखंड हरिनाम सप्ताह च्या 1 CDR File ची किंमत फक्त 75 रुपये आहे. आणि जर तुम्ही 2 CDR File घेतल्या तर तुम्हाला दोन CDR File खूप कमी किंमतीत मिळत आहे. मित्रांनो तुम्हाला जर दोन CDR File घ्यायच्या असतील तर 2 CDR File ची किंमत आहे 138 रुपये फक्त 138 रुपाय पर्यत तुम्ही ह्या 2 Design घेऊ शकता आणि जर तुम्हाला 1 Design पाहिजे असेल तर 75 रुपये एवढी ह्याची किंमत आहे.

अखंड हरिनाम सप्ताह Pamphlet Design मध्ये युज केलेले Font?

मित्रांनो ह्या Pamphlet Design मध्ये जेवढे Font तुम्हाला दिसतात ते सर्व Font देवनागरी मराठी श्री लिपी Font आहेत. आणि मित्रांनो तुम्हाला ह्या मध्ये सर्व नावे Edit करावे लागतील आणि नावे जर Edit करायचे असतील तर तुमच्याकडे श्री लिपी मराठी Font असले पाहिजे किंवा जर तुमच्याकडे श्री लिपी मराठी Font नसतील तर तुम्ही तुमच्याकडे जे Font आहेत त्यावर टायपिंग करून लावू शकता नाहीतर तुमच्याकडे जर श्री लिपी Font असतील तर तुम्ही ह्याच नावाला Edit करू शकता. 

Akhand-Harinam-Saptah-24x18-2-Pamphlet-Design-CDR-File-Downloas-Dee Hindavi
Akhand Harinam Saptah 24x18 2 Pamphlet Design


अखंड हरिनाम सप्ताह 24X18 Pamphlet Design CDR File बद्दल सर्व माहिती खाली दिलेली आहे.

मित्रांनो ह्या अखंड हरिनाम सप्ताह पम्पलेट डिझाईनची 2 CDR File आहेत जर तुम्हाला दोन्हीही Design पाहिजे असेल तर खाली Buy Now ह्या बटनावर क्लिक करा आणि 138 रुपये पे करा पैसे पे केल्यास तुम्हाला 2 CDR File ची Zip File Download करता येईल.

Akhand-Harinam-Saptah-24x18-2-Pamphlet-Design-CDR-File-Downloas-Dee Hindavi
Akhand Harinam Saptah 24x18 2 Pamphlet Design CDR File Download

माहिती

- Size: 24X18 Inches

- Color Mode - CMYK

- Design in 300 Resolution

- Software - CorelDRAW X5

संसाधने

PNG-Background

फॉन्ट वापरले - श्रीलिपी मराठी Font

किंमत- 138 Rs

Zip File Size: 103 MB




अखंड हरिनाम सप्ताह 24X18 Pamphlet Design 1 CDR File बद्दल सर्व माहिती खाली दिलेली आहे.


मित्रांनो ही अखंड हरिनाम सप्ताह पम्पलेट डिझाईनची 1 CDR File आहे जर तुम्हाला एक Design पाहिजे असेल तर खाली Buy Now ह्या बटनावर क्लिक करा आणि फक्त 75 रुपये पे करा पैसे पे केल्यास तुम्हाला 1 CDR File ची Zip File Download करता येईल.

Akhand-Harinam-Saptah-24x18-1-Pamphlet-Design-CDR-File-Download-Dee Hindavi
Akhand Harinam Saptah 24x18 1 Pamphlet Design CDR File Download Dee Hindavi

Akhand-Harinam-Saptah-24x18-1-Pamphlet-Design-CDR-File-Download-Dee Hindavi
Akhand Harinam Saptah 24x18 1 Pamphlet Design CDR File Download


माहिती

- Size: 24X18 Inches

- Color Mode - CMYK

- Design in 300 Resolution

- Software - CorelDRAW X5

संसाधने

PNG-Background

फॉन्ट वापरले - श्रीलिपी मराठी Font

किंमत- 75 Rs

Zip File Size: 56.6 MB




अखंड हरिनाम सप्ताह 24X18 दुसरी Pamphlet Design 1 CDR File बद्दल सर्व माहिती खाली दिलेली आहे.

मित्रांनो ही दुसरी अखंड हरिनाम सप्ताह पम्पलेट डिझाईनची 1 CDR File आहे जर तुम्हाला ही Design पाहिजे असेल तर खाली Buy Now ह्या बटनावर क्लिक करा आणि फक्त 75 रुपये पे करा पैसे पे केल्यास तुम्हाला 1 CDR File ची Zip File Download करता येईल.

Akhand-Harinam-Saptah-24x18 1-Pamphlet-Design-CDR-File-Download-Dee Hindavi
Akhand Harinam Saptah 24x18 1 Pamphlet Design CDR File Download Dee Hindavi

Akhand-Harinam-Saptah-24x18-2-Pamphlet-Design-CDR-File-Downloas-Dee Hindavi
Akhand Harinam Saptah 24x18 1 Pamphlet Design CDR File Download

माहिती

- Size: 24X18 Inches

- Color Mode - CMYK

- Design in 300 Resolution

- Software - CorelDRAW X5

संसाधने

PNG-Background

फॉन्ट वापरले - श्रीलिपी मराठी Font

किंमत- 75 Rs

Zip File Size: 46.9 MB






Akhand Harinam Saptah 24x18 Pamphlet Design CDR File फ्री मिळेल का? 

मित्रांनो अखंड हरिनाम सप्ताह 24X18 ची Pamphlet Design तुम्हाला Free 100% मिळणार आहे. Akhand Harinam Saptah 24x18 Pamphlet Design ची 1 CorelDraw साठी CDR File तुम्हाला एकदम फ्री मिळणार आहे. आणि त्याच बरोबर तुम्हाला Photoshop साठी PSD File पण मिळणार आहे. आणि मित्रांनो एवढचं नाही तर तुम्हाला मोबाईल साठी PLP File पण मिळणार आहे. त्या साठी मित्रांनो तुम्हाला आपल्या Dee Hindavi ह्या Youtube Channel वर जायचं आहे आणि तिथे गेल्यावर तुम्हाला Video मध्ये जायचं आहे त्या नंतर मित्रांनो खाली गेल्याच्या नंतर तुम्हाला 3 Video मिळतील त्या मध्ये पहिला Video आहे PLP File चा त्या नंतर दुसरा Video मिळेल PSD File चा आणि 3 रा Video मिळेल त्या मध्ये तुम्हाला मिळणार CDR File ते पण एकदम फ्री मध्ये तर मित्रांनो तुम्हाला जर फ्री CDR File, किंवा PSD File, PLP File पाहिजे असेल तर लगेच जा आपल्या Channel वर आणि Video बघून डाउनलोड करा.



टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने