How To Create All Pages For Blogger 2024 | Contact Us, About Us, Privacy Policy, Disclaimer And Terms And Conditions

 

How-To-Create-All-Pages-For-Blogger-2024-Contact Us,-About Us,-Privacy Policy,-Disclaimer-And Terms And Conditions
How To Create All Pages For Blogger 2024


How To Create All Pages For Blogger 2024 | Contact Us, About Us, Privacy Policy, Disclaimer And Terms And Conditions.

ब्लॉगर वेबसाईटवर Pages कसे बनवतात.

ब्लॉगर वेबसाईटवर Pages कसे बनवतात. जसं की Contact Us, About Us, Privacy Policy, Disclaimer And Terms And Conditions हे Page कसे बनवतात. ह्याची सर्व माहिती. ब्लॉगर वेबसाईट बनवल्याच्या नंतर Contact Us, About Us, Privacy Policy, Disclaimer And Terms And Conditions हे Pages बनवने अनिवार्य आहे. कारण हे Page जो पर्यत तुम्ही बनवत नाही तोपर्यत Google Adsense च Approval मिळत नाही. त्या करिता हे चार ते पाच Pages बनवावे लागतात ह्या मध्ये Google ची ही सर्वात मोठी अट आहे. ह्या Pages शिवाय Google Adsense Approval देत नाही. आणि आपल्याला ही वेबसाईट बनवून काही फायदा होत नाही.(म्हणजे आपण आपल्या वेबसाईटवरून पैसे कमवू शकत नाही.)

ब्लॉगर वेबसाईटवर Pages कसे बनवतात हे खाली दिलेल्या Youtube Video मध्ये सांगितलं आहे. त्या साठी सर्वात अगोदर तुम्हाला खाली दिलेला Video बघायचा आहे. किंवा Youtube Video ला क्लिक करून Video बघू शकता.

Youtube video मध्ये pages कसे बनवायचे ही सर्व माहिती दिलेली आहे.

Video मध्ये ज्या लिंक बद्दल सांगितलं आहे. त्या सर्व लिंक खाली दिलेल्या आहेत. तिथे क्लिक करून तुम्ही privacy policy, terms and conditions, disclaimer हे pages generat करू शकता.

तुम्ही सर्व पेज एकदम फ्री generat करू शकता ह्या मध्ये तुम्हाला एकही रूपये लागणार नाही.

आपला हा video आवडल्यास video ला like करा आणि आपल्या मित्रांना ह्या video जास्तीत जास्त share करा आणि तुम्ही जर आपल्या youtube channel वर नवीन असाल तर channel ला subscribe करायला विसरू नका.



Terms And Conditions

Privacy Policy Generator

Disclaimer Generator


My WhatsApp Channer


WhatsApp New Update

PM विश्वकर्मा योजना सर्व माहिती

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने