कालनिर्णय पंचांग 2024 | Marathi Calendar Design | 12 PSD Files | Free Download | Deehindavi

 

कालनिर्णय-पंचांग-2024-Marathi-Calendar-Design-12-PSD-Files-Free-Download-Dee Hindavi
कालनिर्णय पंचांग 2024 | Marathi Calendar Design | 12 PSD Files

How To Download 2024 Marathi Calendar Design 12 PSD File 

ह्या 2024 कालनिर्णय पंचांग कॅलेंडर डिझाईन च्या Photoshop साठी लागणाऱ्या 12 PSD Files आहेत. ह्या मध्ये कालनिर्णय कॅलेंडर, च सर्व पंचांग दिलेलं आहे. ह्या  डिझाईन च्या तुम्ही प्रिंट काढून पैसे कमवू शकता तुम्हाला जर Photoshop साठी मराठी कॅलेंडर डिझाईन च्या PSD Files पाहिजे असेल तर तुम्ही घेऊ शकता ह्या PSD File फ्री दिलेल्या नाहीत. परंतु ह्या 12 PSD File दुसऱ्या पेक्षा कमी रेट मध्ये दिलेल्या आहेत कमी रेट म्हणजे खूप कमी रेट मध्ये तुम्ही मराठी कॅलेंडर, डिझाईन च्या 12 PSD File घेऊ शकता आणि जर तुम्हाला 2024 Marathi Calendar Design 12 CDR Files पाहिजे असेल तर तुम्हाला Corel Draw साठी पण 12 CDR File मिळतील 12 CDR File PSD File पेक्षाही कमी रेट मध्ये मिळून जातील त्याची किंमत फक्त Rs 189 रुपये आहे. आणि जर तुम्ही Photoshop युज करत असाल तर तुम्हाला PSD File पण मिळतील ह्या 2024 मराठी कॅलेंडर Design 12 PSD Files आहेत आणि ह्या मध्ये तुम्ही सर्व Edit करू शकता तुम्हाला पाहिजे ते तुम्ही Edit करू शकता आणि ह्या मध्ये तुम्ही तुमच्या Add लावून ह्या PSD File च्या प्रिंट काढू शकता ह्या PSD File ची सर्व माहिती खाली दिलेल्या आपल्या Dee Hindavi ह्या Youtube Channel चा Video खाली दिलेला आहे. तुम्ही तो Video पूर्ण बघून ह्या 12 PSD File घेऊ शकता.

ह्या 12 PSD File चे किती किंमत आहेत ह्याची काय साईज आहे ही सर्व माहिती खाली दिलेली आहे.

PSD File मध्ये तुम्हाला काय काय Edit करायची गरज आहे.

2024 कालनिर्णय पंचांग मराठी कॅलेंडर, डिझाईन PSD File मध्ये तुम्हाला पाहिजे तेवढं पंचांग दिलेलं आहे. ह्या डिझाईन मध्ये तुम्हाला फक्त आणि फक्त तुमच्या Add लावायच्या आहे. Add लावण्यासाठी तुम्हाला वरती साई बाबांचां जो फोटो दिलेला आहे अगदी त्याच जागेवर तुम्ही तुमच्या Add लावू शकता त्या नंतर साईड मध्ये उभी Add लावू शकता त्या नंतर खाली पण तुम्ही Add लावू शकता अशा 3 Add तुम्ही लावू शकता किंवा तुमच्याकडे जास्त Add असतील तर ज्या तारखी दिल्याल्या आहेत त्या मध्ये पण तुम्ही जागा करून Add लावू शकता आणि Add ची साईज बघून घ्या त्या नंतर त्या साईजवर डिझाईन बनवा त्या नंतर त्या Add लावा ह्या मध्ये तुम्ही तुमच्या Add लावू शकता किंवा मग तुमच्याकडे आल्याल्या गिऱ्हाईकांच्या पण Add घेऊ शकता आणि त्या Add लावू शकता तुम्ही Add च्या माध्यमातून पण पैसे कमवू शकता आणि प्रिंट काढून पण तुम्ही पैसे कमवू शकता आणि जर तुमच्याकडे Add लावण्यासाठी गिऱ्हाईक नसेल तर तुम्ही Google वर जाऊन  गिऱ्हाईक शोधू शकता तुम्ही Online पण गिऱ्हाईक मिळू शकतात ह्या PSD File मध्ये तुम्हाला काहीही Edit करण्याची गरज पडणार नाही.

कालनिर्णय-पंचांग-2024-Marathi-Calendar-Design-12-PSD-Files-Free-Download-Dee Hindavi
कालनिर्णय पंचांग 2024 | Marathi Calendar Design | 12 PSD Files

आपण PSD File कुठल्या Software मध्ये Open करून त्याला Edit करू शकता:

PSD फाईल तुम्ही फक्त आणि फक्त Adobe Photoshop मध्येच ओपन करून त्याला Edit करू शकता बाकी तुम्ही ह्या PSD File ला Adobe Illustrator  मध्ये पण Open करू शकता आणि त्याला Edit पण करू शकता कारण Illustrator हे Software Adobe ह्या कंपनीच आहे. म्हणून Photoshop ची PSD File Adobe Illustrator मध्ये चालू शकते आणि त्याच बरोबर ही PSD File CorelDraw मध्ये पण Open होते आणि ह्या PSD File ला तुम्ही Edit पण करू शकता फक्त ह्या मध्ये जे Font दिलेले आहेत ते तुम्ही Edit नाही करू शकत परंतु ही PSD File फक्त Photoshop साठीच आहे त्या मुळे ह्या PSD File ला Photoshop मध्येच ओपन करून त्याला Edit करा किंवा करू शकता.

ह्या 2024 च्या कालनिर्णय पंचांग मराठी कॅलेंडर डिझाईन 12 PSD फाईल तुम्हाला तुमच्या वेबसाईटवर किंवा तुमच्या Youtube Channel वर तुम्हाला देता येणार नाही ह्याची सर्वांनी काळजी घ्यावी नसता तुमच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल ह्याची दखल घ्यावी ही PSD फाईल तुम्ही स्वतः युज करू शकता किंवा गिऱ्हाईकांना पण देऊ शकता ह्या बद्दल काहीच हरकत नाही.

2024 Marathi Calendar Design PSD File च Resolution किती आहे.

2024 Marathi Calendar Design PSD File च Resolution 72 दिलेलं आहे. कारण एवढ्या मोठ्या साईजवर काम करायचं असेल तर त्याच Resolution कमीच असलं पाहिजे तेव्हा आपल्याला त्यावर काम करता येत नसता काम करता येत नाही. आणि तुम्हांला देखील ह्या PSD File वर काही काम करायचं असेल तर तुम्हीही ह्या PSD File चे जे Resolution आहे त्यावरच तुम्ही काम करा त्या नंतर तुमचं काम झाल्यावर ह्या PSD File चे Resolution 300 पर्यत ठेवा आणि त्या नंतर ह्याची प्रिंट काढा तुमची प्रिंट जबरदस्त येईल किंवा तुम्हाला जर अजून भारी प्रिंट काढायची असेल तर तुम्ही ह्या Design ची Resolution 600 पर्यंत वाढवू शकता त्याने तुमची प्रिंट भारी येऊ शकते पण काम करत असताना 72 Resolution ठेवा आणि तुम्हाला जर Photoshop मध्ये Resolution वाढवता येत नसेल तर तुम्हाला Photoshop मध्ये Edit मध्ये जायचं आहे आणि Edit मध्ये गेल्यावर तुम्हाला Image असं नाव दिसेल किंवा Image Size असं नाव दिसेल तिथे क्लिक करून तुम्ही Resolution कमी जास्त करू शकता तर ह्या 2024 Marathi Calendar Design ची जी PSD File आहे त्याच Resolution 72 दिलेलं आहे.

कॅलेंडर डिझाईन ची प्रिंट काढण्यासाठी कुठला पेपर युज करावा:

कॅलेंडर ची प्रिंट काढण्यासाठी अनेक पेपर उपलब्ध आहेत. प्रिंट काढण्यासाठी आपण ठरवायचं असत की आपल्याला कुठल्या पेपरवर प्रिंट काढायची आहे ते कारण पेपर च GSM असत त्या मध्ये 90 GSM, 110 GSM, किंवा 80, 70 च पण GSM असतो असे अनेक GSM चे पेपर असतात  त्या मध्ये 160 GSM, 250 GSM पण असतात असे खूप प्रकारचे पेपर असतात त्या मुळे आपण ठरवायचं असत की आपल्याला कुठला पेपर युज करायचा आहे ते. पण कॅलेंडर साठी तुम्ही 90 GSM चा पेपर वर प्रिंट काढू शकता किंवा 110 GSM वर पण तुम्ही प्रिंट काढू शकता आणि 90 GSM, 110 GSM ह्याच पेपरचा जास्त करून कॅलेंडर ची प्रिंट काढण्यासाठी वाफर करतात त्या मुळे 90 GSM वर प्रिंट काढा तुमची प्रिंट एकदम छान येईल किंवा 110 GSM वर प्रिंट काढा ह्यावर पण तुमची प्रिंट छान येईल. आणि 12X18 ह्या साईज चे पेपर मार्केट कुठेही उपलब्ध आहेत.

कालनिर्णय-पंचांग-2024-Marathi-Calendar-Design-12-PSD-Files-Free-Download-Dee Hindavi
2024 | Marathi Calendar Design 12 PSD Files

Calendar डिझाईन ची प्रिंट कुठल्या साईजवर काढतात.

Calendar डिझाईन ची प्रिंट काढण्यासाठी तुम्ही कुठल्याही साईजवर प्रिंट काढू शकता प्रिंट कुठल्या साईजवर काढायची आहे हे गिऱ्हाईक च्या मनावर असत गिऱ्हाईकांना कुठल्या साईजवर प्रिंट पाहिजे ह्यावर अवलंबून असत कारण मार्केट मध्ये अनेक साईज उपलब्ध आहेत जस की 5X8, 7X8, 12X8, 12X18, 24X18, A4 किंवा A3 असे अनेक साईजवर अपण प्रिंट काढू शकतो फक्त Inches मध्ये Size असली पाहिजे तेव्हा आपण कुठल्याही साईजवर प्रिंट काढू शकतो ते गिऱ्हाईकांनी ठरवायचं असत आणि जी रेगुलर Calendar ची साईज आहे ती 12X18 Inches मध्ये साईज असते आणि आपली 2024 Marathi Calendar Design ची पण साईज 12X18 हीच आहे. त्या मुळे जास्तीत जास्त 12X18 ह्याच साईजवर प्रिंट काढा कारण Calendar ची खरी साईज 12X18 हीच आहे.

कृपाया सर्व माहिती मनाला पटली असेल तरच ह्या 12 PSD फाईल तुम्ही घ्या सर्व माहिती अगोदर घ्या त्या नंतर ह्या 2024 मराठी कॅलेंडर डिझाईन च्या 12 PSD File घ्या तुम्हाला जेव्हा खातरी पटेल जेव्हा तुम्ही ह्या PSD File चा Video बघाल तेव्हाच ह्या 12 PSD फाईल घ्या.

कॅलेंडर डिझाईन साठी कुठला Font युज केला गेला आहे.

2024 कॅलेंडर डिझाईन साठी श्री लिपी देवणागरी हे Font युज केलेले आहेत. जर तुमच्याकडे श्री लिपी देवणागरी मराठी Font नसतील तर तुम्ही ह्या PSD फाईल मधल्या कुठल्याही Font ला Edit नाही करू शकत आणि जर तुमच्याकडे श्री लिपी Font असेल तर तुम्हाला पाहिजे ते नाव Edit करू शकता. परंतु तुम्हाला ह्या कॅलेंडर डिझाईन मध्ये कुठल्याही नावाला किंवा Font ला Edit करायची गरज नाही. कारण ह्या मध्ये Edit करण्यासाठी काहीच ठेवलेलं नाही. तुम्हाला फक्त तुमच्या Add लावायच्या आहेत बाकी तुमचं काम संपलं त्या नंतर तुम्ही प्रिंट काढण्यासाठी ह्या डिझाईन ला पाठवू शकता आणि जर तुम्हाला ह्या कुठल्याही Font ला Edit करायचं असेल तर तुम्हाला Folder मध्ये 12 JPG दिल्याल्या आहेत. त्या JPG मध्ये जे दिलेलं आहे तस बघून तुम्ही टायपिंग करू शकता दुसऱ्या Font वर जर तुमच्याकडे श्री लिपी Font नसतील तर किंवा जर तुमच्याकडे श्री लिपी Font असेल तर मग तुम्ही त्या Font वर Edit करू शकता तर अशा प्रकारे श्री लिपी देवणागरी ह्या Font चा युज केला आहे.

कालनिर्णय-पंचांग-2024-Marathi-Calendar-Design-12-PSD-Files-Free-Download-Dee Hindavi
कालनिर्णय पंचांग 2024 Marathi Calendar Design 12 PSD File

माहिती

- Size: 11X17 Inches (12X18 मध्ये बसवा)

- Color Mode - CMYK

- Design in 72 Resolution (तुम्हाला 300 Resolution द्यायचं आहे)

- Software - Photoshop

- PSD - 12

संसाधने

PNG-Background

फॉन्ट वापरले - श्री लिपी मराठी Font

Zip File Size: 52.9 MB

12 PSD File किंमत 

Rs/289

2024 Marathi Calendar Design 12 CDR Files | Free Download

DOWNLOAD NOW

      

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने