2024 Marathi Calendar Design | 12 CDR Files | Free Download | Dee Hindavi

 

2024-Marathi-Calendar-Design-12-CDR-Files-Free-Download-Dee Hindavi
2024 Marathi Calendar Design | 12 CDR Files | Free Download 

2024 मराठी कॅलेंडर डिझाईन CDR File 

मित्रांनो आम्ही दरवर्षी प्रमाणे ह्या ही वर्षी, 2024 मराठी, कॅलेंडर डिझाईन ची CDR File तुम्हाला देत आहोत. ह्या मध्ये 12 CDR File तुम्हाला मिळणार आहे. आणि मित्रांनो सर्वांन पेक्षा ही कमी दरात ह्या CDR File तुम्हाला मिळणार आहेत. ह्या 2024 च्या मराठी कॅलेंडर डिझाईन मध्ये सर्व पंचांग दिलेलं आहे. आणि ह्या CDR File मध्ये तुम्हाला काय काय करायचे आहे ही सर्व माहिती खाली दिलेल्या Youtube Video मध्ये दिलेली आहे. तर मित्रांनो सर्वात अगोदर तुमच्यासाठी सूचना आहे की तुम्ही अगोदर Video बघून घ्या त्या नंतर ह्या पेजवर या. आणि मित्रांनो CDR File काय असते व ही CDR File कुठल्या Software मध्ये Open करतात ह्या CDR File मध्ये तुम्हाला काय करायचे आहे. व कोणत्या कोणत्या गोष्टी कडे लक्ष द्यायचे आहे. ही सर्व माहिती तुम्हाला ह्या पेजवर किंवा खाली दिलेल्या Video मध्ये दिलेली आहे.

CDR File मध्ये तुम्हाला काय करायचे आहे.

2024 मराठी कॅलेंडर डिझाईन ची CDR File तुम्हाला Open करायची आहे. त्या नंतर तुम्हाला ह्या एक एक CDR File मध्ये फक्त तीन Add लावायच्या आहेत. त्या तीन Add तुम्ही तुमच्या ग्राहकांचे लावू शकता किंवा तुमचे स्वतःचे पण Add लावू शकता. आणि त्या CDR File ची तुम्ही प्रिंट पण काढू शकता प्रिंट काढण्यासाठी तुम्हाला Control + P हे बटन दाबायचे आहे. त्या नंतर तुम्ही प्रिंट ची सर्व सेंटिग करून प्रिंट काढू शकता किंवा ह्या CDR File ला तुम्ही JPG मध्ये शेव करून पण प्रिंट काढू शकता.

CDR File म्हणजे काय?

CDR File म्हणजे Corel Draw, च्या कुठल्याही Version मध्ये आपण केलेल्या डिझाईन्स ला शेव करून ठेवलेली File म्हणजे CDR File असे म्हणतात. आणि त्या CDR File ला तुम्ही केव्हाही कुठल्याही Corel Draw च्या Version मध्ये Open करून त्या CDR File Edit पण करू शकता आणि त्या CDR File ला तुम्ही JPG मध्ये पण Expert करू शकता.

2024 मराठी कॅलेंडर डिझाईन्स ची CDR File Open CDR File आहे. म्हणजे जशी डिझाईन बनवली आहे तशी शेव करून ठेवलेली ही CDR file आहे.

2024 च्या मराठी कॅलेंडर डिझाईन मध्ये Font कुठले युज केले आहे:

मराठी कॅलेंडर मध्ये जे पण Font आहेत. ते सर्व Font श्री लिपी चे Font आहेत. जर तुमच्याकडे श्री लिपी चे Font नसतील तर तुम्ही ह्या CDR File मध्ये जेवढे पण Font आहेत. त्यांना तुम्ही Edit नाही करू शकत आणि जर तुम्हाला हे लिहिलेले सर्व Edit करायचं असेल तर तुमच्याकडे श्री लिपी आसने गरजेचे आहे. किंवा तुमच्याकडे जे पण Font आहे त्या Font मध्ये नावे टाईप करून पण लावू शकता फक्त ह्या CDR File मध्ये जे Font आहेत त्याला तुम्ही Edit नाही करू शकत.

2024-Marathi-Calendar-Design-12-CDR-Files-Free-Download-Dee Hindavi
2024 Marathi Calendar Design | 12 CDR Files | Free Download


2024 च्या मराठी कॅलेंडर साठी कुठला पेपर युज करतात:

कॅलेंडरची प्रिंट काढण्यासाठी तुम्हाला अगोदर ठरवून घ्यायचं आहे. प्रिंट काढण्यासाठी अनेक पेपर आहेत. त्या मध्ये 90 GSM, 110 GSM, 160 GSM किंवा 180 GSM असे अनेक साईज चे पेपर आहेत. आणि जाड पातळ ह्यावर पण तुम्हाला लक्ष द्यावे लागेल कारण कॅलेंडर ची प्रिंट काढण्यासाठी जास्त करून 90 GSM ह्या पेपर चा वापर केला जातो त्या नंतर 110 GSM चा वापर केला जातो.

  • कॅलेंडर साठी तुम्ही 90 GSM चा पेपर युज करू शकता.
  • कॅलेंडर ची प्रिंट काढण्यासाठी तुम्ही 110 GSM चा पण वापर केला जातो.
  • कॅलेंडर ची प्रिंट काढण्यासाठी तुम्ही 160 GSM पेपरवर पण प्रिंट काढू शकता.

कॅलेंडर ची प्रिंट काढण्यासाठी अनेक पेपचा वापर केला जातो त्या मध्ये आपण ठरवायचं असत की आपल्याला कुठल्या GSM वर प्रिंट काढायची आहे ते

2024 मराठी कॅलेंडर डिझाईनची प्रिंट काढण्यासाठी CorelDraw मध्ये किती Resolution दिले पाहिजे.

कॅलेंडर डिझाईन ची प्रिंट काढण्यासाठी कोणी कोणी 600 Resolution देतात किंवा काही जण 300 Resolution देतात तर काही जण 72 Resolution देतात Resolution देण्यासाठी तुम्ही स्वतः निर्णय घेऊ शकता तुम्हाला क्वालिटी कशी पाहिजे. जर तुम्हाला क्वालिटी चांगली पाहिजे असेल तर तुम्ही 600 Resolution देऊ शकता आणि जर तुम्हाला JPG मध्ये Expert करायचं असेल तर तुम्ही 300 Resolution देऊ शकता व 72 पण Resolution पण देऊ शकता. पण जर तुम्हाला चांगली प्रिंट काढायची असेल तर 600 Resolution नक्की द्या त्याने तुमची प्रिंट जबरदस्त येईल.

2024-Marathi-Calendar-Design-12-CDR-Files-Free-Download-Dee Hindavi.
2024 Marathi Calendar Design | 12 CDR Files | Free Download


कॅलेंडर ची प्रिंट काढण्यासाठी कुठल्या कलर चा वापर केला पाहिजे.

कॅलेंडर डिझाईन ची प्रिंट काढण्याची काही RGB कलर चा वापर करतात किंवा काही जण CMYK ह्या कलर चा वापर करतात R G B हे जे कलर आहेत ते फक्त स्क्रीन साठी बनवलेले आहे. RGB कलर पासून अनेक कलर तयार होतात R म्हणजे रेड कलर G म्हणजे ग्रीन कलर B म्हणजे ब्ल्यू कलर ह्या 3 कलर पासून तुम्ही अनेक कलर तयार करू शकता. ज्या वेळेस रेड कलर ब्ल्यू सोबत मिक्स होतात तेव्हा Magenta कलर तयार होतो. आणि ब्ल्यू कलर ग्रीन सोबत मिक्स होतो तेव्हा सियान कलर तयार होतो. आणि ग्रीन कलर जेव्हा रेड कलर सोबत मिक्स होतो तेव्हा येलो कलर तयार होतो. पण जेव्हा हे तीन कलर एकत्र येतात तेव्हा ह्याचा होतो पिवर वाईट कलर होतो. तर RGB जे कलर आहे ते फक्त स्क्रीन साठी तयार केलेला आहे. मग ते Tv असो किंवा Tab असो किंवा Mobile असो किंवा अनेक प्रकारच्या डिजीटल स्क्रीन असो. त्या नंतर CMYK कलर तर CMYK जो कलर आहे तो फक्त प्रिंट काढण्यासाठी कलर आहे. C म्हणजे Cyan कलर M म्हणजे Magenta कलर Y म्हणजे Yellow कलर K म्हणजे Black कलर ह्या 4 कलर पासून पेपर वर प्रिंट तयार होते व मशिन प्रिंट काढते त्या मुळे प्रिंट काढण्यासाठी फक्त CMYK ह्याच कलर चा वापर केला जातो आणि तुम्ही पण CMYK ह्याच कलर वापर केला पाहिजे.

2024 मराठी कॅलेंडर डिझाईन ची साईज किती आहे.

कॅलेंडर डिझाईन ची साईज 12X18 आहे. प्रिंट काढण्यासाठी थोडी जागा सोडावी म्हणून कॅलेंडर डिझाईन ची साईज 11X17 एवढी घेतली आहे. कारण जेव्हा आपण प्रिंट काढू तेव्हा प्रिंट कटली नाही पाहिजे ह्या मध्ये तुम्ही तुमच्या हिशोबाने जी साईज घ्यायची ती तुम्ही साईज घेऊ शकता कॅलेंडर डिझाईन साठी ठराविक असी साईज नाही. कॅलेंडर डिझाईन साठी शेवटची साईज 18X24 एवढी आहे.

2024 मराठी कॅलेंडर डिझाईन 12 CDR file पाहिजे असेल तर तुम्हाला ह्या 12 CDR file विकत घ्यावे लागेल आणि ह्या 12 CDR file चे भाव खूप कमी दिले आहे.

2024 मराठी कॅलेंडर डिझाईन 12 CDR file एका ZIP file मध्ये तुम्हाला मिळून जाईल 


ह्या CDR File फक्त CorelDraw ह्याच Software मध्ये चलू शकतात 

कॅलेंडर डिझाईन ही CorelDraw ची Open file आहे.

एका ZIP file मध्ये तुम्हाला 3 CDR file मिळतील 


एका फाईल मध्ये जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, आणि एप्रिल ह्या  4 File दिल्या आहे.

दुसऱ्या फाईल मध्ये मे, जून, जुलै आणि ऑगस्ट ह्या 4 फाईल दिल्या आहे.

तिसऱ्या फाईल मध्ये सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर आणि डिसेंबर ह्या 4 फाईल दिल्या आहे.

मराठी कॅलेंडर डिझाईन च्या CDR File ही वेबसाईट किंवा Youtube Channel वर फ्री देत होतो परंतु वेबसाईटवर किंवा Youtube Channel सोबत अनेकांनी आमच्या कडून फ्री फाईल घ्यायच्या आणि आमच्याच ग्रूपवर विकायच्या असे कारणे होत होते त्या मुळे आम्ही आता ह्या फाईल विकत देत आहोत.

2024 मराठी कॅलेंडर डिझाईन CDR File ची किंमत.

Rs 189 रूपये 

DOWNLOAD NOW

2022 Marathi Calendar 12 CDR File

लेक लाडकी नवीन योजना सर्व माहिती

How To Create All Pages For Blogger 2024

WhatsApp New Update

PM विश्वकर्मा योजना सर्व माहिती





टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने