Indian Wedding Invitation Card PSD File Free Download | Dee Hindavi

 

Indian-Wedding-Invitation-Card-PSD-File-Free-Download-Dee Hindavi
Indian Wedding Invitation Card PSD File Free Download | Dee Hindavi

परिचय

मित्रांनो लग्न, सराई सुरू झालेली आहे. आणि आपल्याकडे लग्नपत्रिकाची डिझाईन, असणे खूप गरजेचे झाले आहे. त्या मुळे मित्रांनो आज मी तुमच्यासाठी घेऊन आलो आहे. लग्नपत्रिकाची फोटोशॉप, साठी PSD, File ते पण एकदम फ्री मध्ये परंतु मित्रांनो ही PSD, File तुम्हाला पाहिजे असेल तुम्हाला डाउनलोड करायची असेल तर तुम्हाला अगोदर खाली दिलेला Youtube Video बघावा लागेल कारण ह्या PSD, File ला Password  दिलेला आहे. आणि Password  Youtube Video मध्ये दिलेला आहे. त्या मुळे तुम्हाला सर्वात अगोदर Video बघायचा आहे. त्या नंतर तुम्ही ह्या PSD, File ला डाउनलोड करा आणि युज करा फक्त मित्रांनो तुम्हाला ही PSD File तुमच्या Youtube Channel वर किंवा तुमच्या वेबसाईटवर देऊ नका बाकी तुम्ही स्वत:हा युज करा किंवा ग्राहकांना पण देऊ शकता ही PSD, File तुमच्यासाठी एकदम फ्री आहे. Dee Hindavi


माहिती


- Size: 1200X1000 Pixels


- Color Mode - RGB


- Design in 72 Resolution


- Software - Photoshop


संसाधने


PNG-Background

फॉन्ट वापरले - श्री लिपी मराठी फॉन्ट and Calligraphy PNG


सोशल मीडिया साठी लग्नपत्रिका CorelDRAW X5 मध्ये बनवायचं शिका | Lagnapatrika CDR File Free Download


Zip File Size: 14.9 MB

Indian-Wedding-Invitation-Card-PSD-File-Free-Download-Dee Hindavi
Indian Wedding Invitation Card PSD File Free Download | Dee Hindavi

Download File

PASSWORD

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने