अशी सोशल मीडिया साठी लग्नपत्रिका CorelDRAW X5 मध्ये बनवायचं शिका | पूर्ण व्हिडीओ | Lagnapatrika CDR File Free Download | Dee Hindavi

 

अशी-सोशल-मीडिया-साठी-लग्नपत्रिका-CorelDRAW-X5-मध्ये-बनवायचं-शिका-पूर्ण-व्हिडीओ-Lagnapatrika-CDR-File-Free-Download-Dee Hindavi
अशी सोशल मीडिया साठी लग्नपत्रिका CorelDRAW X5 मध्ये बनवायचं शिका | पूर्ण व्हिडीओ | Lagnapatrika CDR File Free Download | Dee Hindavi 

परिचय


मित्रांनो ही लग्नपत्रिका ची डिझाईन आहे आणि ही डिझाईन Coreldraw X5 मध्ये बनवली आहे आणि ह्या डिझाईन ची CDR File आहे ही CDR File ची Zip File तुम्हाला डाउनलोड करण्यासाठी खाली डाउनलोड बटन दिले आहे तुम्ही डाउनलोड करून युज करू शकता फक्त तुम्हाला तुमच्या Youtube Channel वर किंवा तुमच्या वेबसाईटवर तुम्हाला देता येणार नाही ह्याची काळजी घ्या आणि मित्रांनो तुम्हाला जर ह्या डिझाईन चा Video बघायचा असेल तर खाली Video पण दिलेला आहे. तर तुम्ही Video पण बघू शकता आणि मित्रांनो तुम्हाला अजून Video बघण्यासाठी माझ्या Dee Hindavi ह्या Youtube Channel ला Subscribe करा व तुम्हाला हा Video आवडला असेल तर ह्या Video ला like पण करा.



माहिती




- Size: 15X13 Inches




- Color Mode - RGB




- Design in 300 Resolution




- Software - CorelDRAW X5



संसाधने




PNG-Background




फॉन्ट वापरले - श्री लिपी मराठी फॉन्ट 




Zip File Size: 31.1 MB

अशी-सोशल-मीडिया-साठी-लग्नपत्रिका-CorelDRAW-X5-मध्ये-बनवायचं-शिका-पूर्ण-व्हिडीओ-Lagnapatrika-CDR-File-Free-Download-Dee Hindavi
अशी सोशल मीडिया साठी लग्नपत्रिका CorelDRAW X5 मध्ये बनवायचं शिका | पूर्ण व्हिडीओ | Lagnapatrika CDR File Free Download | Dee Hindavi 

Download File

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने