Jyeshtha Gauri Awahan Banner Design CDR File Free Download | Jyeshtha Gauri Awahan Banner Editing in CorelDRAW | Dee Hindavi |
परिचय
मित्रांनो येत्या 03/09/2022 रोजी जेष्ठगौरी आवाहन आहे आणि म्हणून मित्रांनो मी तुम्हाला आज देणार आहे Jeshta Gauri Pujan Banner Design CDR File ते पण एकदम फ्री मध्ये तर मित्रांनो ह्या CDR File ला Download करा आणि CorelDRAW मध्ये Open करून ह्याला युज करा आणि मित्रांनो ही CDR File मी तुम्हाला Zip File मध्ये देत असतो तर Zip File ला Password आहे आणि Password घेण्यासाठी तुम्हाला खाली Youtube Video दिलेला आहे तो Video तुम्हाला बघायचा आहे त्या नंतर तुम्हाला Password मिळून जाईल आणि त्याच बरोबर मित्रांनो माझ्या Dee Hindavi ह्या Youtube Channel ला Subscribe पण करा तर मित्रांनो Download बटन खाली दिलेलं आहे तिथून ह्या CDR File ला Download करा धन्यवाद!
माहिती
- Size: 8X4.5 Inches
- Color Mode - RGB
- Design in 300 Resolution
- Software - CorelDRAW X5
संसाधने
PNG-Background
फॉन्ट वापरले - श्रीलिपी मराठी Font And AMS Font
Zip File Size: 4.64 MB
Jyeshtha Gauri Awahan Banner Design CDR File Free Download | Jyeshtha Gauri Awahan Banner Editing in CorelDRAW | Dee Hindavi |