Jeshta Gauri Pujan Banner Deisgn PSD File Free Download | Jeshta Gauri Pujan Banner Editing in Photoshop | Dee Hindavi |
परिचय
मित्रांनो येत्या 03/09/2022 रोजी जेष्ठगौरी आवाहन आहे आणि म्हणून मित्रांनो मी तुम्हाला आज देणार आहे Jeshta Gauri Pujan Banner Design PSD File ते पण एकदम फ्री मध्ये तर मित्रांनो ह्या PSD File ला Download करा आणि Photoshop मध्ये Open करून ह्याला युज करा आणि मित्रांनो ही PSD File मी तुम्हाला Zip File मध्ये देत असतो तर Zip File ला Password आहे आणि Password घेण्यासाठी तुम्हाला खाली Youtube Video दिलेला आहे तो Video तुम्हाला बघायचा आहे त्या नंतर तुम्हाला Password मिळून जाईल आणि त्याच बरोबर मित्रांनो माझ्या Dee Hindavi ह्या Youtube Channel ला Subscribe पण करा तर मित्रांनो Download बटन खाली दिलेलं आहे तिथून ह्या PSD File ला Download करा धन्यवाद!
माहिती
- Size: 8X8 Inches
- Color Mode - RGB
- Design in 72 Resolution
- Software - Photoshop
संसाधने
PNG-Background
फॉन्ट वापरले - श्रीलिपी मराठी Font And AMS Font
Zip File Size: 3.87 MB
Jeshta Gauri Pujan Banner Deisgn PSD File Free Download | Jeshta Gauri Pujan Banner Editing in Photoshop | Dee Hindavi |