Yogini Ekadashi Banner Design PSD File Free Download |Dee Hindavi |
परिचय
मित्रांनो आज मी तुम्हांला योगिनी एकादशी banner design ची psd file देत आहे आणि काल मी तुम्हांला coreldraw साठी cdr file दिली होती तर मित्रांनो तुम्हाला जर cdr file पाहिजे असेल तर तुम्हांला ह्याच पेज वर लिक मिळेल तुम्ही त्या लिक ला क्लिक करून coreldraw साठी cdr file download करू शकता किंवा तुम्हांला जर photoshop साठी psd file पाहिजे असेल तर तुम्ही psd file पण डाउनलोड करू शकता ही psd file तुमच्यासाठी उपलब्ध आहे म्हणून तुम्हीच ह्या psd file ला युज करू शकता आणि ह्या psd file ची जी zip file असते तर त्या zip file ला password आहे आणि तुम्हांला जर password पाहिजे असेल तर खाली तुम्हांला youtube चा video दिलेला आहे आणि download बटन पण खाली दिलेलं आहे तिथून तुम्ही ह्या psd file ला डाउनलोड करू शकता.
माहिती
- Size: 10X6 Inches
- Color Mode - RGB
- Design in 72 Resolution
- Software - Photoshop
संसाधने
PNG-Background
फॉन्ट वापरले - श्री लिपी मराठी फॉन्ट
Zip File Size: 3.04 MB
Yogini Ekadashi Banner Design PSD File Free Download |Dee Hindavi |
Yogini Ekadashi Banner Design CDR File Free Download |