Yogini Ekadashi Banner Design CDR File Free Download |Dee Hindavi

 

Yogini-Ekadashi-Banner-Editing-in-CorelDRAW-Yogini-Ekadashi-Banner-Design-CDR-File-Free-Download-Dee Hindavi
Yogini Ekadashi Banner Design CDR File Free Download |Dee Hindavi

परिचय

मित्रांनो आज मी तुम्हांला योगिनी एकादशी Banner Desing ची CDR File देत आहे आणि मित्रांनो तुम्ही ह्या cdr file ला तुमच्या कुठल्याही corelDRAW मध्ये ओपन करू शकता ही cdr file तुमच्यासाठीच आहे आणि तुम्हांला ह्या cdr file ला तुमच्या youtube channel वर किंवा तुमच्या वेबसाईटवर तुम्हांला देता येणार नाही ह्याची काळजी घ्या आणि डाउनलोड बटन खाली दिलेलं आहे व तुम्हांला जर ही डिझाईन कशी बनवली हे जर शिकायचं असेल तर खाली तुम्हांला youtube video दिलेला आहे तो video तुम्ही बघून डिझाईन शिकू शकता आणि मित्रांनो जर तुम्हांला video आवडला असेल तर माझ्या youtube channel वर जाऊन माझ्या deehindavi ह्या channel ला subscribe करा व video ला like पण करा cdr file डाउनलोड करा आणि मित्रांनो cdr file ची जी zip file आहे त्या zip file चा password खाली video मध्ये दिलेला आहे.

माहिती

- Size: 8X8 Inches

- Color Mode - RGB

- Design in 300 Resolution

- Software - CorelDRAW X5

संसाधने

PNG-Background

फॉन्ट वापरले - श्री लिपी मराठी फॉन्ट 

Zip File Size: 5.61 MB

Yogini-Ekadashi-Banner-Editing-in-CorelDRAW-Yogini-Ekadashi-Banner-Design-CDR-File-Free-Download-Dee Hindavi
Yogini Ekadashi Banner Design CDR File Free Download |Dee Hindavi

Download File

PASSWORD




टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने