Shiv Rajyabhishek Sohala Banner Design PSD File Free Download |Dee Hindavi |
परिचय
मित्रांनो आज मी तुम्हाला शिव राज्याभिषेक सोहळा banner design ची PSD File देत आहे आणि मित्रांनो ही PSD file फक्त तुमच्या साठीच उपलब्ध आहे ह्या PSD File ला तुम्हाला तुमच्या वेबसाईटवर किंवा तुमच्या youtube channel वर देता येणार नाही आणि ह्या PSD file ला तुम्ही फक्त photoshop मध्येच ओपन करू शकता ह्या डिझाईन ला कसे बनवले आहे हे जर तुम्हाला शिकायचं असेल तर खाली तुम्हाला youtube video दिलेला आहे तो video तुम्ही बघू शकता.
माहिती
- Size: 1200X1200 Pixels
- Color Mode - RGB
- Design in 72 Resolution
- Software - Photoshop
संसाधने
PNG-Background
फॉन्ट वापरले - श्री लिपी मराठी फॉन्ट AMS MARATHI FONT
Zip File Size: 11.5 MB
Shiv Rajyabhishek Sohala Banner Design PSD File Free Download |Dee Hindavi |
Tags:
PSD