मंगल परिणय सोहळा Photoshop PSD File Free डाउनलोड |Dee Hindavi

मंगल-परिणय-सोहळा-Photoshop-PSD-File-Free-डाउनलोड-Dee Hindavi
मंगल परिणय सोहळा Photoshop PSD File Free डाउनलोड |Dee Hindavi

परिचय

तर मित्रांनो आज मी मंगल परिणय सोहळा ची photoshop साठी psd file फ्री देत आहे आणि ह्या psd file ला डाउनलोड करण्यासाठी तुम्हाला अगोदर ह्याची Zip file डाउनलोड करावी लागेल आणि zip file download केल्यावर तुम्हाला password ची गरज पडणार आहे तर तुम्हाला ह्याचा password youtube video मध्ये दिलेला आहे तर सर्वात अगोदर तुम्हाला खाली दिलेला जो video आहे तो video पूर्ण बघायचा आहे त्या नंतर तुम्हाला password मिळून जाईल आणि मित्रांनो ह्या psd file ला तुमच्या youtube channel वर किंवा तुमच्या वेबसाईटवर देऊ नका ही psd file फक्त आणि फक्त तुमच्यासाठी उपलब्ध आहे.


 मंगल परिणय सोहळा👫 


माहिती


- Size: 5X8 Inches


- Color Mode - RGB


- Design in 72 Resolution


- Software - Photoshop


संसाधने


PNG-Background


फॉन्ट वापरले - श्री लिपी मराठी Font And AMS Calligraphy Font


Zip File Size: 2.00 MB




मंगल-परिणय-सोहळा-Photoshop-PSD-File-Free-डाउनलोड-Dee Hindavi
मंगल परिणय सोहळा Photoshop PSD File Free डाउनलोड |Dee Hindavi

Download File


टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने