How to Download Wedding Invitation Card PLP File Free Download |लग्न पत्रिका PLP फाईल फ्री डाउनलोड| Dee Hindavi |
परिचय
मित्रांनो आज मी तुम्हाला pixellab app साठी plp file देत आहे ही plp file लग्न पत्रिकाची आहे ह्या मध्ये 2 फोटो युज केले आहे तुमच्याकडे पण 2 फोटो असणे गरजेचे आहे तर तुम्हाला ह्या डिझाईन ला edit करता येईल आणि मित्रांनो ह्या plp file ला डाउनलोड करा आणि युज करा मित्रांनो ह्या plp file ला फक्त तुम्हीच युज करू शकता तुम्हाला तुमच्या youtube channel वर किंवा तुमच्या वेबसाईटवर तुम्हाला देता येणार नाही
माहिती
- Size: 9X12 Custom
- Color Mode - RGB
- Design in 72 Resolution
Software - Pixellab
संसाधने
PNG-Background
फॉन्ट वापरले - श्री लिपी मराठी Font And Calligraphy PNG
Zip File Size: 160 MB
How to Download Wedding Invitation Card PLP File Free Download |लग्न पत्रिका PLP फाईल फ्री डाउनलोड| Dee Hindavi |
Tags:
PLPFILE