How to Download Wedding Invitation Card PSD File |लग्नपत्रिका PSD फाइल फ्री डाऊनलोड करा| |DEE HINDAVI|

 

How-to-Download-Wedding-Invitation-Card-PSD-File-लग्नपत्रिका-PSD-फाइल-फ्री-डाऊनलोड-करा-DEE HINDAVI
How to Download Wedding Invitation Card PSD File
|लग्नपत्रिका PSD फाइल फ्री डाऊनलोड करा| |DEE HINDAVI|

परिचय

मित्रांनो आज मी तुम्हाला लग्न पत्रिकाची PSD File देत आहे आणि ह्या PSD File ला तुम्ही तुमच्या मोबाईल मध्ये किंवा computer मध्ये Edit करू शकता आणि जर तुमच्या computer मध्ये photoshop नसेल तर तुम्ही online photopea ह्या वेबसाइट वर जाऊन ह्या PSD File ला edit करू शकता तर मित्रांनो photopea ही जे वेबसाईट आहे ह्या वेबसाईट ला ओपन केल्या नंतर तुमच्या समोर photoshop ओपन होईल ह्या वेबसाईटला तुम्ही मोबाईल मध्ये पण चालवू शकता आणि मित्रांनो ह्या PSD File ला तुम्ही तुमच्या youtube channel वर किंवा वेबसाईटवर देऊ नका ह्या PSD File ला फक्त तुम्हीच युज करा

माहिती

- Size: 2000X112 Pixels

- Color Mode - RGB

- Design in 72 Resolution

- Software - Photoshop


संसाधने

PNG-Background

फॉन्ट वापरले - श्री लिपी मराठी Font And Calligraphy PNG

Zip File Size: 17.4 MB

How-to-Download-Wedding-Invitation-Card-PSD-File-लग्नपत्रिका-PSD-फाइल-फ्री-डाऊनलोड-करा-DEE HINDAVI
How to Download Wedding Invitation Card PSD File
|लग्नपत्रिका PSD फाइल फ्री डाऊनलोड करा| |DEE HINDAVI|

Download File

PASSWORD

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने