Akhand Harinam Saptah 24x18 Pamphlet Design PLP File Free Download Dee Hindavi

 

Akhand-Harinam-Saptah-24x18-Pamphlet-Design-PLP-File-Free-Download-Dee Hindavi
Akhand Harinam Saptah 24x18 Pamphlet Design PLP File Free Download Dee Hindavi

परिचय



मित्रांनो आज मी तुम्हाला मोबाईल मधल्या PixelLab app साठी अखंड हरिनाम सप्ताह 24X18 पोम्प्लेट डिझाईन ची 1 PLP File देत आहे मित्रांनो ही PLP File तुम्ही फक्त मोबाईल मधल्या PixelLab app मध्येच ओपन करू शकता व ह्या PLP File ला Edit करू शकता मित्रांनो ही PLP File तुमच्या साठी एकदम फ्री आहे. आणि मित्रांनो ह्या PLP File ला तुम्हाला तुमच्या Youtube channel वर किंवा तुमच्या वेबसाईटवर तुम्हाला देता येणार नाही ह्याची काळजी घ्या आणि मित्रांनो डाउनलोड बटन खाली दिलेलं आहे तिथे जाऊन डाउनलोड करा आणि मित्रांनो माझ्या Youtube channel ला Subscribe करा आणि बेल ला पण All ला क्लिक करा.



माहिती



- Size: 24X18 Custom



- Color Mode - RGB



- Design in 72 Resolution



- Software - Pixellab



संसाधने



PNG-Background



फॉन्ट वापरले - श्री लिपी मराठी Font



Zip File Size: 41.6 MB


Akhand-Harinam-Saptah-24x18-Pamphlet-Design-PLP-File-Free-Download-Dee Hindavi
Akhand Harinam Saptah 24x18 Pamphlet Design PLP File Free Download Dee Hindavi

Download File


टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने