Wedding Invitation Card in Pixellab | Wedding Invitation Card Design PLP File Free Download | लग्न पत्रिका |Dee Hindavi

 

Wedding-Invitation-Card-in-Pixellab -मराठी-लग्न-पत्रिका-बनवा-तुमच्या-मोबाईल-मध्ये -Dee Hindavi
Wedding Invitation Card in Pixellab | Wedding Invitation
Card Design PLP File Free Download | लग्न पत्रिका |Dee Hindavi

परिचय


मित्रांनो आज मी तुम्हाला मोबाईल साठी PLP File देत आहे ह्या PLP ला तुम्ही Pixellab app मध्ये ओपन करून Edit करू शकता ही डिझाईन मित्रांनो लग्न पत्रिकेची आहे ह्याला Wedding Invitation Card असे म्हणतात तर तुम्हाला ह्या PLP File ची Zip File अगोदर Download करायची आहे आणि ह्या डिझाईन ला मी कसे बनवले आहे हे जर तुम्हाला शिकायचं असेल तर खाली मी Video ची Link दिलेली आहे तिथे जाऊन तुम्ही Video बघू शकता आणि मित्रांनो ही PLP File फक्त तुमच्यासाठीच आहे ह्या PLP File ला तुम्हाला तुमच्या Youtube Channel वर किंवा तुमच्या वेबसाईट वर देता येणार नाही.


माहिती


- Size: 8X5 Custom


- Color Mode - RGB


- Design in 72 Resolution


- Software - Pixellab


संसाधने


PNG-Background


फॉन्ट वापरले - श्री लिपी मराठी Font And AMS Calligraphy Font


Zip File Size: 17.4 MB

Wedding-Invitation-Card-in-Pixellab -मराठी-लग्न-पत्रिका-बनवा-तुमच्या-मोबाईल-मध्ये -Dee Hindavi
Wedding Invitation Card in Pixellab | Wedding Invitation
Card Design PLP File Free Download | लग्न पत्रिका |Dee Hindavi

Download File

Shree Lipi Font FREE Download

Free Marathi Calligraphy Font

Free Photoshop Background Free Download

Download Button PNG Calligraphy Name PNG Clipart PNG

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने