12X18 Birthday Album Design PSD File Free Download |Dee Hindavi |
परिचय
मित्रांनो आज मी तुम्हाला 12x18 Birthday Banner Design ची 1 PSD File देत आहे. ह्या डिझाईन ची PSD File Download करण्यासाठी खाली तुम्हाला Download बटन दिलेलं आहे तिथे जाऊन ह्या डिझाईन ची Zip File Download करा व मित्रांनो ही डिझाईन मी Photoshop मध्ये बनवली कशी बनवली हे जर तुम्हाला बघायचं असेल तर खाली तुम्हाला Youtube Video ची Link दिलेली आहे तिथे जाऊन तो Video तुम्ही बघू शकता आणि मित्रांनो ह्या PSD File ला तुम्हाला तुमच्या वेबसाईट वर किंवा तुमच्या Youtube Channel वर देता येणार नाही.
माहिती
- Size: 12X18 Inches
- Color Mode - CMYK
- Design in 72 Resolution
- Software - Photoshop
संसाधने
Background
फॉन्ट वापरले - English
Zip File Size: 114 MB
12X18 Birthday Album Design PSD File Free Download |Dee Hindavi |