Veer Eklavya Banner Editing PSD File Free Download in Adobe Photoshop |Dee Hindavi |
परिचय
मित्रांनो आज मी तुम्हाला वीर एकलव्य ह्याच्या जयंती च्या Banner Design ची 1 PSD File देत आहे. आणि ह्या डिझाईन ची जी PSD File आहे. ती तुम्हाला Download करायची असेल तर खाली Download बटन दिलेलं आहे. तिथे जाऊन ह्या डिझाईन च्या PSD File ची Zip File Download करा त्या Zip File ला Password आहे. Password तुम्हाला Youtube Video मध्ये मिळून जाईल आणि Youtube Video ची Link खाली गेल्यावर तुम्हाला दिसेल तुम्हाला तो Video पूर्ण बघायचा आहे. त्या नंतर तुम्हाला Password मिळेल.
माहिती
- Size: 1200X1200 Pixels
- Color Mode - RGB
- Design in 72 Resolution
- Software - Photoshop
संसाधने
PNG-Background
फॉन्ट वापरले - श्री लिपी मराठी फॉन्ट AMS MARATHI FONT
Zip File Size: 7.97 MB
Veer Eklavya Banner Editing PSD File Free Download in Adobe Photoshop |Dee Hindavi |
Tags:
PSD