Shiv Jayanti Banner Editing in Photoshop ।शिव जयंती बॅनर डिझाईन। How To Create Shiv Jayanti Banner Design Dee Hindavi

 

Shiv-Jayanti-Banner-Editing-in-Photoshop-।शिव-जयंती-बॅनर-डिझाईन।-How-To-Create-Shiv-Jayanti-Banner-Design-Dee Hindavi
Shiv Jayanti Banner Editing in Photoshop ।शिव जयंती बॅनर
डिझाईन। How To Create Shiv Jayanti Banner Design Dee Hindavi

परिचय

मित्रांनो ही डिझाईन शिवजयंती Banner Design ची आहे. आणि मित्रांनो येत्या 19 फेब्रुवारी रोजी छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती आहे. आणि त्या निमित्त मी Video च्या माध्यमातून तुम्हाला डिझाईन कसे बनवतात हे शिकवलं आहे. तुम्ही जर Video बघितला नसेल तर खाली Video दिलेला आहे. तिथे जाऊन तुम्ही Video बघू शकता आणि मित्रांनो ह्या डिझाईन वर तुम्ही सराव करावा त्या साठी मी तुम्हाला ह्या डिझाईन ची PSD File देत असतो किंवा मग देत आहे. तर ही डिझाईन तुम्हाला आवडली असेल तर खाली ह्या डिझाईन ची जी Zip File असते ती Zip File डाउनलोड करा त्या मध्ये ह्या डिझाईन ची PSD File आहे.


माहिती

- Size: 12X9 Inches

- Color Mode - RGB

- Design in 72 Resolution

- Software - Photoshop


संसाधने

PNG-Background

फॉन्ट वापरले - मराठी श्रीलिपी Font

Zip File Size: 42.8 MB

Shiv-Jayanti-Banner-Editing-in-Photoshop-।शिव-जयंती-बॅनर-डिझाईन।-How-To-Create-Shiv-Jayanti-Banner-Design-Dee Hindavi
Shiv Jayanti Banner Editing in Photoshop ।शिव जयंती
बॅनर डिझाईन। How To Create Shiv Jayanti Banner Design Dee Hindavi

Download File

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने