Sant Sevalal Maharaj Banner Editing in Android Mobile |Photopea Online Software Tutorial| Dee Hindavi |
परिचय
मित्रांनो प्रथमच मी तुम्हाला Online Photopea ह्या Software मध्ये संत सेवालाल महाराज ह्याच्या जयंतीचे Banner डिझाईन केलेली आहे आणि त्या डिझाईनची मी तुम्हाला Mobile ची PSD File देत आहे.आणि मित्रांनो तुम्ही ह्या PSD File ला Computer and Laptop मधल्या Photoshop मध्ये पण Open करू शकता आणि Computer and Laptop मध्ये तुम्ही Online Photopea ह्या Software मध्ये पण ह्या PSD File ला Open करू शकता ही डिझाईन मी मोबाईल मध्ये बनवली आहे. Online Photopea ह्या Software मध्ये आणि ही संत सेवालाल महाराज ह्याच्या जयंती ची Banner Design मी कशी बनवली हे जर तुम्हाला बघायचं असेल तर मी तुम्हाला खाली Video दिलेला आहे. तो Video तुम्ही बघू शकता.
माहिती
- Size: 1200X1200 Pixels
- Color Mode - RGB
- Design in 72 Resolution
- Software - Photopea Online Software
संसाधने
PNG-Background
फॉन्ट वापरले - श्रीलिपी मराठी Font and Calligraphy PNG Name
Zip File Size: 4.68 MB
Sant Sevalal Maharaj Calligraphy Name PNG Clipart PNG Free Download
Sant Sevalal Maharaj Banner Editing in Android Mobile |Photopea Online Software Tutorial| Dee Hindavi |