Free Marathi Calligraphy Font Dee Hindavi |
परिचय
मित्रांनो आज मी तुम्हाला Marathi Calligraphy 108 Font देत आहे. हे Font Download करा आणि कुठल्याही Software मध्ये युज करा ह्या मध्ये वेगळे वेगळे Font आहेत आणि ह्या Font ला फक्त तुम्हीच युज करा तुमच्या वेबसाईट वर किंवा तुमच्या Youtube Channel वर देऊ नका ह्या Font बद्दल सर्व माहिती मी Video मध्ये दिलेली आहे. आणि Password पण Video मध्ये दिलेला आहे. तर सर्वात अगोदर तुम्हाला Video बघायचा आहे. त्या नंतर ह्या Font च्या Zip File ला Download करा हे सर्व Font एकदम फ्री आहेत ह्या Font ला कसे टायपिंग करतात हे मी तुम्हाला Video मध्ये सांगितलं आहे.
Zip File Size: 11.9 MB
Free Marathi Calligraphy Font Dee Hindavi |
Tags:
FONT