Cinematic Birthday Banner Editing in Photoshop CC |सिनेमॅटिक वाढदिवस बॅनर डिझाइन| Dee Hindavi

 

Cinematic-Birthday-Banner-Editing-in-Photoshop-CC-सिनेमॅटिक-वाढदिवस-बॅनर-डिझाइन-Dee Hindavi
Cinematic Birthday Banner Editing in Photoshop CC |सिनेमॅटिक वाढदिवस बॅनर डिझाइन| Dee Hindavi

परिचय

मित्रांनो ही डिझाईन एका लहान मुलांचे प्रथम वाढदिवसाची डिझाईन आहे. ह्या डिझाईन ची जी PSD File असती Photoshop साठी ती मी तुम्हाला देत आहे. ह्या PSD File ला फ्री Download करा फक्त लक्षात ठेवा ही जी डिझाईन आहे ह्याची जी PSD File आहे. ती तुम्हाला तुमच्या वेबसाईट वर किंवा तुमच्या youtube channel वर देता येणार नाही. ही डिझाईन मी कशी बनवली आहे. ह्याचा Video मी खाली दिलेला आहे. तुम्ही तो Video बघून डिझाईन बनवने शिकू शकता.

माहिती

- Size: 1200X1200 Pixels

- Color Mode - RGB

- Design in 72 Resolution

- Software - Photoshop

संसाधने

PNG-Background

फॉन्ट वापरले - Dafont

Zip File Size: 21.9 MB

Cinematic-Birthday-Banner-Editing-in-Photoshop-CC-सिनेमॅटिक-वाढदिवस-बॅनर-डिझाइन-Dee Hindavi
Cinematic Birthday Banner Editing in Photoshop CC |सिनेमॅटिक वाढदिवस बॅनर डिझाइन| Dee Hindavi


Download File


टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने