लय भारी Birthday बॅनर डिझाईन बनवा तुमच्या मोबाईल मध्ये |Birthday Banner Editing in Photopea| Dee Hindavi

 

लय भारी-Birthday-बॅनर-डिझाईन-बनवा-तुमच्या-मोबाईल-मध्ये-Birthday-Banner-Editing-in-Photopea-Dee Hindavi
लय भारी Birthday बॅनर डिझाईन बनवा तुमच्या मोबाईल मध्ये
|Birthday Banner Editing in Photopea| Dee Hindavi

परिचय

मित्रांनो आज मी तुम्हाला १ Birthday बॅनर डिझाईनची PSD File देत आहे. आणि मित्रांनो ह्या PSD File ला तुम्ही तुमच्या मोबाईल मध्ये ओपन करु शकता किंवा मग Photoshop मध्ये पण तुम्ही ह्या PSD File ला ओपन करुन ह्या डिझाइनला Edit करु शकता बाकी तुम्हाला जर ही डिझाईन कशी बनवली आहे. हे जर तुम्हाला शिकायचे असेल तर खाली मी व्हिडीओ दिलेला आहे. तुम्ही व्हिडिओ पण बघु शकता आणि मित्रांनो ह्या डिझाइनला तुम्हाला तुमच्या YouTube Channel वर किंवा मग तुमच्या Website वर देता येणार नाही.

माहिती

- Size: 863X1150 Pixels

- Color Mode - RGB

- Design in 72 Resolution

- Software - Photopea

संसाधने

PNG-Background

फॉन्ट वापरले - श्री लिपी मराठी फॉन्ट

Zip File Size: 13 MB

Shree Lipi Font FREE Download

Free Marathi Calligraphy Font

Free Photoshop Background Free Download

Download Button PNG Calligraphy Name PNG Clipart PNG

लय भारी-Birthday-बॅनर-डिझाईन-बनवा-तुमच्या-मोबाईल-मध्ये-Birthday-Banner-Editing-in-Photopea-Dee Hindavi
लय भारी Birthday बॅनर डिझाईन बनवा तुमच्या मोबाईल मध्ये
|Birthday Banner Editing in Photopea| Dee Hindavi


Download File


टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने