Bhavpurn Shradhanjali Banner Editing ।भावपूर्ण श्रध्दांजली Banner Editing। Free PLP File Download Dee Hindavi

 

Bhavpurn-Shradhanjali-Banner-Editing-।भावपूर्ण-श्रध्दांजली-Banner-Editing।-Free-PLP-File-Download-Dee Hindavi
Bhavpurn Shradhanjali Banner Editing ।भावपूर्ण श्रध्दांजली
Banner Editing। Free PLP File Download Dee Hindavi

परिचय

मित्रांनो आज मी तुम्हाला Bhavpurn Shradhanjali Banner Desigi ची PLP File देत आहे. मित्रांनो ह्या PLP File ला तुम्ही Pixellab App मध्ये ओपन करू शकता आणि ह्या PLP File बद्दल तुम्हाला माहिती पाहिजे असेल तर खाली तुम्हाला Video दिसेल तो Video तुम्ही बघू शकता त्या Video मध्ये मी सर्व माहिती दिलेली आहे. आणि मित्रांनो तुम्हाला जर डिझाईन वगैरे शिकायच्या असेल तर माझ्या Dee Hindavi ह्या Youtube Channel ला Subscribe पण करा तुम्ही बघू शकता माझ्या Channel वर खूप काही शिकायला मिळेल आणि मित्रांनो ह्या PLP File ला तुम्हाला तुमच्या वेबसाईट वर किंवा तुमच्या Youtube Channel देता येणार नाही ह्याची काळजी घ्या आणि ही PLP File तुमच्यासाठी एकदम फ्री आहे.



माहिती

- Size: 10X8 Custom

- Color Mode - RGB

- Design in 72 Resolution

- Software - Pixellab

संसाधने

PNG-Background

फॉन्ट वापरले - श्री लिपी मराठी फॉन्ट AMS MARATHI FONT

Zip File Size: 5.25 MB

Bhavpurn-Shradhanjali-Banner-Editing-।भावपूर्ण-श्रध्दांजली-Banner-Editing।-Free-PLP-File-Download-Dee Hindavi
Bhavpurn Shradhanjali Banner Editing ।भावपूर्ण श्रध्दांजली
Banner Editing। Free PLP File Download Dee Hindavi




PASSWORD

Download File

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने