WEDDING FLEX BANNER DESIGN CDR FILE FREE DOWNLOAD |लग्नाचे फ्लेक्स बॅनर डिझाईन| Dee Hindavi

 

WEDDING-FLEX-BANNER-DESIGN-CDR-FILE-FREE-DOWNLOAD-लग्नाचे-फ्लेक्स-बॅनर-डिझाईन-Dee Hindavi
WEDDING FLEX BANNER DESIGN CDR FILE FREE
DOWNLOAD |लग्नाचे फ्लेक्स बॅनर डिझाईन| Dee Hindavi


WEDDING FLEX BANNER DESIGN CDR FILE 
मित्रांनो ह्या डिझाईन ची साईज 10X8 आहे. आणि ह्या डिझाईन सोबत तुम्हाला परत 3 डिझाईन मिळणार आहे. कारण ह्या सर्व डिझाईन लग्नाच्या बाहेर जे गेट असतं त्या गेटवर जी कमान असती त्या कमानीची ही डिझाईन आहे त्या मध्ये जी 10X8 ची डिझाईन आहे. ती त्या गेटच्या बाजूला जे Banner लावतात तर ही डिझाईन त्याची आहे. तर अशा ह्या एका डिझाईन मध्ये तुम्हाला सर्व 4 डिझाईन आहेत त्या मध्ये तुमी तीन ज्या डिझाईन आहे. त्याची तुम्ही कमान करू शकता कमान कशी करतात ते खाली तुम्हाला दिसून जाईल आणि ह्या तीनही डिझाईन ची साईज 12X3 आहे. आणि जर तुम्हाला डिझाईन बद्दल अजून माहिती पाहिजे असेल तर माझ्या Dee Hindavi ह्या Youtube Channel वर जाऊन ह्या डिझाईन चा Video तुम्ही बघू शकता त्या मध्ये मी तुम्हाला सर्व माहिती दिलेली आहे. आणि ह्या डिझाईन तुम्हाला पाहिजे असेल तर ह्या डिझाईन ची तुम्हाला CDR File मिळेल आणि ही CDR File तुम्ही फक्त Corel DRAW मध्येच ओपन करू शकता कारण ही डिझाईन Corel DRAW मध्ये बनवली आहे. तर CDR File Download करा Download बटन खाली दिलेलं आहे.

WEDDING-FLEX-BANNER-DESIGN-CDR-FILE-FREE-DOWNLOAD-लग्नाचे-फ्लेक्स-बॅनर-डिझाईन-Dee Hindavi
WEDDING FLEX BANNER DESIGN CDR FILE FREE
DOWNLOAD |लग्नाचे फ्लेक्स बॅनर डिझाईन| Dee Hindavi

WEDDING FLEX BANNER 12X3 CDR FILE 1
मित्रांनो ही जे डिझाईन आहे त्याची साईज 12X3 आहे. आणि ह्याची साईज उभी आहे. कारण ही डिझाईन कमानीची आहे. तर ही एका साईटची डिझाईन आहे ह्या मध्ये फक्त नवरदेव नवरीचे नावे आहे. आणि सर्वात खाली आपले सहर्ष स्वागत करीत आहे. हे नावे आहेत आणि नवरदेव नवरीचे फोटो आहे. तर तुम्हाला जर नवरदेव नवरीचे फोटो लावायचे तर लावू शकता आणि जे हात जोडलेला PNG आहे तसा PNG तुम्हाला लावायचा आहे. आणि नवरदेव नवरीचे नावे लावायचे आहे. त्या नंतर तुमची डिझाईन पूर्ण तयार होईल परत मित्रांनो ज्या ग्राहकांनी तुम्हाला काम दिलं आहे. त्याना तुम्हाला विचारायचं आहे. की जे त्याना Banner पाहिजे आहे. त्याची साईज तुम्हाला अगोदर विचारायची आहे. त्या नंतर ह्या डिझाईन ला तुम्ही युज करा कारण ह्या डिझाईन ची साईज 12X3 आहे. तुम्ही 15X3 मध्ये पण डिझाईन करू शकता तर ही डिझाईन एका साईटची आहे.

WEDDING-FLEX-BANNER-DESIGN-CDR-FILE-FREE-DOWNLOAD-लग्नाचे-फ्लेक्स-बॅनर-डिझाईन-Dee Hindavi
WEDDING FLEX BANNER DESIGN CDR FILE FREE
DOWNLOAD |लग्नाचे फ्लेक्स बॅनर डिझाईन| Dee Hindavi

WEDDING FLEX BANNER 12X3 CDR FILE 2
मित्रांनो ही पण डिझाईन सेम वरची जी डिझाईन आहे. सेम तशीच ही डिझाईन आहे. जी वरची डिझाईन आहे. ती एका साईटची आहे. आणि ही डिझाईन एका साईटची आहे. ह्या डिझाईन मध्ये तुम्हाला फक्त जी हात जोडलेली PNG आहे. त्या PNG चं तोड इकडल्या बाजूला करायचं आहे. त्या नंतर तुम्हाला काहीच करायची गरज नाही.

WEDDING-FLEX-BANNER-DESIGN-CDR-FILE-FREE-DOWNLOAD-लग्नाचे-फ्लेक्स-बॅनर-डिझाईन-Dee Hindavi
WEDDING FLEX BANNER DESIGN CDR FILE FREE
DOWNLOAD |लग्नाचे फ्लेक्स बॅनर डिझाईन| Dee Hindavi

WEDDING FLEX BANNER 12X3 CDR FILE 3
मित्रांनो ही डिझाईन सर्वात शेवटची आहे. आणि ह्या पण डिझाईनची साइज 12X3 आहे. आणि ही डिझाईन आडवी आहे. आणि ह्या डिझाईन मध्ये तुम्हाला फक्त दोन परिवारांचे आडनाव टायपिंग करून लावायचे आहे. आणि दोन बाजूला दोन PNG फोटो लावायचे आहे. त्या नंतर तुमच्याकडे जर नवरदेव नवरीचे हात जोडलेले फोटो जर असेल तर ते पण फोटो तुम्ही ह्या डिझाईन मध्ये लावू शकता नाही तर मग मी जे PNG मध्ये फोटो लावले आहे. तसे पण फोटो तुम्ही लावू शकता किंवा मग तुतारीचे जे फोटो असतात ते पण तुम्ही लावू शकता आणि मित्रांनो ह्या पण डिझाईनची साइज 12X3 आहे. तुम्ही ह्याची साइज पण वाढवू शकता तर मित्रांनो ह्या जे डिझाईन आहे. ह्या डिझाईन च्या CDR File ला तुम्ही फक्त Corel DRAW मध्येच ओपन करू शकता तर ही डिझाईन तुम्हाला आवडली असेल तर ह्याची Zip File Download करा Download बटन खाली दिलेलं आहे.

WEDDING-FLEX-BANNER-DESIGN-CDR-FILE-FREE-DOWNLOAD-लग्नाचे-फ्लेक्स-बॅनर-डिझाईन-Dee Hindavi
WEDDING FLEX BANNER DESIGN CDR FILE FREE
DOWNLOAD |लग्नाचे फ्लेक्स बॅनर डिझाईन| Dee Hindavi

WEDDING FLEX BANNER 12X3 ची कमान
तर मित्रांनो ह्या 3 डिझाईन पूर्ण झाल्यावर तुम्हाला ग्राहकांना दाखवण्यासाठी अशा प्रकारे ह्या डिझाईनची कमान करून दाखवायची आहे. ह्या डिझाईन बद्दल मी तुम्हाला Video मध्ये सर्व माहिती दिलेली आहे. तुम्ही Video बघून ह्या डिझाईन बद्दल सर्व माहिती घेऊ शकता तुम्हाला जशी खाली कमान दिसत आहे. सेम तशीच कमान बनवायची आहे. त्याने ग्राहकांना पण पसंती मिळते आणि तुम्ही ह्या डिझाईन चे पैसे पण जास्त घेऊ शकता आणि ह्या सर्व डिझाईन तुमच्यासाठी एकदम फ्री आहे.

WEDDING-FLEX-BANNER-DESIGN-CDR-FILE-FREE-DOWNLOAD-लग्नाचे-फ्लेक्स-बॅनर-डिझाईन-Dee Hindavi
WEDDING FLEX BANNER DESIGN CDR FILE FREE
DOWNLOAD |लग्नाचे फ्लेक्स बॅनर डिझाईन| Dee Hindavi


Download File
Password\123

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने