Republic Day |प्रजासत्ताक दिन | Banner Editing 26 January Banner Editing in Photoshop Dee Hindavi

 

Republic-Day-प्रजासत्ताक-दिन -Banner-Editing-26-January-Banner-Editing-in-Photoshop-Dee Hindavi
Republic Day |प्रजासत्ताक दिन | Banner Editing 26 January Banner Editing in Photoshop Dee Hindavi


Prajasattak Din Banner Design PSD File मित्रांनो ह्या डिझाईन ला Photoshop मध्ये बनवलेले आहे. आणि मित्रांनो ही डिझाईन फक्त तुमच्यासाठी उपलब्ध आहे.आणि ही डिझाईन कशी बनवली आहे. हे जर तुम्हाला बघायचं आहे. तर तुम्ही ह्या Republic Day |प्रजासत्ताक दिन | Banner Editing 26 January Banner Editing in Photoshop link वर जाऊन Video बघू शकता. ह्या Video मध्ये मी तुम्हाला सर्व माहिती दिली आहे. ह्या डिझाईन ला तुम्ही एकदम फ्री शिकू शकता व ह्या डिझाईन ची PSD File तुम्ही फ्री Download करू शकता आणि मित्रांनो तुम्ही माझ्या Dee Hindavi ह्या Youtube Channel वर फ्री मध्ये डिझाईन बनवायचे शिकू शकता व माझ्या Deehindavi.com ह्या वेबसाईट वरून PSD File व सर्व मटेरियल फ्री मध्ये Download करू शकता ही वेबसाईट तुमच्यासाठी एकदम फ्री आहे. फक्त ह्या वेबसाईटने दिलेलं सर्व मटेरियल तुम्हाला तुमच्या वेबसाईट वर किंवा तुमच्या Youtube Channel वर तुम्हाला देता येणार नाही.

परिचय

मित्रांनो ही डिझाईन Prajasattak Din निमित्त आहे. आणि मित्रांनो Prajasattak Din येत्या 26 जानेवारीला आहे. तर मित्रांनो तुम्हाला Prajasattak Din Banner Design Photoshop साठी PSD File पाहिजे असेल तर खाली तुम्हाला Download बटन दिलेलं आहे. तिथे जाऊन तुम्ही ह्या Prajasattak Din ची PSD File Download करू शकता PSD File एकदम फ्री आहे. ह्या डिझाईन बद्दल तुम्हाला सर्व माहिती पेजवर मिळून जाईल.

माहिती

- Size : 1200X1200 Pixels

- Color Mode - RGB

- Design in 72 Resolution

- Software - Photoshop

संसाधने

PNG-Background and text

फॉन्ट वापरले - Calligraphy PNG And श्रीलिपी मराठी font

PSD FILE मित्रांनो Prajasattak Din Banner Design च्या PSD File ला जर तुम्हाला Download करायचे असेल तर मित्रांनो तुम्हाला खाली Download बटन दिलेलं आहे. तिथे जाऊन तुम्हाला ह्या डिझाईन ची Zip File Download करायची आहे. त्या नंतर तुमच्या Download फोल्डर मध्ये ह्या डिझाईन ची Zip File Download होईल त्या नंतर तुम्हाला ह्या Zip File ला राईट क्लिक करून Extract Here ला क्लिक करायचं आहे. त्या नंतर तुम्हाला ती Zip File Password मागेल तेव्हा तुम्हाला खाली दिलेला Password त्या ठिकाणी टाकायचा आहे. त्या नंतर मित्रांनो ही फाईल Extract होईल आणि मित्रांनो ह्या डिझाईन ची जी Zip File आहे. ती फक्त 12.3 MB ची आहे.

Prajasattak Din Banner Design PSD File मित्रांनो ही डिझाईन फक्त सोशल मिडिया साठीच उपलब्ध आहे. ह्या डिझाईन ची तुम्हाला प्रिंट काढता येणार नाही. आणि मित्रांनो तुम्हाला ह्या डिझाईनची जी PSD File आहे. ती फक्त Adobe Photoshop मध्येच Open होत असते ह्या PSD File ला मोबाईल मध्ये Download करू नका आणि जर तुम्हाला ह्या PSD File ला मोबाईल मध्ये चालवायचे असेल तर तुम्हाला अगोदर ह्या Use Photoshop in Your Android Mobile Link वर जायचं आहे. ह्या Video मध्ये सांगितलं आहे की मोबाईल मध्ये Photoshop कसे चालवायचे आहे. तर मित्रांनो त्या नंतर तुम्ही ह्या Prajasattak Din Banner Design च्या PSD File ला मोबाईल मध्ये Open करू शकता आणि Computer किंवा Laptop मध्येच ही PSD File तुम्ही Open करू शकता तर मित्रांनो ह्या PSD File ला तुम्ही Download करा ही PSD File फ्री आहे.

PSD FILE EDITING मित्रांनो ह्या डिझाईन ला तुम्ही तुमच्या पद्धतीने तुम्हाला पाहिजे तसे Edit करू शकता तुम्हाला जर ह्या डिझाईन मध्ये दुसरे Background लावायचे असेल तर तुम्ही दुसरे Background लावू शकता आणि तुम्ही ह्या मध्ये PNG पण लावू शकता तुम्ही ह्या डिझाईन ला तुम्हाला पाहिजे तसे डिझाईन करू शकता ही डिझाईन तुम्हाला सराव करण्यासाठीच दिलेली आहे.

Republic-Day-प्रजासत्ताक-दिन -Banner-Editing-26-January-Banner-Editing-in-Photoshop-Dee Hindavi
Republic Day |प्रजासत्ताक दिन | Banner Editing 26 January Banner Editing in Photoshop Dee Hindavi



Download File

Password


टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने