Netaji Subhash Chandra Bose Jayanti Banner Editing in Photoshop |नेताजी सुभाषचंद्र बोस जयंती | Banner Editing Dee Hindavi

 

Netaji-Subhash-Chandra-Bose-Jayanti-Banner-Editing-in-Photoshop-नेताजी-सुभाषचंद्र-बोस-जयंती -Banner-Editing-Dee Hindavi
Netaji Subhash Chandra Bose Jayanti Banner Editing in
Photoshop |नेताजी सुभाषचंद्र बोस जयंती | Banner Editing Dee Hindavi

परिचय

मित्रांनो ही डिझाईन नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जयंती ची आहे. आणि मित्रांनो नेताजी सुभाषचंद्र बोस ह्याची जयंती येत्या 23 जानेवारी ला आहे. तर मित्रांनो तुम्हाला जर ही डिझाईन पाहिजे असेल तर खाली Download बटन दिलं आहे. तिथे जाऊन ह्या डिझाईन ची Zip File अगोदर Download करा आणि मित्रांनो ही डिझाईन फक्त तुमच्यासाठी उपलब्ध आहे. परंतु मित्रांनो ह्या डिझाईन ला तुम्ही तुमच्या वेबसाईट वर किंवा तुमच्या Youtube Channel वर देऊ नका ही डिझाईन तुमच्यासाठी एकदम फ्री आहे.

माहिती

- Size : 1200X1200 Pixels

- Color Mode - RGB

- Design in 72 Resolution

- Software - Photoshop

संसाधने

PNG-Background and text

फॉन्ट वापरले - AMS MARATHI And श्रीलिपी मराठी font


Download File


टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने