Makar Sankranti Banner Design 5 PSD File Free Download |मकर संक्रांती| Dee Hindavi

 

Makar-Sankranti-Banner-Design-5-PSD-File-Free-Download-मकर-संक्रांती-Dee-Hindavi
Makar Sankranti Banner Design 5 PSD File Free
Download |मकर संक्रांती| Dee Hindavi

PSD file download मित्रांनो PSD file download जर करायची असेल तर मित्रांनो तुम्हाला सर्वात अगोदर त्याची एक zip file download करावी लागेल आणि download बटन खाली दिलं आहे. आणि मित्रांनो zip file download झाल्या नंतर तुम्हाला download फोल्डर मध्ये एक zip file दिसेल त्या नंतर तुम्हाला त्या zip file ला राईट क्लिक करून extract here ला तुम्हाला क्लिक करायचं आहे. त्या नंतर मित्रांनो ही psd file तुमच्या एका फोल्डर मध्ये ओपन होईल त्या नंतर तुम्ही त्या file ला photoshop मध्ये ओपन करू शकता.

Photoshop Photoshop मध्ये ओपन झाल्यावर ह्या psd file ला तुम्ही edit करू शकता त्या मध्ये तुम्ही background चेज करू शकता तुमच्या ग्रूप चे फोटो पण लावू शकता नाव बदलू शकता परत तुम्हाला पाहिजे तशी डिझाईन तुम्ही बनवू शकता त्या नंतर psd file ला तुम्ही jpg मध्ये पण शेव करू शकता.

मराठी font ह्या psd file मध्ये श्रीलिपीचे font आहे. आणि मकर संक्रांती ह्या नावाची calligraphy जे आहे. ती png मध्ये आहे. आणि जर तुम्हाला मकर संक्रांती ह्या नावाची png पाहिजे असेल तर मी ह्या ठिकाणी एक लिंक Makar Sankranti Marathi Calligraphy Name PNG देईल तिथे जाऊन तुम्ही png download करू शकता आणि मित्रांनो जर तुमच्याकडे मराठी font असे जर नसतील तर मी त्याची पण एक लिंक तुम्हाला देत आहे. त्या लिंक वर जाऊन तुम्ही APS Designer ह्या नावाचं software download करू शकता त्या मध्ये तुम्हाला भरपूर मराठी font मिळतील आणि मित्रांनो त्या मध्ये कसे टायपिंग करतात ह्याची पण मी तुम्हाला माहिती दिली आहे. तर तो video तुम्हाला पूर्ण बघावे लागेल.

मित्रांनो ह्या पेजवर तुम्हाला 5 psd file मिळत आहे. तुम्हाला जी पण डिझाईन आवडेल ती डिझाईन तुम्ही download करू शकता आणि त्याला फ्री युज करू शकता.

मित्रांनो जर तुम्हाला डिझाईन शिकायचे आहे. तर तुम्ही माझ्या Dee Hindavi ह्या youtube channel वर जाऊन माझे video बघू शकता त्या मध्ये तुम्हाला डिझाईन कशी बनवतात ह्याची सर्व माहिती मिळून जाईल.

1). PSD file मित्रांनो 1 नंबर ची जी makar sankranti ची psd file आहे. ती एकदम खतरनाक आहे. कारण मित्रांनो तुम्ही बघू शकता त्या मध्ये कसं background आहे. आणि नावाला कसा effect दिलेला आहे. आणि मित्रांनो ह्या मध्ये जे फोटो लावायचे box आहे . ते एकदम खतरनाक आहे. त्या मध्ये तुम्हाला पाहिजे तसा बदल करू शकता. ह्या डिझाईन ला तुम्ही english मध्ये पण बनवू शकता किंवा मग हिंन्दी मध्ये पण ह्या डिझाईन ला तुम्ही बनवू शकता फक्त तुम्हाला ह्या मध्ये नावे चेज करायचे आहे.

Makar-Sankranti-Banner-Design-5-PSD-File-Free-Download-मकर-संक्रांती-Dee-Hindavi
Makar Sankranti Banner Design 5 PSD File Free
Download |मकर संक्रांती| Dee Hindavi

3 PSD File साईज मित्रांनो ह्या ज्या 5 psd file आहेत त्या मध्ये 3 ज्या psd file आहे. त्याची साईज मित्रांनो pixels मध्ये 1200x1200 एवढी आहे. आणि बाकीच्या ज्या 2 psd file आहेत मित्रांनो त्याची साईज pixels मध्ये 1200x800 एवढी घेतलेली आहे . आणि मित्रांनो ह्या 5 psd file फक्त सोशल मिडिया साठी उपलब्ध आहेत जर तुम्हाला सोशल मिडिया साठी डिझाईन पाहिजे आहे. तरच ह्या psd file ला download करा.

2). PSD file मित्रांनो ही psd file थोडी वेगळी आहे. कारण ह्या psd file मध्ये तुम्हाला भरपूर फोटो लावता येतात आणि मित्रांनो ह्या मध्ये राजमाता जिजाऊ साहेब यांचा पण फोटो लावलेला आहे. तर म्हणून ही डिझाईन सर्वांत जास्त वेगळी आहे. आणि अशा डिझाईन मित्रांनो तुम्हाला कुठेही मिळणार नाही. तर तुम्ही ह्या डिझाईन ला download करू शकता आणि तुम्हाला माहिती आहे. Download बटन खाली दिलं आहे. तर तिथे जा आणि ह्या psd file ला download करा. 

Makar-Sankranti-Banner-Design-5-PSD-File-Free-Download-मकर-संक्रांती-Dee-Hindavi
Makar Sankranti Banner Design 5 PSD File Free
Download |मकर संक्रांती| Dee Hindavi

DOWNLOAD

PSD File मित्रांनो 5 ही psd file ची जी zip file आहे. त्याची MB खूप कमी आहे. आणि मित्रांनो makar sankranti च्या psd file मध्ये जर तुम्ही फोटो लावले आणि ह्याला तुम्ही जर jpg मध्ये शेव केलं तर मित्रांनो ह्याची quality तुम्हाला एकदम छान दिसणार आहे.

3). PSD file मित्रांनो ह्या 3 नंबर च्या psd file मध्ये तुम्ही बघू शकता ह्या मध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांचा फोटो आहे. आणि ही पण डिझाईन मित्रांनो जबरदस्त आहे. ह्या मध्ये पण मित्रांनो तुम्ही बदल करू शकता आणि सोशल मिडियावर ह्या डिझाईन ला शहर करू शकता आणि मित्रांनो जर तुम्हाला ह्या मध्ये background जर चेज करायचं असेल तर ते पण तुम्ही करू शकता फक्त तुम्हाला लियर वर काम करायचं आहे.

Makar-Sankranti-Banner-Design-5-PSD-File-Free-Download-मकर-संक्रांती-Dee-Hindavi
Makar Sankranti Banner Design 5 PSD File Free
Download |मकर संक्रांती| Dee Hindavi

साईज मित्रांनो ह्या मध्ये आता ज्या 2 makar sankranti च्या ज्या psd file आहेत त्या एकदम कडक आहेत परंतु मित्रांनो ह्या  ज्या 2 makar sankranti च्या psd file आहेत त्याची मित्रांनो साईज थोडी लहान आहे. आणि डिझाईन पण वेगळ्या वेगळ्या आहेत आणि मित्रांनो तुम्ही ह्या मध्ये पण बदल करू शकता ह्या मध्ये तुम्हाला फक्त फोटो लावायचे आहे. बाकी मित्रांनो तुम्हाला काहीच करायची गरज नाही.

4). Makar sankranti PSD file मित्रांनो ही 4 नंबर ची psd file आहे. आणि मित्रांनो ह्या पण zip file ला तुम्ही download करू शकता ही डिझाईन तुम्ही बघू शकता मित्रांनो ही डिझाईन तुम्हाला आवडली असेल तर तुम्ही ह्या डिझाईन ला पण download करू शकता आणि download झाल्यावर ह्या psd file ला edit करून युज पण करू शकता जर तुम्हाला ह्या मध्ये बदल करायचा असेल तर नाही तर मित्रांनो ह्या मध्ये तुम्हाला फक्त फोटो लावायचे आहे. आणि तुमची डिझाईन खूप कमी वेळात तयार होणार आहे.म्हणून मी ह्या makar sankranti च्या 5 psd file free मध्ये तुमच्या साठी घेऊन आलो आहे.

Makar-Sankranti-Banner-Design-5-PSD-File-Free-Download-मकर-संक्रांती-Dee-Hindavi
Makar Sankranti Banner Design 5 PSD File Free
Download |मकर संक्रांती| Dee Hindavi

youtube channel मित्रांनो अशा प्रकारच्या डिझाईन जर तुम्हाला शिकायच्या असेल तर मित्रांनो तुम्ही माझ्या Dee Hindavi ह्या youtube channel वर जाऊन माझे video तुम्ही बघू शकता जर तुम्ही ह्या डिझाईन क्षेत्रात नवीन असाल तर कारण मित्रांनो मी video मध्ये तुम्हाला समजेल अशी माहिती देत असतो तुम्ही channel वर जाऊन माझे video चेक करू शकता त्या मध्ये तुम्हाला बऱ्याच गोष्टी शिकायला मिळतील तर लगेचच जा माझ्या youtube channel वर आणि माझे video पूर्ण बघा आणि शिका.

5). Makar Sankranti PSD file मित्रांनो 5 नंबर ची psd file download करा download बटन खाली दिलेलं आहे. खूप कमी MB ची file आहे. आणि कमी वेळात zip file download होईल तुम्हाला परत ह्या बद्दल माहिती पाहिजे असेल तर मी खाली youtube channel चा video दिलेला आहे. तुम्ही तो video बघून ह्या makar sankranti च्या psd file बद्दल माहिती घेऊ शकतात.

Makar-Sankranti-Banner-Design-5-PSD-File-Free-Download-मकर-संक्रांती-Dee-Hindavi
Makar Sankranti Banner Design 5 PSD File Free
Download |मकर संक्रांती| Dee Hindavi

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने