How To Make Fashion Business Card Design In Corel Draw |Visiting Card Design in CorelDRAW| Deehindavi |
परिचय
मित्रांनो ही डिझाईन Fashion Business Card ची डिझाईन आहे. ही डिझाईन समोरची बाजू आणि मागची बाजू आहे. अशा दोन डिझाईन आहे. ह्याला तुम्ही front side and back side डिझाईन बनवू शकता ही डिझाईन नवीन आहे. ह्या कार्ड ला तुम्ही fashion च्या कुठल्याही business साठी युज करू शकता.
माहिती
- Size : 3.5x2 Inches
- Color Mode - CMYK
- Design in 300 Resolution
- Software - CorelDRAW
संसाधने
Icon PNG
फॉन्ट वापरले - English
Password\123
Tags:
BUSINESSCARDCDR