How to Download Wedding Card 3 PSD File Free Download |लग्न पत्रिका| DEEHINDAVI

 

How-to-Download-Wedding-Card-3-PSD-File-Free-Download-लग्न पत्रिका-DEEHINDAVI
How to Download Wedding Card 3 PSD File Free
Download |लग्न पत्रिका| DEEHINDAVI

PSD file download and Extract Here PSD file download करण्यासाठी तुम्हाला अगोदर ह्याची zip file download करावी लागेल त्या नंतर तुम्हाला त्या zip file ला राईट क्लिक करून Extract Here ला क्लिक करायचे आहे. त्या नंतर एका फोल्डर मध्ये एक PSD file आणि एक Images दिसेल नंतर तुम्हाला त्या PSD file ला Photoshop मध्ये ओपन करायचं आहे. त्या नंतर तुम्ही त्या फाईला edit करू शकता.

1). PSD file PSD file ची साईज फक्त सोशल मिडिया साठी उपलब्ध आहे. ह्या PSD file ची आपण प्रिंट काढू शकत नाही. कारण ही डिझाईन फक्त सोशल मिडिया साठी आहे. ह्या PSD file ला तुम्ही Photoshop मध्ये ओपन करू शकता आणि Photoshop मध्येच ह्या PSD file ला तुम्ही Edit करू शकता.

Urgent Customer and PSD file ह्या PSD file ला तुम्ही पाहिजे तसे डिझाईन करू शकता ही PSD file तुम्हाला मदत करते जर तुमच्याकडे Urgent Customer जर आला तर तुम्ही ह्या PSD file ला Edit करून लवकरात लवकर  Customer Handle करू शकता तुम्हाला फक्त ह्या मध्ये नावे टायपिंग करून टाकायचे आहे. बाकी तुमची मर्जी तुम्हाला ह्या मध्ये अजून बदल करायचा असेल तर तुम्ही ह्या मध्ये बदल करू शकता ह्या मध्ये background चेज करू शकता किंवा मग राधा कृष्ण च्या जागेवर नवरदेव नवरीचा फोटो लावू शकता तुम्हाला पाहिजे तशी डिझाईन तुम्ही बनवू शकता.

मराठी font ह्या मध्ये मी जेवढे पण मराठी font युज केले आहे. ते सर्व श्रीलिपी चे font आहे. आणि जर तुमच्याकडे श्रीलिपी नसेल तर मी येथे एक लिंक Marathi Typing Tricks | Marathi Essay Typing Methid देत आहे. तुम्हाला ह्या लिंकवर जायचं आहे. आणि तो video बघून तुम्ही एक software download करा त्या मध्ये मराठी fonts आहे. आणि त्या video मध्ये मी सर्व माहिती तुम्हाला दिली आहे. जस की ह्या software ला कस चालवायच किंवा मग ह्या मध्ये टायपिंग कशी करायची तर तो video तुम्हाला पूर्ण बघायचा आहे. आणि जर तुमच्याकडे श्रीलिपी चे font आहे. आणि तुम्हाला मराठी टायपिंग करता येत नाही तर मी त्यावर पण एक video टाकलेला आहे. त्या मध्ये बाराखडी कशी टायपिंग करतात ती सर्व माहिती मी दिली आहे. मी त्या पण video ची लिंक Shree Lipi Marathi Typing Keyboard Full Course तुम्हाला देत आहे. तो video पूर्ण बघा तुम्हाला समजेल अशी माहिती मी त्या video मध्ये दिली आहे.

How-to-Download-Wedding-Card-1-PSD-File-Free-Download-लग्न पत्रिका-DEEHINDAVI
How to Download Wedding Card 3 PSD File Free
Download |लग्न पत्रिका| DEEHINDAVI




2). PSD file 2 नंबर ची PSD file ही सर्वात वेगळी PSD file आहे. ह्या मध्ये तुम्हाला खूप काही बदल करता येतो तुम्ही बघू शकता ही PSD file आणि ह्या PSD file ची MB पण खूप जास्त आहे . म्हणजे ह्याची Quality एक नंबर येणार आहे . तुम्हाला ही PSD file पाहिजे असेल तर खाली download बटन दिलं आहे.

साईज ह्या तिन्ही PSD file ची साईज pixels मध्ये घेतलेली आहे. आणि 1200X1200 मध्ये ही साईज घेतलेली आहे. आणि ह्याला 72 Reservation दिलं आहे. म्हणजेच ह्या डिझाईन ला आपण फक्त सोशल मिडिया साठी युज करू शकता आणि तुम्हाला पाहिजे तसे ह्या PSD file ला Edit करू शकता.

How-to-Download-Wedding-Card-1-PSD-File-Free-Download-लग्न पत्रिका-DEEHINDAVI
How to Download Wedding Card 3 PSD File Free
Download |लग्न पत्रिका| DEEHINDAVI


PSD FILE DOWNLOAD NOW

3). PSD file 3 नंबर ची PSD file ही PSD file त्या दोन्ही पेक्षा थोडी वेगळी आहे. आणि तिन्ही PSD file चे Matter सेम आहे . ह्या मध्ये तुम्हाला जर परत Matter टाकायचे असेल तर तुम्ही टाकू शकता आणि ह्या डिझाईन ला जास्त सुंदर बनवू शकता.

तुम्हाला एक एक PSD file download करायच्या आहेत आणि download 

करून त्याला Extract Here करायचे आहे.

Video अशा प्रकारच्या डिझाईन साठी तुम्हांला माझ्या Dee Hindavi ह्या youtube channel वर जायचं आहे. तिथे गेल्यावर तुम्हाला माझे video बघायचे आहे. माझे video बघून तुम्ही डिझाईन बनवने शिकू शकता मी तुम्हाला समजेल अशी माहिती देत असतो जर तुम्ही नवीन आहात तर माझे video बघून डिझाईन शिकू शकता.

Material ह्या डिझाईन मध्ये जेवढे पण material आहे. ते मी स्वतः हा तयार केले आहे. तुम्हाला जर असे Background पाहिजे असेल तर तुम्हाला ह्या लिंक वर जायचं आहे. किंवा मग तुम्हाला जर शुभविवाह ह्या नावाची PNG पाहिजे असेल तर त्याची लिंक दिली आहे. तिथे जाऊन तुम्ही PNG download करू शकता तुम्हाला जे काही पाहिजे असेल तर तुम्ही माझ्या www.deehindavi.com ह्या वेबसाईट वर download करू शकता आणि डिझाईन कसे तयार करतात हे जर शिकायच असेल तर तुम्ही माझ्या Dee Hindavi ह्या youtube channel वर जाऊन डिझाईन बनवने शिकू शकता आणि तुम्हाला डिझाईन शिकण्या साठी पैसे पण लागणार नाही तुम्ही एकदम फ्री डिझाईन शिकू शकता.

How-to-Download-Wedding-Card-3-PSD-File-Free-Download-लग्न पत्रिका-DEEHINDAVI
How to Download Wedding Card 3 PSD File Free
Download |लग्न पत्रिका| DEEHINDAVI


PSD FILE DOWNLOAD NOW



टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने