How to Download Wedding Card 2 PLP File Free Download

 

How-to-Download-Wedding-Card-2-PLP-File-Free-Download-लग्न-पत्रिका-PLP-File -Smartphone-Only-User-Dee Hindavi
How to Download Wedding Card 2 PLP File Free Download

Wedding Card 2 PLP File मित्रांनो ही PLP File फक्त मोबाईल मध्ये चालू शकते आणि मित्रांनो तुमच्याकडे Pixellab Software पाहिजे आणि मित्रांनो Wedding Card PLP File Download करण्यासाठी तुम्हाला अगोदर ह्याची Zip File Download करावी लागेल त्या नंतर मित्रांनो त्या Zip File Extract Here करावे लागेल आणि मित्रांनो त्या Zip File ला Password आहे. आणि तुम्हाला ह्याचा Password पाहिजे असेल तर तुम्हाला माझ्या Deehindavi ह्या Youtube Channel वर जायचं आहे. आणि How to Download Wedding Card 2 PLP Filee Free Download हा Video ला बघायचं आहे. त्या नंतर मित्रांनो तुम्हाला त्या Video मध्ये ह्या Zip File चा Password मिळेल मग तो Password लक्षात ठेऊन ह्या Zip File ला Extract Here करता वेळेस तो Password टाकायचा आहे. त्या नंतर मित्रांनो तुमच्या एका फोल्डर मध्ये ह्या डिझाईन ची एक PLP File आणि एक Image तुम्हाला दिसेल त्या नंतर मित्रांनो तुम्ही ह्या PLP File ला Pixellab Software मध्ये ओपन करू शकता आणि Edit करू शकता.

मराठी Font मित्रांनो ह्या डिझाईन मध्ये सर्व मराठी Font जे आहेत ते सर्व श्रीलिपी मराठी Font आहेत जर तुमच्याकडे असे मराठी Font नसेल तर तुम्हाला Youtube वरून मराठी श्रीलिपी Font Download करायचे आहे. तेव्हा ह्या Font ला तुम्ही Edit करू शकता नसता मित्रांनो ह्या Font ला तुम्ही Edit करू शकत नाही.

सोशल मिडिया डिझाईन मित्रांनो ह्या Wedding Card 2 PLP File च्या ज्या डिझाईन आहेत त्या फक्त सोशल मिडिया साठी आहे. ह्याची तुम्ही प्रिंट काढू नका व प्रिंट काढण्यासाठी प्रयत्न पण करू नका कारण मित्रांनो ह्या डिझाईन फक्त सोशल मिडिया साठीच आहे.

1). PLP File मित्रांनो जी एक नंबर ची PLP File आहे. त्याची साईज मित्रांनो Custom मध्ये 1280X1280 घेतलेली आहे. आणि मित्रांनो तुम्ही पण अशी साईज घेऊन डिझाईन बनवू शकता ह्या मध्ये जे शुभविवाह हे नाव आहे. ते PNG मध्ये आहे. तर त्याची PNG मित्रांनो तुम्हाला ह्याच माझ्या Deehindavi.com ह्या वेबसाईट वर मिळेल तिथून तुम्ही Free Download करू शकता आणि मित्रांनो ह्या डिझाईन मध्ये जेवढे पण नावे आहेत ते सर्व तुम्हाला Edit करावे लागेल तेव्हाच तुमची डिझाईन पूर्ण पणे तयार होईल आणि ह्या डिझाईन ला तुम्ही सोशल मिडियावर शहर करू शकता.

How-to-Download-Wedding-Card-2-PLP-File-Free-Download-लग्न-पत्रिका-PLP-File -Smartphone-Only-User-Dee Hindavi
How to Download Wedding Card 2 PLP File Free Download

2).PLP File मित्रांनो 2 नंबर ची जी PLP File आहे. त्याची साईज मित्रांनो 12X8 आहे. आणि मित्रांनो ह्या डिझाईन मध्ये मी शुभविवाह हे नाव लावलेलं नाही तर मित्रांनो तुम्हाला त्या जागेवर शुभविवाह हे नाव लावायचं आहे. आणि मित्रांनो ह्या मध्ये सर्व Editing तुम्हाला अगोदर करावी लागेल तेव्हाच तुमची डिझाईन पूर्ण तयार होईल आणि मित्रांनो ही डिझाईन एकदम खतरनाक आहे. आणि मित्रांनो अशा प्रकारच्या डिझाईन मी सतत घेऊन येणार आहे. आणि तुम्हाला परत अशा किंवा दुसऱ्या डिझाईन पाहिजे असेल तर मित्रांनो तुम्हाला माझ्या Deehindavi ह्या Youtube Channel ला Subscribe करायचं आहे. त्या नंतर मित्रांनो तुम्ही माझ्या Channel वर जाऊन माझे सर्व video तुम्ही बघू शकता माझे सर्व Video तुमच्या कामाचे आहेत तर लगेचच जा आणि video बघा आणि डिझाईन बनवायचे शिका.

How-to-Download-Wedding-Card-2-PLP-File-Free-Download-लग्न-पत्रिका-PLP-File -Smartphone-Only-User-Dee Hindavi-2
How to Download Wedding Card 2 PLP File Free Download

DOWNLOAD

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने