How To Download Patrakar Din Banner Design PSD File Free Download |पत्रकार दिन| |deehindavi|

 

How-To-Download-Patrakar-Din-Banner-Design-PSD-File-Free-Download-पत्रकार-दिन-deehindavi
How To Download Patrakar Din Banner Design PSD
File Free Download |पत्रकार दिन| |deehindavi|

PSD File Download PSD File Download करण्यासाठी तुम्हांला अगोदर ह्याची Zip file download करावी लागेल त्या नंतर तुम्हांला एका Password ची गरज लागणार आहे. आणि तुम्हाला Password ह्याच पेज वर खाली गेल्यावर मिळेल परंतु लक्षात ठेवा ही PSD File फक्त तुमच्यासाठी बनवल्या गेली आहे. आणि ह्या PSD File ला फक्त तुम्हालाच युज करायची आहे. किंवा मग तुम्ही ह्या मध्ये बदल करून ग्राहकांना पण देऊ शकता परंतु तुम्हाला ह्या PSD File ला तुमच्या Youtube channel किंवा वेबसाईट वर देता येणार नाही ह्याची काळजी घ्या.

Zip File And Extract Here मित्रांनो ह्या Zip file ची साईज फक्त 3.59 MB ची आहे. आणि ही Zip file Download करा आणि Download झाल्यावर तुम्हाला ह्या फाईला Extract Here करायचे आहे. तेव्हा ह्या मध्ये एक PSD file ओपन होईल Zip file ला Extract Here करण्यासाठी तुम्हाला राईट क्लिक करायचे आहे. आणि त्या नंतर तुम्हाला Extract Here ला क्लिक करायचे आहे. त्या नंतर तुम्हाला ती फाईल Password मागेल तर Password तुम्हाला खाली गेल्यावर तो Password मिळेल तर तो Password copy करून घ्या आणि त्या फाईल मध्ये Pest करा तेव्हा Ok ला क्लिक करा त्या नंतर ही PSD file ओपन होईल आणि त्या नंतर तुम्ही ह्या PSD file ला Photoshop मध्ये ओपन करून त्या मध्ये अजून बदल करू शकता.

अशा प्रकारची डिझाईन जर तुम्हाला बनवायचे शिकायचे असेल तर तुम्ही माझ्या Dee Hindavi ह्या youtube channel वर जाऊन माझे video बघू शकता video बघायला तुम्हाला एक रूपये पण खर्च येणार नाही. माझे सर्व video एकदम फ्री आहेत तर लगेचच जा आणि माझे video बघा आणि डिझाईनर व्हा.

Photoshop ही डिझाईन मी Photoshop मध्ये तयार केली आहे. आणि जी मी डिझाईन Youtube Channel वर त्याचा Video टाकलेला आहे . त्याची ही PSD file आहे. Photoshop मध्ये तुम्ही ह्या PSD file ला ओपन करू शकता ह्या मध्ये तुम्हाला सर्व Edit करता येतं जर तुम्हाला करायचे असेल तर आणि ही PSD file फक्त Photoshop मध्येच ओपन होऊ शकते.

मोबाईल मोबाईल मध्ये ही PSD file download करू नका कारण ही PSD file मोबाईल मध्ये ओपन होत नसते किंवा होणार नाही तुम्हाला जर मोबाईल मध्ये Photoshop online चालवायचे असेल तर मी माझ्या Channel वर त्याचा Video टाकलेला आहे. त्या मध्ये मी सर्व माहिती दिली आहे . Photoshop मोबाईल मध्ये Online free कसे चालवायचे तर लगेचच जा माझ्या Youtube channel वर आणि तो video बघा आणि त्या नंतर ह्या Zip file ला मोबाईल मध्ये Download करून बघा आणि मोबाईल मधल्या photoshop मध्ये ओपन करून बघा.

How-To-Download-Patrakar-Din-Banner-Design-PSD-File-Free-Download-पत्रकार-दिन-deehindavi 2
How To Download Patrakar Din Banner Design PSD
File Free Download |पत्रकार दिन| |deehindavi|

मराठी Font ह्या PSD file मध्ये मी जेवढे पण मराठी Font युज केले आहेत ते सर्व श्रीलिपी चे Font आहे. तर तुमच्याकडे मराठी Font पाहिजे मग ते कोणतेही Font चालतील आणि जर तुम्हाला मराठी Font च Software पाहिजे असेल तर ह्या लिंक Marathi Typing Tricks Marathi Essay Typing Methid वर जा मी एक Video टाकलेला आहे. तो Video पूर्ण बघा आणि मराठी Font च्या Software ला Download करा त्या मध्ये त्या Software ला कसे चालवायचे किंवा मग त्या मध्ये कसे टायपिंग करायचे ते सर्व त्या Video मध्ये मी माहिती दिली आहे.

PSD file साईज ह्या PSD file ची साईज Pixels मध्ये घेतलेली आहे. Pixels मध्ये 1200X1200 एवढी साईज मी घेतलेली आहे. आणि त्याला मी 72 Reservation दिलं आहे. आणि ह्याची तुम्ही प्रिंट काढू नका कारण ह्याची प्रिंट काढता येत नसते ही डिझाईन फक्त सोशल मिडिया साठी युज केली जाते.

Photoshop tutorial अशा प्रकारची डिझाईन बनवण्यासाठी तुम्हाला Photoshop मध्ये अगोदर साईज घ्यायची आहे. जी साईज मी सांगितली आहे. तीच साईज घ्या आणि त्या नंतर त्या मध्ये Background ला लाईट कलर द्या त्या नंतर नावे टाईप करून बरोबर लावून घ्या त्या नंतर Google वर जाऊन 1-2 PNG Download करून घ्या आणि ते PNG त्या डिझाईन वर लावावे त्या नंतर तुम्हाला तुमचा फोटो खाली लावायचा आहे. आणि शुभेच्छूक मध्ये तुम्हाला जे पण नाव टाकायचे आहे. ते नाव तुम्ही टाकू शकतात त्या नंतर तुमची डिझाईन पूर्ण पणे तयार होईल. परंतु एवढं वाचून जर तुमच्या लक्षात बसत नसेल तर माझ्या Dee Hindavi ह्या Youtube channel वर जा आणि माझे Video बघा तुम्ही नक्कीच माझे Video बघून डिझाईन बनवने शिकू शकता.

खूप खूप धन्यवाद मित्रांनो

Download बटन खाली दिलं आहे मित्रांनो

Subscribe to my Youtube Channel

Download File

Password\hindavi





टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने