Chhatrapati Sambhaji Maharaj Rajyabhishek Banner Design 3 PSD File Free Download |राज्याभिषेक| Dee Hindavi

 

Chhatrapati-Sambhaji-Maharaj-Rajyabhishek-1-PSD-File-Free-Download-राज्याभिषेक-Dee-Hindavi
Chhatrapati Sambhaji Maharaj Rajyabhishek Banner
Design 3 PSD File Free Download |राज्याभिषेक| Dee Hindavi

Chhatrapati Sambhaji Maharaj Rajyabhishek Banner Design PSD File मित्रांनो तुम्हाला जी पण Chhatrapatu Sambhaji Maharaj Rajyabhishek Banner Design ची PSD File Download करायची असेल तर मित्रांनो तुमच्या Computer किंवा Laptop मध्ये WinRAR ची File Install केलेली पाहिजे त्या नंतर मित्रांनो तुम्ही तुम्हाला जी पण PSD File Download करायची आहे. त्याची तुम्हाला अगोदर Zip File Download करावी लागेल त्या नंतर मित्रांनो तुम्ही Zip File Download केल्या नंतर तुम्हाला त्या Zip File ला Extract Here करायचं आहे. Extract Here करण्यासाठी तुम्हाला त्या Zip File ला राईट क्लिक करून Extract Here ला क्लिक करायचं आहे. त्या नंतर मित्रांनो तुमच्या समोर एक फोल्डर ओपन होईल त्या मध्ये एक PSD File दिसेल आणि एक Images दिसेल तर मित्रांनो त्या नंतर तुम्हाला त्या Chhatrapatu Sambhaji Maharaj Rajyabhishek Banner Design च्या PSD File ला Photoshop मध्ये ओपन करू शकता आणि त्या मध्ये तुम्हाला फक्त फोटो लावायचे आहे. आणि तुमची डिझाईन पूर्ण पणे तयार होईल.

प्रिंट कशी काढायची मित्रांनो तुम्हाला ह्या तीन Chhatrapati Sambhaji Maharaj Rajyabhishek Banner Design पेकी तुम्हाला 2 PSD File ची तुम्ही प्रिंट काढू शकता परंतु त्या साठी तुम्हाला थोडी सेंटिग करावी लागेल ती सेंटिग मित्रांनो तुम्हाला Photoshop मध्ये ह्या PSD File ला ओपन करायचं आहे. त्या नंतर मित्रांनो तुम्हाला वरती Images नावाचं एक नाव दिसेल त्या नंतर मित्रांनो तुम्हाला ह्या PSD File ला अगोदर CMYK करावे लागेल त्या साठी तुम्हाला Image मध्ये गेल्यावर Mode मध्ये जायचं आहे. त्या नंतर तुम्हाला तिथे CMYK Color हे नाव दिसेल त्या नंतर तुम्हाला CMYK Color ला क्लिक करायचं आहे. त्या नंतर मित्रांनो तुम्हाला परत Image मध्ये जायचं आहे. आणि तिथे गेल्यावर तुम्हाला Image Size ला क्लिक करायचं आहे. त्या नंतर तुमच्या समोर एक सेंटिग च option येईल त्या नंतर मित्रांनो तुम्हाला तुमच्या मोबाईल मध्ये कॅल्क्युलेटर ला ओपन करायचं आहे. आणि त्या नंतर तुम्हाला तिथे कॅल्क्युलेटर करायचं आहे. कॅल्क्युलेटर करण्यासाठी तुम्ही 12X12 असं कॅल्क्युलेटर करायचं आहे. त्या नंतर 144 हे उत्तर येईल त्या नंतर परत तुम्हाला 8X12 असं कॅल्क्युलेटर करायचं आहे. त्या नंतर 96 असं उत्तर येईल तर तुम्हाला त्याची साईज मित्रांनो Inches मध्ये 144X96 एवढी घ्यायची आहे. आणि मित्रांनो त्याला 72 Resolution द्यायचं आहे. तेव्हा मित्रांनो तुमची सेंटिग पूर्ण होईल त्या नंतर मित्रांनो तुम्ही प्रिंट काढू शकता.

मित्रांनो जर तुमच्या लक्षात बसत नसेल तर मित्रांनो खाली माझ्या Dee Hindavi ह्या Youtube Channel चा Video मी दिलेला आहे. तुम्ही तो Video बघू शकता त्या मध्ये मी सर्व माहिती दिली आहे.

1). PSD FILE मित्रांनो ही एक नंबर ची Chhatrapati Sambhaji Maharaj Rajyabhishek Banner Design ची तुम्ही प्रिंट काढू शकता किंवा मग ह्या डिझाईन ला तुम्ही सोशल मिडिया साठी पण युज करू शकता मित्रांनो ह्या डिझाईन मध्ये तुम्हाला फक्त फोटो लावायचे आहे. आणि खाली शुभेच्छूक चे नावे टायपिंग करून लावायचे आहे. त्या नंतर मित्रांनो तुमची डिझाईन तयार होईल आणि मित्रांनो  ह्या डिझाईन मध्ये तुम्हाला जर परत बदल करायचा असेल तर तुम्ही ह्या मध्ये बदल पण करू शकता मित्रांनो ह्या 3 Chhatrapati Sambhaji Maharaj Rajyabhishek Banner Design तुमच्यासाठी एकदम फ्री आहे. ह्या 3 PSD File ला तुम्ही फ्री मध्ये युज करू शकता तुम्हाला फक्त ह्याची एक Zip File Download करायची आहे.

साईज मित्रांनो 1 नंबर च्या PSD File ची जी डिझाईन आहे. त्याची साईज मित्रांनो मी Inches मध्ये 12X8 ची घेतलेली आहे. आणि मित्रांनो ह्याला मी 72 Resolution देऊन RGB Color घेतलेला आहे. तर मित्रांनो ही साईज सोशल मिडिया साठी पण आपण युज करू शकतो.

Chhatrapati-Sambhaji-Maharaj-Rajyabhishek-1-PSD-File-Free-Download-राज्याभिषेक-Dee-Hindavi
Chhatrapati Sambhaji Maharaj Rajyabhishek Banner
Design 3 PSD File Free Download |राज्याभिषेक| Dee Hindavi

DOWNLOAD NOW

2). PSD FILE मित्रांनो ह्या 2 नंबर च्या Chhatrapati Sambhaji Maharaj Rajyabhishek Banner Design ची जी PSD File आहे. ह्याची पण मित्रांनो तुम्हाला जर प्रिंट काढायची असेल तर ह्या डिझाईन ची पण तुम्ही प्रिंट काढू शकता परंतु मित्रांनो ह्याची जी साईज मी घेतली आहे. ती सेम 1 नंबर च्या PSD File एवढीच घेतलेली आहे. म्हणजे ही PSD File जी वरची PSD File आहे. त्याची ही सेम आहे. आणि मित्रांनो ह्या डिझाईन ला तुम्ही सोशल मिडिया साठी पण युज करू शकता.

Chhatrapati-Sambhaji-Maharaj-Rajyabhishek-1-PSD-File-Free-Download-राज्याभिषेक-Dee-Hindavi
Chhatrapati Sambhaji Maharaj Rajyabhishek Banner
Design 3 PSD File Free Download |राज्याभिषेक| Dee Hindavi

DOWNLOAD NOW

3). PSD FILE मित्रांनो ही 3 नंबर ची Chhatrapati Sambhaji Maharaj Rajyabhishek Banner Design ची PSD File आहे. आणि मित्रांनो ही डिझाईन तुम्ही फक्त सोशल मिडिया साठी युज करू शकता ह्याची मित्रांनो तुम्ही प्रिंट काढू शकत नाही कारण मित्रांनो ह्याची जी साईज आहे. ती Pixels मध्ये 1200X1200 एवढी घेतलेली आहे. आणि मित्रांनो ह्याला 72 Resolution आणि RGB Color मध्ये ही साईज घेतलेली आहे. म्हणजेच मित्रांनो ह्या डिझाईन ला तुम्ही फक्त सोशल मिडिया साठीच युज करू शकता.

Chhatrapati-Sambhaji-Maharaj-Rajyabhishek-1-PSD-File-Free-Download-राज्याभिषेक-Dee-Hindavi
Chhatrapati Sambhaji Maharaj Rajyabhishek Banner
Design 3 PSD File Free Download |राज्याभिषेक| Dee Hindavi

DOWNLOAD NOW

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने