Balasaheb Thakre Jayanti Banner Design 2 PLP File Free Download Dee Hindavi

 

Balasaheb-Thakre-Jayanti-Banner-Design-2-PLP-File-Free-Download-Dee Hindavi
Balasaheb Thakre Jayanti Banner Design 2 PLP File Free Download Dee Hindavi

Balasaheb Thakre Jayanti Banner Design 2 PLP File Free Download मित्रांनो ह्या दोन्ही डिझाईन मोबाईल मध्ये बनवल्याले आहे. आणि  Pixellab app  मध्ये ह्या दोन्ही डिझाईन तयार केलेले आहे. तर मित्रांनो ह्या दोन्ही डिझाईन फक्त सोशल मिडिया साठी आपण युज करू शकतो ह्या डिझाईन ची तुम्हाला PLP File Download करायची असेल तर खाली तुम्हाला Download बटन दिसेल तुम्हाला जी पण डिझाईन आवडली असेल ती तुम्ही Download करू शकता खाली Download बटन दिलं आहे. तिथे जाऊन तुम्हाला PLP File ची Zip File Download करायची आहे. त्या नंतर त्या Zip File ला Extract Here करा त्या नंतर तुमच्या समोर 1 फोल्डर ओपन होईल Balasaheb Thakre Jayanti PLP File ह्या नावाने तर त्या फोल्डर ला ओपन केल्या नंतर तुम्हाला 1 PLP File दिसेल त्या नंतर तुम्हाला 1 Image दिसेल तर मित्रांनो तुम्हाला त्या PLP File ला Pixellab app मध्ये ओपन करायचं आहे. त्या नंतर तुम्ही ह्या PLP File Edit करू शकता.

1). PLP File मित्रांनो ह्या डिझाईन मध्ये तुम्ही तुम्हाला पाहिजे तसा तुम्ही बदल करू शकता ह्या डिझाईन मध्ये मित्रांनो तुम्हाला 4 फोटो लावता येतात म्हणजेच मित्रांनो ही डिझाईन ग्रूप डिझाईन आहे. ह्या डिझाईन मध्ये श्रीलिपी मराठी Font युज केलेले आहे. आणि जे Balasaheb Thakre नाव आहे. ते PNG आहे. आणि जर मित्रांनो तुम्हाला ही PNG पाहिजे असेल तर येथे क्लिक करा Balasaheb Thakre Calligraphy Name PNG Clipart PNG Free Download Deehindavi आणि ती PNG Download करा त्या नंतर मित्रांनो तुम्हाला ह्या डिझाईन मध्ये फक्त फोटो लावायचे आहे. आणि तुमची डिझाईन पूर्ण पणे तयार होईल त्या नंतर मित्रांनो तुम्हाला जर ह्या डिझाईन मध्ये दुसरं Background लावायचं असेल तर तुम्ही लावू शकता तुम्ही ह्या डिझाईन मध्ये Balasaheb Thakre यांचा पण फोटो बदलू शकता तुम्हाला जे पण बदल करायचा असेल तो बदल तुम्ही करू शकता ही डिझाईन तुमच्या साठी एकदम फ्री आहे.

Balasaheb-Thakre-Jayanti-Banner-Design-2-PLP-File-Free-Download-Dee Hindavi
Balasaheb Thakre Jayanti Banner Design 2 PLP File Free Download Dee Hindavi

DOWNLOAD

Password

2).PLP File मित्रांनो ही डिझाईन फक्त 1 फोटो ची आहे. ह्या पण डिझाईन ला तुम्ही Edit करू शकता आणि मित्रांनो ह्या पण डिझाईन ला तुम्ही सोशल मिडिया साठी युज करू शकता परंतु मित्रांनो तुम्हाला ह्या डिझाईन मध्ये फक्त 1 च फोटो लावता येतो आणि जर तुम्हाला ह्या डिझाईन मध्ये जास्त फोटो लावायचे असेल तर ते पण तुम्ही लावू शकता परंतु तुम्हाला ह्या मध्ये जो फोटो दिलेला आहे. तो फोटो तुम्हाला डिलेट करावा लागेल त्या नंतर मित्रांनो तुम्हाला Pixellab app मध्ये Shapes घेऊन तुम्हाला त्या डब्यात फोटो लावावे लागेल आणि फोटो डब्यात कसे लावता हे जर तुम्हाला माहिती नसेल तर येथे क्लिक करून Balasaheb Thakre Jayanti Banner Design 2 PLP File Free Download Video बघा त्या मध्ये मी तुम्हाला सर्व माहिती दिलेली आहे. फोटो लावल्यानंतर मित्रांनो तुम्ही ह्या मध्ये तुम्हाला जसे पाहिजे तसे ह्या डिझाईन ला Edit करू शकता आणि मित्रांनो ही डिझाईन तुम्हाला जर Download करायची असेल तर मित्रांनो खाली Download बटन दिलेलं आहे.

Balasaheb-Thakre-Jayanti-Banner-Design-2-PLP-File-Free-Download-Dee Hindavi
Balasaheb Thakre Jayanti Banner Design 2 PLP File Free Download Dee Hindavi

DOWNLOAD

Password

Balasaheb Thakre Jayanti Banner Design 4 PSD File Free Download 

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने