Balasaheb Thakre Jayanti Banner Design 4 PSD File Free Download Dee Hindavi

 

Balasaheb-Thakre-Jayanti-Banner-Design-4-PSD-File-Free-Download-Dee Hindavi
Balasaheb Thakre Jayanti Banner Design 4 PSD File Free Download Dee Hindavi

Balasaheb Thakre Jayanti Banner Design मित्रांनो तुम्हाला जर ह्या डिझाईन च्या PSD File Download करायच्या असेल तर मित्रांनो तुम्हाला PSD File ची अगोदर Zip File Download करावी लागेल त्या नंतर मित्रांनो तुम्हाला त्या Zip File ला राईट क्लिक करून Extract Here करायचं आहे. त्या नंतर मित्रांनो तुमच्या समोर एक फोल्डर ओपन होईल त्या नंतर त्या फोल्डर मध्ये एक PSD File आणि एक Image दिसेल त्या नंतर मित्रांनो तुम्ही ह्या PSD File ला Photoshop मध्ये ओपन करू शकता.

1). PSD File मित्रांनो ही एक नंबर ची जी PSD File आहे. त्याची साईज 12X8 आहे. आणि मित्रांनो ही डिझाईन CMYK मध्ये आहे. आणि मित्रांनो ही डिझाईन 12X8 Inches मध्ये घेतल्याली आहे. परत मित्रांनो ह्या डिझाईन ला 72 Resolution दिलेलं आहे. आणि मित्रांनो ह्या डिझाईन ची तुम्ही प्रिंट पण काढू शकता फक्त तुम्हाला ह्या डिझाईन चे Resolution वाढवायचं आहे. Resolution तुम्हाला तुमच्या मनाने तुम्ही वाढवू शकता Resolution वाढवलं तर ह्या डिझाईन ची तुम्ही प्रिंट काढू शकता.

Balasaheb-Thakre-Jayanti-Banner-Design-4-PSD-File-Free-Download-Dee Hindavi 1
Balasaheb Thakre Jayanti Banner Design 4 PSD File Free Download Dee Hindavi

2). PSD File मित्रांनो ही 2 नंबर ची जी PSD File आहे. त्याची साईज 10X8 आहे. आणि मित्रांनो ही डिझाईन CMYK मध्ये आहे. आणि मित्रांनो ही डिझाईन 10X8 Inches मध्ये घेतल्याली आहे. परत मित्रांनो ह्या डिझाईन ला 72 Resolution दिलेलं आहे. आणि मित्रांनो ह्या डिझाईन ची तुम्ही प्रिंट पण काढू शकता फक्त तुम्हाला ह्या डिझाईन चे Resolution वाढवायचं आहे. Resolution तुम्हाला तुमच्या मनाने तुम्ही वाढवू शकता Resolution वाढवलं तर ह्या डिझाईन ची तुम्ही प्रिंट काढू शकता.

Balasaheb-Thakre-Jayanti-Banner-Design-4-PSD-File-Free-Download-Dee Hindavi 2
Balasaheb Thakre Jayanti Banner Design 4 PSD File Free Download Dee Hindavi

3). PSD File मित्रांनो ही डिझाईन फक्त सोशल मिडिया साठी बनवल्या गेल्याली आहे. ह्या डिझाईन ची साईज 1200X1200 Pixels मध्ये घेतलेली आहे. आणि 72 Resolution दिलेलं आहे. आणि मित्रांनो ह्या डिझाईन चा Color Mode RGB आहे. तर मित्रांनो ह्या डिझाईन ला तुम्ही फक्त सोशल मिडिया साठीच युज करू शकता.

Balasaheb-Thakre-Jayanti-Banner-Design-4-PSD-File-Free-Download-Dee Hindavi 3
Balasaheb Thakre Jayanti Banner Design 4 PSD File Free Download Dee Hindavi

4). PSD File मित्रांनो ही डिझाईन फक्त सोशल मिडिया साठी बनवल्या गेल्याली आहे. ह्या डिझाईन ची साईज 1200X1200 Pixels मध्ये घेतलेली आहे. आणि 72 Resolution दिलेलं आहे. आणि मित्रांनो ह्या डिझाईन चा Color Mode RGB आहे. तर मित्रांनो ह्या डिझाईन ला तुम्ही फक्त सोशल मिडिया साठीच युज करू शकता.

Balasaheb-Thakre-Jayanti-Banner-Design-4-PSD-File-Free-Download-Dee Hindavi 4
Balasaheb Thakre Jayanti Banner Design 4 PSD File Free Download Dee Hindavi

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने