Akhand Harinam Saptah 24x18 Pamphlet Design CDR File Free Download Dee Hindavi

 Akhand Harinam Saptah 24x18 Pamphlet Design CDR File Free Download Dee Hindavi

Akhand-Harinam-Saptah-24x18-Pamphlet-Design-CDR-File-Free-Download-Dee Hindavi

अखंड हरिनाम सप्ताह पोम्प्लेट डिझाईन 

मित्रांनो ही डिझाईन अखंड हरिनाम सप्ताह 24X18 पोम्प्लेट ची डिझाईन आहे. आणि ह्या डिझाईन ची मी तुम्हाला 1 CDR File देत आहे. ह्या CDR File च्या Zip File ची साईज फक्त 43.5 MB एवढी आहे. ह्या डिझाईन ला Corel Draw मध्ये तयार केलेले आहे. आणि ह्या CDR File ला तुम्ही फक्त Corel Draw मध्येच ओपन करू शकता आणि ही CDR File फक्त तुमच्यासाठी एकदम फ्री आहे. आणि मित्रांनो ह्या डिझाईन बद्दल तुम्हाला अजून माहिती पाहिजे असेल तर मी खाली Video दिलेला आहे. तो Video तुम्ही बघू शकता व तुम्हाला डिझाईन शिकायच्या असेल तर तुम्ही माझ्या Dee Hindavi ह्या Youtube Channel वर जाऊन माझे Video बघू शकता आणि मित्रांनो तुम्हाला ह्या Akhand Harinam Saptah च्या डिझाईन ला व ह्या CDR File ला तुमच्या वेबसाईट वर किंवा तुमच्या Youtube Channel वर देता येणार नाही.

CDR File साठी Zip File Extract Here कसे करतात

मित्रांनो ह्या CDR File ला Download करण्यासाठी खाली तुम्हाला Download बटन दिलेलं आहे. तिथे जाऊन ह्या Akhand Harinam Saptah च्या CDR File ला Download करा आणि Download केल्यावर तुमच्या Download फोल्डर मध्ये 1 Zip File Download होईल त्या नंतर त्या Zip File ला तुम्हाला Extract Here करायचं आहे. त्या साठी तुम्हाला त्या Zip File वर राईट क्लिक करायचं आहे. त्या नंतर तुम्हाला Extract Here ला क्लिक करायचं आहे. परंतु मित्रांनो Extract Here करण्यासाठी तुमच्या Computer किंवा Laptop मध्ये WinRAR ची File Install केलेली पाहिजे जर WinRAR ची File Install असेल तरच तुम्ही ह्या Zip File ला Extract Here करू शकता त्या नंतर तुमच्या Download फोल्डर मध्ये 1 फोल्डर Open होईल त्या फोल्ड मध्ये ह्या डिझाईन ची CDR File तुम्हाला दिसेल त्या नंतर तुम्ही ह्या CDR File ला तुमच्या Corel Draw मध्ये Open करू शकता.

मराठी Font

मित्रांनो ह्या डिझाईन मध्ये सर्व Font मराठी श्रीलिपी चे आहेत त्या साठी तुमच्याकडे मराठी श्रीलिपी चे Font असणे गरजेचे आहे. जर तुमच्याकडे श्रीलिपी चे Font नसेल तर ह्या मध्ये जेवढे पण Font आहे. त्या Font ला जर तुम्ही टायपिंग करायला गेलात तर तुम्हाला टायपिंग करता येणार नाही. तर मित्रांनो तुम्हाला टेन्शन घ्यायची गरज नाही. कारण तुम्हाला मी ह्या Zip File मध्ये 1 Image दिलेला आहे. आणि त्या Image ला बघून तुम्ही नावे टायपिंग करून लावू शकता किंवा मग तुम्हाला मराठी Font पाहिजे असेल तर तुम्ही येथे क्लिक करा Marathi Typing Tricks येथे क्लिक केल्यावर तुम्ही तो Video बघा त्या Video मध्ये मी 1 APS Designar ह्या नावाचं Software दिलेलं आहे. त्या मध्ये भरपूर मराठी Font आहे. तुम्ही ते Font युज करू शकता ते Software एकदम फ्री आहे.

Akhand-Harinam-Saptah-24x18-Pamphlet-Design-CDR-File-Free-Download-Dee Hindavi

कलर बद्दल माहिती

मित्रांनो ह्या डिझाईन मध्ये सर्व कलर CMYK दिलेले आहे. आणि तुम्हाला पण CMYK च कलर द्यायचे आहे. कारण CMYK कलर ने प्रिंट एकदम छान येते आणि जर तुम्हाला सोशल मिडिया साठी डिझाईन बनवायची असेल तर तुम्ही RGB कलर देऊ शकता परंतु तुम्हाला जर प्रिंट काढायची असेल तर तुम्ही RGB कलर देऊ नका तिथे तुम्ही CMYK कलर देऊ शकता अधिक माहिती साठी तुम्हाला खाली Video दिलेला आहे. त्या Video ला बघून तुम्हाला ह्या डिझाईन बद्दल सर्व माहिती मिळेल आणि तुम्हाला जर डिझाईन शिकायच्या असेल तर तुम्ही माझ्या Dee Hindavi ह्या Youtube Channel वर जाऊन माझ्या video बघू शकता तुम्हाला सर्व माहिती मराठीत मिळेल.


Download File

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने