15X4 Flex Banner Design PSD File Free Download |फ्लेक्स बॅनर| Dee Hindavi

 

15X4-Flex-Banner-Design-PSD-File-Free-Download-फ्लेक्स-बॅनर-Dee-Hindavi
15X4 Flex Banner Design PSD File Free
Download |फ्लेक्स बॅनर| Dee Hindavi

15X4 Flex Banner Design PSD File मित्रांनो ही फ्लेक्स Banner डिझाईन आहे. मित्रांनो ह्या PSD File ला Download करण्या अगोदर ह्याची तुम्हाला Zip File Download करायाची आहे. त्या नंतर मित्रांनो ह्या PSD File ला तुम्हाला Photoshop मध्ये ओपन करायचं आहे. त्या नंतर मित्रांनो ह्या मध्ये तुम्हाला ह्या फाईल मध्ये तुमचे नावे लावायचे आहे. त्या नंतर सर्व डिझाईन झाल्यावर मित्रांनो तुम्हाला ह्याची थोडी सेंटिग करायची आहे. त्या साठी तुम्हाला Photoshop मध्ये वरती Image हे नाव दिसेल तर त्या नावाला तुम्हाला क्लिक करायचं आहे. त्या नंतर मित्रांनो तुम्हाला Image Size ला क्लिक करायचं आहे. त्या नंतर तुम्हाला त्या सेंटिग मध्ये फक्त 600 Reservation द्यायचं आहे. त्या नंतर मित्रांनो ह्या फाईला तुम्ही प्रिंट काढण्यासाठी पुढे पाठवू शकता.

PSD File Size मित्रांनो ह्या PSD File ची साईज 15X4 आहे. आणि मित्रांनो ही PSD File फक्त 9.06 MB ची आहे. आणि मित्रांनो ह्याची जी Zip File आहे. ती फक्त 4.00 MB आहे. आणि मित्रांनो ह्या Flex Banner Design ला तुम्ही सहज Photoshop मध्ये ओपन करून ह्या मध्ये Edit करू शकता ह्या मध्ये फक्त तुम्हाला जे नावे टायपिंग करून लावायचे आहे. ते तुम्ही लावू शकता म्हणजे मित्रांनो तुम्हाला तुमच्या दुकानाचे नावे टायपिंग करून लावायचे आहे. बाकी तुम्हाला तुमच्या मर्जी ने ह्या मध्ये जो बदल करायचा तो बदल तुम्ही करू शकता आणि मित्रांनो ह्या PSD File ला मी फक्त 72 Reservation दिलेलं आहे. बाकी तुम्हाला 600 पर्यत Reservation द्यावे लागेल.

Zip File Extract Here मित्रांनो ह्या PSD File ला Download केल्यावर तुमच्या Download फोल्डर मध्ये एक Zip File Download होईल त्या नंतर तुम्हाला त्या Zip File ला राईट क्लिक करून Extract Here ला क्लिक करायचं आहे. परंतु मित्रांनो तुमच्या Computer किंवा Laptop मध्ये WinRAR ची File install केलेली पाहिजे तेव्हा ही फाईल Extract Here होईल त्या नंतर मित्रांनो तुमच्या फोल्डर मध्ये एक PSD File आणि एक Image दिसेल तर मित्रांनो तुम्ही ह्या PSD File ला Photoshop मध्ये ओपन करू शकता आणि Edit करू शकता.

15X4-Flex-Banner-Design-PSD-File-Free-Download-फ्लेक्स-बॅनर-Dee-Hindavi 2
15X4 Flex Banner Design PSD File Free
Download |फ्लेक्स बॅनर| Dee Hindavi

PSD File मित्रांनो ही डिझाईन कलर होम वर आहे. आणि तुम्ही ह्या डिझाईन मध्ये अनेक प्रकारचे नावे टाकून ग्राहकांना देऊ शकता ही PSD File तुम्हाला मित्रांनो एकदम Readymade आहे. ह्या मध्ये तुम्ही खूप काही बदल करू शकता आणि ह्या Flex Banner Design मुळे मित्रांनो तुमचा टाईम खूप कमी जातो त्या करिता ही PSD फाईल तुमच्या साठी बनवल्या गेली आहे. 

अधिक माहिती मित्रांनो तुम्हाला ह्या डिझाईन बद्दल अधिक माहिती पाहिजे असेल तर तुम्ही माझ्या Dee Hindavi ह्या Youtube Channel वर जाऊन ह्या PSD फाईल बद्दल माहिती घेऊ शकता आणि मित्रांनो मी खाली Video पण दिलेला आहे. तो Video तुम्ही बघू शकता आणि मित्रांनो तुम्हाला जर डिझाईन बनवायचे शिकायचे असेल तर तुम्ही माझ्या Youtube Channel वर जाऊन माझे सर्व Video तुम्ही बघू शकता त्या मध्ये तुम्हाला बरेच काही शिकायला मिळणार आहे.

Download File

Password\123

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने