15x4 Flex Banner Design CDR File Free Download |फ्लेक्स बॅनर डिझाईन CDR File फ्री डाउनलोड| Deehindavi

 

15x4-Flex-Banner-Design-CDR-File-Free-Download-फ्लेक्स-बॅनर-डिझाईन-CDR-File-फ्री-डाउनलोड-Deehindavi
15x4 Flex Banner Design CDR File Free Download
|फ्लेक्स बॅनर डिझाईन CDR File फ्री डाउनलोड| Deehindavi

15x4 ची डिझाईन फक्त तुमच्यासाठी उपलब्ध आहे. आणि ह्या डिझाईन ला तुम्हाला तुमच्या वेबसाईट वर देता येणार नाही किंवा मग तुमच्या youtube channel वर देता येणार नाही ह्याची तुम्ही काळजी घ्या.

मित्रांनो तुम्हांला जर अशा प्रकारची डिझाईन बनवायची असेल तर मित्रांनो मी दिल्याली माहिती तुम्हांला वाचायची आहे. जर तुम्ही ही माहिती सर्व वाचली तर तुम्हांला डिझाईन कशी बनवतात ह्याची माहिती मिळेल.

CorelDraw x5 मित्रांनो ही डिझाईन CorelDraw x5 मध्ये केलेली आहे. तुम्हाला पण corel मध्ये डिझाईन बनवता येते आणि मित्रांनो तुम्हांला डिझाईन शिकायचे असेल तर तुम्ही माझ्या dee hindavi youtube channel वर जाऊन माझे video बघून डिझाईन शिकू शकता त्या मध्ये मी सर्व माहिती तोंडाने सांगून शिकवत असतो जर तुम्ही माझे video बघितले तर नक्कीच तुम्हाला डिझाईन कशी बनवतात ह्याची पूर्ण माहिती मिळेल आणि मित्रांनो डिझाईन एक प्रकारच्या नसतात डिझाईन मध्ये बरेच प्रकार असतात ते तुम्हाला एवढ्या लवकर कळणार नाही तुम्ही जर ह्या क्षेत्रात नवीन आहात तर तुम्हांला मित्रांनो खूप टाईम लागेल जर तुम्हाला डिझाईनर बनायचे असेल तर.

साईज मित्रांनो corel draw मध्ये डिझाईन बनवण्यासाठी सर्वात अगोदर तुम्हाला एक साईज घ्यावी लागेल मग ती साईज तुमच्या मनावर आहे. मी 15x4 ची साईज घेतली आहे.

Transparency tool त्या नंतर मित्रांनो तुम्हाला त्या साईज ला कलर द्यायचा आहे. किंवा मग तुम्ही त्या साईजला background पण देऊ शकता नाहीतर मित्रांनो त्या मध्ये अर्धा background आणि अर्धा कलर पण तुम्ही देऊ शकता आणि त्या दोघांना एकत्र करण्यासाठी तुम्हाला transparency tool चा वाफर करायचा आहे. तेव्हा त्या background चा कलर आणि तुम्ही घेतलेला कलरची matching होईल आणि डिझाईन चांगली दिसेल असे तुम्ही करून बघावे.

Effect त्या नंतर मित्रांनो तुम्हांला त्या मध्ये नावे टाईप करून व्यवस्थित लावायचे आहे. आणि जे दुकानाचं नाव आहे. त्या नावाला चांगला effect द्यायचा आहे. आणि त्या नंतर तुम्हांला प्रो.प्रा. चे नाव टाईप करून ठेवायचे आहे . त्या नंतर एका देवाचे नाव आणि खाली दुकाना बद्दल थोडी माहिती म्हणून टाईप करून लावायचे आहे. मित्रांनो मी ह्या डिझाईन मध्ये जसे नावे लावले आहेत तसेच तुम्हाला देखील नावे लावायचे आहे. तेव्हा डिझाईन चांगली दिसेल.

फोटो डाउनलोड मित्रांनो 4-5 तुम्हाला फोटो डाउनलोड करायचे आहे. मी जे फोटो ह्या डिझाईन मध्ये लावले आहे. ते फोटो तुम्ही लावू नका अगोदर बघून घ्या की तुम्ही जी डिझाईन बनवत आहात ती कशावर आहे. ते बघून तुम्हाला तसे फोटो डाउनलोड करायचे आहे. उदाहरणार्थ सांगायचे झाले तर मित्रांनो समजा तुम्ही एखादी किराणा जनरल स्टोअर्स ची डिझाईन बनवत असाल तर तुम्हांला किराणा दुकानात काय काय मिळतं त्याचे फोटो 4-5 डाउनलोड करायचे आहे. आणि मी जसे फोटो लावले आहे. तसेच तुम्हाला देखील लावायचे आहे. किंवा मग तुम्हाला जशी idea येईल तसे तुम्ही फोटो लावू शकता.

15x4-Flex-Banner-Design-CDR-File-Free-Download-फ्लेक्स-बॅनर-डिझाईन-CDR-File-फ्री-डाउनलोड-Deehindavi 2
15x4 Flex Banner Design CDR File Free Download
|फ्लेक्स बॅनर डिझाईन CDR File फ्री डाउनलोड| Deehindavi

Expert मित्रांनो फाईला expert करते वेळेस तुम्हाला अगोदर RGB मध्ये expert करायचे आहे. कारण जर तुम्ही RGB मध्ये expert केलं तर मित्रांनो त्या images ला तुम्ही ग्राहकांना दाखवू शकता आणि ग्राहक जेव्हा निर्णय घेईल तेव्हा त्या फाईला तुम्हाला CMYK मध्ये expert करायचे आहे. आणि reservation तुम्हाला 600 पर्यत द्यायचं आहे. आणि RGB साठी reservation 300 द्यायचं आहे. मित्रांनो CMYK मध्ये प्रिंट एकदम छान येते आणि RGB मध्ये expert केलेली images आपण सोशल मिडियावर शहर करू शकतो ह्याची तुम्ही काळजी घ्या.

  • flex banner design cdr file free download
  • ladies beauty parlour flex banner design free download cdr file
  • flex banner design cdr file free download autocad
  • flex banner design cdr file free download ai
  • flex banner design cdr file free download crack
  • flex banner design cdr file free download cs6
  • flex banner design cdr file free download download
  • flex banner design cdr file free download excel
  • flex banner design cdr file free download full version

CDR File मित्रांनो CDR file download करा आणि त्या मध्ये बदल करा ही डिझाईन तुमच्यासाठी खूप कामाची आहे. कारण मित्रांनो ह्या CDR file मुळे तुमचा अर्धा वेळ कमी होतो आहे. आणि तुम्ही खूप कमी वेळा मध्ये एक ग्राहक कवर करू शकता म्हणून मी ही CDR file तुमच्यासाठी घेऊन आलो आहे. आणि मित्रांनो तुम्ही माझ्या वेबसाईट वरून अजून फ्री CDR file download करू शकता आणि त्याला युज करू शकता. 

Zip File Download मित्रांनो CDR फाईल डाउनलोड करण्यासाठी तुम्हाला खाली download बटन दिलं आहे. तिथे जाऊन तुम्ही download करू शकता आणि तुमच्या download फोल्डर मध्ये एक zip file download होईल तेव्हा तुम्हाला त्या zip file ला राईट क्लिक करून extract here करायचं आहे. त्या नंतर ती फाईल तुम्हाला Password मागेल तर मित्रांनो password तुम्हांला खाली download बटन च्या खाली मिळेल आणि मित्रांनो तो password तुम्ही copy करून घ्या आणि तिथे pest करा तेव्हा ती फाईल extract here होईल आणि त्या नंतर ही CDR file तुमच्या समोर दिसेल तेव्हा तुम्ही ह्या फाईला corel draw मध्ये ओपन करून त्याला edit करू शकता परंतु मित्रांनो ह्या डिझाईन मध्ये जेवढे पण मराठी font आहे. तुमच्या corel मध्ये ही फाईल ओपन झाल्यावर त्या मध्ये तुम्हाला कदाचित ते font दिसणार नाहीत तर font दिसण्यासाठी तुमच्याकडे श्रीलिपी font असायला पाहिजे तेव्हा ते font तुम्हांला दिसेल नसता मित्रांनो जर तुमच्याकडे श्रीलिपी चे font नसेल तर टेन्शन घेऊ नका मी येथे एक लिंक Marathi Typing Tricks Marathi Essay Typing Methid देईल तिथे क्लिक करा आणि मी जो video टाकलेला आहे. तो video पूर्ण बघा आणि तिथून एक software download करा त्या मध्ये भरपूर मराठी font आहेत ते font तुम्ही युज करू शकता जर तुमच्याकडे श्रीलिपी font नसतील तर.

मित्रांनो तुम्ही ह्या CDR file ला एकदम फ्री मध्ये download करू शकता ही डिझाईन फक्त तुमच्यासाठी मी घेऊन आलो आहे. आणि ह्या डिझाईन ला मी स्वतः हा तयार केले आहे तर तुम्ही ह्या CDR file ला download करा.

खूप खूप धन्यवाद मित्रांनो

Download बटन खाली दिलं आहे मित्रांनो

Subscribe to my Youtube Channel

Download File

Password\123



टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने