|Shri Datta Jayanti Banner Editing in Photoshop| |श्री दत्त जयंती बॅनर एडिटिंग| |DEE HINDAVI|

 

Shri Datta Jayanti Banner Editing in Photoshop श्री दत्त जयंती बॅनर एडिटिंग1
|Shri Datta Jayanti Banner Editing in Photoshop|
|श्री दत्त जयंती बॅनर एडिटिंग| |DEE HINDAVI|


नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपलं सगळ्यांचं माझ्या Dee Hindavi ह्या वेबसाईट वर

Zip File Download मित्रांनो श्री दत्त जयंती बॅनर एडिटिंग Zip File Download करा आणि त्याला ओपन करा ओपन झाल्यावर त्या मध्ये PSD file दिसेल मग त्याला Photoshop मध्ये ओपन करा मित्रांनो PSD file म्हणजे आपण त्या PSD file ला edit करू शकतो आपल्याला पाहिजे तशी डिझाईन आपण बनवू शकतो आणि म्हणून मी तुम्हांला PSD file देत असतो मित्रांनो ह्या PSD फाईल मध्ये अजून बदल करा आणि मित्रांनो तुम्हांला माहिती नसेल डिझाईन कशी तयार करतात तर मित्रांनो खाली youtube channel चा video आहे तो video बघून तुम्ही डिझाईन कशी तयार करतात ते शिकू शकता

श्री दत्त जयंती बॅनर एडिटिंग मित्रांनो डिझाईन चा पूर्ण video मी टाकलेला आहे तो video 25 मिनिटांचा आहे. Video मोठा आहे पण मित्रांनो video कामाचा आहे कारण video मध्ये सर्व माहिती दिली आहे तोंडाने बोलून आज मी video बनवला आहे त्या मध्ये तुम्ही photoshop मध्ये background कसं तयार करू शकता किंवा मग कलर कसा देता येतो नावाला इफेक्ट कसा देतात परत फोटो कसे लावतात ह्याची सर्व पद्धतशीर माहिती दिली आहे .

मित्रांनो जर तुम्हाला खरोखरच डिझाईनर बनवायचे असेल तर तुम्ही माझे video बघू शकता ज्या video मध्ये मी तोंडाने बोलतोय मित्रांनो तो video कितीही मोठा असू द्या तो video तुम्ही पूर्ण बघायला पाहिजे कारण मित्रांनो video मध्ये पूर्ण माहिती असते आणि त्याने तुमचा पण फायदा होतो त्या मध्ये बऱ्याच गोष्टी असतात मित्रांनो त्या आपल्याला शिकायला मिळतात आणि video बघितला की मग ती PSD फाईल तुम्ही download करायला पाहिजे.


Shri Datta Jayanti Banner Editing in Photoshop श्री दत्त जयंती बॅनर एडिटिंग

खूप खूप धन्यवाद मित्रांनो 

Subscribe to my Dee Hindavi Channel


Download File


Password/123

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने