Rajmata Jijau Jayanti Banner Design 3 PSD File Free Download |राजमाता जिजाऊ जयंती|

 

Rajmata-Jijau-Jayanti-Banner-Design-3-PSD-File-Free-Download-राजमाता-जिजाऊ-जयंती-DEEHINDAVI
Rajmata Jijau Jayanti Banner Design 3 PSD File
Free Download |राजमाता जिजाऊ जयंती|

PSD file फक्त तुमच्यासाठी उपलब्ध आहे ह्या psd file ला तुमच्या वेबसाईट वर किंवा youtube channel वर देऊ नका.

मित्रांनो Rajmata Jijau Jayanti Banner Design 3 PSD File Free Download करा आणि ह्या मध्ये बदल करा आणि युज करा आणि ग्राहकांना पण द्या आणि ह्या मध्ये कसे फोटो टाकतात हे जर तुम्हांला माहिती नसेल तर तुम्ही माझ्या Dee Hindavi ह्या Youtube Channel वर जाऊन तुम्ही माझे Video बघा त्या मध्ये मी तुम्हांला माहिती दिली आहे.

3 PSD File मित्रांनो ह्या 3 PSD File आहेत ह्याच्या तुम्ही पाहिजे तेवढ्या PSD File बनवू शकता आणि ग्राहकांना देऊ शकता त्या साठी मी तुम्हांला आज सर्वात अगोदर ह्या 3 PSD File देत आहे.

मित्रांनो डिझाईन बनवण्या साठी तुम्हांला माझे सर्व Video बघायचे आहे. त्या मध्ये मी तुम्हाला समजेल अशी माहिती देत असतो तर मित्रांनो माझ्या Dee Hindavi ह्या Channel वर जा आणि माझे Video बघा.

1). PSD File मित्रांनो ह्या मध्ये सर्वात एक नंबर ची जी PSD File आहे. त्याची साईज मी Pixels मध्ये 1200x1200 घेतली आहे आणि त्याला Reservation मी 72 दिलं आहे. आणि मित्रांनो ही डिझाईन फक्त सोशल मिडिया साठी आहे. ह्या डिझाईन ची मित्रांनो तुम्ही प्रिंट काढण्याचे प्रयत्न करू नका कारण ही साईज प्रिंट काढण्यासाठी नसते तर ह्याची काळजी घ्या.

Rajmata-Jijau-Jayanti-Banner-Design-3-PSD-File-Free-Download-राजमाता-जिजाऊ-जयंती-DEEHINDAVI1
Rajmata Jijau Jayanti Banner Design 3 PSD
File Free Download |राजमाता जिजाऊ जयंती|


Password\hvd

2). PSD File मित्रांनो जी 2 नंबर ची PSD File आहे. त्याची साईज मी Inches मध्ये 8x10 घेतली आहे आणि त्याला मी Resevation 72 दिलं आहे. आणि RGB कलर दिला आहे. तर मित्रांनो ह्या PSD File ची तुम्ही प्रिंट काढू शकता त्या मध्ये तुम्हांला थोडी सेंटिग करावी लागेल ती सेंटिग कशी करायची आहे. त्याची सर्व माहिती मी खाली दिल्याल्या Video मध्ये दिली आहे. तुम्हाला तो Video बघायचा आहे . तेव्हा तुमच्या लक्षात राहिलं की ह्याची प्रिंट कशी काढायची ते.

Rajmata-Jijau-Jayanti-Banner-Design-3-PSD-File-Free-Download-राजमाता-जिजाऊ-जयंती-DEEHINDAVI2
Rajmata Jijau Jayanti Banner Design 3 PSD
File Free Download |राजमाता जिजाऊ जयंती|


Password\hvd

मित्रांनो जी 3 नंबर ची PSD File आहे ती सेम जी एक नंबर ची PSD File आहे. त्याचीच ह्याला साईज दिली आहे.

मराठी Font मित्रांनो ह्या डिझाईन मध्ये मी जेवढे पण मराठी Font युज केले आहे. ते सर्व श्रीलिपी चे Font आहे. आणि जर तुमच्याकडे असे मराठी Font नसेल तर मित्रांनो मी माझ्या Youtube Channel वर मराठी Font चा एक Video टाकलेला आहे. त्या Video मध्ये मी एक Software दिलं आहे. PPS Designar ह्या नावाच तर मित्रांनो त्या मध्ये मराठीचे खूप Font आहे. आणि त्या Video मध्ये मी तुम्हांला सर्व माहिती दिली आहे. की त्या Software ला कसं चालवायचं ते तर मित्रांनो तुम्ही माझ्या Dee Hindavi ह्या Channel वर जाऊन तो Video बघू शकता किंवा मग मी त्या Video ची लिंक ह्याच पेज वर देईल Marathi Typing Tricks | Marathi Essay Typing Methid तिथून तुमी त्या Video ला बघू शकता.

Download PSD File मित्रांनो तुम्हाला जी पण PSD File पाहिजे असेल तर त्या PSD File ला तुम्ही Download करा आणि Download झाल्यावर तुमच्या Download फोल्डर मध्ये एक Zip File Download होईल तेव्हा तुम्हाला त्या Zip File वर राईट क्लिक करून Extract Here ला क्लिक करायचं आहे. तेव्हा ती File तुम्हाला Password मागेल तेव्हा तुम्हाला मी जो Password दिला आहे. तो Password तुम्हांला तिथे टाकायचा आहे. त्या नंतर तुमच्या समोर एक फोल्डर ओपन होईल त्या फोल्डर मध्ये एक PSD File आहे. आणि एक Images आहे. तर मित्रांनो Images मी तुम्हांला उदाहरणार्थ दाखवण्या साठी दिलं आहे. म्हणजे तुम्हांला त्या Images ला बघून तशी डिझाईन तयार करता येते त्या करीता मी Images दिलं आहे.

डिझाईन मित्रांनो ह्या डिझाईन तुमच्या साठी खूप सोप्या आहेत तुम्हांला फक्त ह्या मध्ये फोटो टाकायचे आहे. आणि शुभेच्छूक चे नावे टाकायचे आहे. शुभेच्छूक चे नावे म्हणजे मित्रांनो तुम्हाला त्या ठिकाणी तुमच्या मित्र मंडळाचं नाव टाकायचं आहे. नाही तर मित्रांनो तुम्ही तुमचं नाव टाकू शकता बस तुम्हांला ह्या दोनच गोष्टी करायच्या आहे. आणि तुमची डिझाईन 5 मिनिटांत तयार.

Rajmata Jijau Jayanti Banner Design 3 PSD File मित्रांनो ह्या 3 PSD File मुळे तुमचा जो टाईम आहे. तो टाईम वाचतो आणि खूप कमी वेळा मध्ये तुम्ही डिझाईन बनवू शकता त्या करीता तुम्हाला ह्या 3 PSD File Download करायच्या आहेत आणि मित्रांनो परत तुम्हांला कशाही प्रकारच्या डिझाईन पाहिजे असेल तर मला नक्कीच कळवा मित्रांनो मी तुमच्यासाठी डिझाईन घेऊन येईल आणि मित्रांनो तुम्ही माझ्या deehindavi ह्या वेबसाईट वर चेक करून बघू शकता तुम्हांला बऱ्याच PSD File किंवा मग CDR File मिळतील.

खूप खूप धन्यवाद मित्रांनो
Download बटन खाली दिलं आहे मित्रांनो
Subscribe to my Youtube Channel

Rajmata-Jijau-Jayanti-Banner-Design-3-PSD-File-Free-Download-राजमाता-जिजाऊ-जयंती-DEEHINDAVI3
Rajmata Jijau Jayanti Banner Design 3 PSD
 File Free Download |राजमाता जिजाऊ जयंती|

Download File

Password\hvd

                                                                   

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने