How to Make Savitribai Phule Jayanti Banner Design |Photoshop Banner Editing| |सावित्रीबाई फुले जयंती| |deehindavi|

 

How-to-Make-Savitribai-Phule-Jayanti-Banner-Design-Photoshop-Banner-Editing-सावित्रीबाई-फुले-जयंती-DEEHINDAVI2
How to Make Savitribai Phule Jayanti Banner Design
 |Photoshop Banner Editing| |सावित्रीबाई फुले जयंती| |deehindavi|

सावित्रीबाई फुले Banner डिझाईन तुम्ही बघितली आहे मित्रांनो आणि जर नसेल बघितली तर खाली Video आहे. तो Video बघून घ्या.

मित्रांनो सर्वात अगोदर जाणून घ्या सावित्रीबाई फुले ह्याच्या बद्दल मी थोडी माहिती तुम्हाला देतो तर मित्रांनो सावित्रीबाई फुले यांचा जन्म 3 जानेवारी ला झालेला आहे. मित्रांनो त्या महाराष्ट्रातील एक भारतीय समाजसुधारक, शिक्षणतज्ज्ञ आणि कवयित्री होत्या. आणि मित्रांनो त्यांना भारतातील पहिल्या महिला शिक्षिका म्हणून ओळखले जाते. आणि त्याचे पती ज्योतिराव फुले यांच्या सोबत त्यांनी भारतातील महिलांचे अधिकार सुधारण्यात महत्त्वाची भूमिका बजावली आहे. त्यांना भारतीय स्त्रीवादाची जननी मानले जाते. मित्रांनो सावित्रीबाई आणि त्यांचे पती यांना 1848 मध्ये भिडे वाड्यात पुण्यातील पहिल्या भारतीय मुलींच्या शाळेची स्थापना केली. महाराष्ट्रातील सामाजिक सुधारणा चळवळीतील एक महत्त्वाची व्यक्ती म्हणून त्या ओळखल्या जातात. तर मित्रांनो ही त्यांची थोडक्यात मी तुम्हांला माहिती दिली आहे. आणि मित्रांनो ह्या मध्ये माझ्या कडून काही चुकीचे लिहिन्यात आले असेल तर मला माफ करा.

How to Make Savitribai Phule Jayanti Banner Design मित्रांनो PSD file download करा आणि त्याला edit करा त्या मध्ये अजून बदल करा आणि स्वःता युज करा किंवा मग ग्राहकांना पण देऊ शकता परंतु लक्षात ठेवा मित्रांनो ही जे psd file आहे ही तुम्हांला तुमच्या youtube channel वर द्यायला जमणार नाही बस तुम्हाला ही गोष्टी लक्षात ठेवायची आहे.

How-to-Make-Savitribai-Phule-Jayanti-Banner-Design-Photoshop-Banner-Editing-सावित्रीबाई-फुले-जयंती-DEEHINDAVI1
How to Make Savitribai Phule Jayanti Banner Design
 |Photoshop Banner Editing| |सावित्रीबाई फुले जयंती| |deehindavi|

सावित्रीबाई फुले जयंती Photoshop Banner Editing मित्रांनो ह्या psd file ची तुम्ही प्रिंट काढू शकत नाही कारण मित्रांनो मी ह्याची साईज प्रिंट काढण्यासाठी घेतलेली नाही तर ह्याची साईज सोशल मिडिया साठी मी घेतलेली आहे आणि ह्याला तुम्ही सोशल मिडिया app वर टाकू शकता.

photoshop-background-deehindavi
photoshop background deehindavi

BACKGROUND DOWNLOAD

PSD FILE
Download File

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने