How to Download Wedding Invitation Card PSD File |लग्नपत्रिका PSD फाइल फ्री डाऊनलोड करा| |DEE HINDAVI|

 

How-to-Download-Wedding-Invitation-Card-PSD File -लग्नपत्रिका-PSD-फाइल-फ्री-डाऊनलोड-करा-DEE HINDAVI
How to Download Wedding Invitation Card PSD File 
 |लग्नपत्रिका PSD फाइल फ्री डाऊनलोड करा| |DEE HINDAVI| 

नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपलं सगळ्यांचं माझ्या deehindavi ह्या वेबसाईट वर

PSD File Download करण्या अगोदर सर्व माहिती वाचून घ्या मित्रांनो

How to Download Wedding Invitation Card PSD File ची साईज फक्त 67 MB आहे तुम्ही ह्या फाईला Download करा आणि ह्या मध्ये अजून बदल करा म्हणजे तुम्हाला फक्त मित्रांनो ह्या मध्ये नावे टाकायचे आहे बाकी तुम्हाला काहीच करायची गरज नाही आणि मित्रांनो ह्या PSD File ची तुम्ही प्रिंट काढू शकता फक्त तुम्हांला ह्याचं Reservation वाढवायचं आहे मित्रांनो Reservation तुम्हाला पाहिजे तसं तुम्ही देऊ शकता ते मी तुम्हाला Video मध्ये तर सांगितलंच आहे.

लग्नपत्रिका PSD फाइल फ्री डाऊनलोड करा मित्रांनो तुम्हाला Zip File Download करायची आहे आणि Download झाल्यावर त्याला Extract Here करायचं आहे. त्या नंतर मित्रांनो ही फाईल ओपन होईल नसता होणार नाही आणि मित्रांनो ह्या Zip File चा जो Password आहे तो Password तुम्हांला ह्याच पेज वर मिळेल फक्त तुम्हांला ही सर्व माहिती वाचून घ्यायची आहे त्या नंतर तुम्हांला Password मिळून जाईल आणि मित्रांनो जर तुम्हांला ह्या PSD फाईल बद्दल अजून माहिती पाहिजे असेल तर खाली video दिलेला आहे तो Video तुम्ही पूर्ण बघून घ्या तेव्हा तुम्हाला ह्या PSD File बद्दल सर्व माहिती मिळेल.

How-to-Download-Wedding-Invitation-Card-PSD File -लग्नपत्रिका-PSD-फाइल-फ्री-डाऊनलोड-करा-DEE HINDAVI1
How to Download Wedding Invitation Card PSD File  |लग्नपत्रिका PSD फाइल फ्री डाऊनलोड करा| |DEE HINDAVI| 

Wedding Invitation Card PSD File मित्रांनो ह्या PSD File ला तुम्ही तुमच्या Youtube Channel वर देऊ नका नसता तुम्हाला कॉपीराइट चा मेसेज येऊ शकतो मित्रांनो ही डिझाईन मी स्वताःहा तयार केली आहे आणि ही डिझाईन फक्त आणि फक्त तुमच्यासाठीच केली आहे मग तुम्ही ह्या PSD File ला स्वतः हा युज करा नाही तर मग ग्राहकांना द्या परंतु मित्रांनो तुम्ही तुमच्या Youtube Channel वर देऊ नका. Password\deehindavi


How-to-Download-Wedding-Invitation-Card-PSD File -लग्नपत्रिका-PSD-फाइल-फ्री-डाऊनलोड-करा-DEE HINDAVI2
How to Download Wedding Invitation Card PSD File  |लग्नपत्रिका PSD फाइल फ्री डाऊनलोड करा| |DEE HINDAVI| 

Download Wedding Invitation Card PSD File मित्रांनो ह्या PSD File च जर तुम्हाला Reservation वाढवायच असेल तर तुम्हांला Photoshop मध्ये वर Image मध्ये जायचं आहे आणि Image मध्ये गेल्याच्या नंतर मित्रांनो तुम्हाला Image Size मध्ये जायचं आहे मग तिथे गेल्यावर मित्रांनो तुम्ही ह्या फाईलच Reservation वाढवू शकता आणि मित्रांनो जर तुम्हाला ह्या बाईला RGB करायचं आहे तर तुम्हाला परत मित्रांनो Image मध्ये जायचं आहे आणि Image मध्ये गेल्याच्या नंतर Download Wedding Invitation Card CDR File तुम्हाला Mode मध्ये जायचं आहे आणि मग तिथे गेल्याच्या नंतर मित्रांनो तुम्ही ह्याला RGB किंवा मग CMYK करू शकता परंतु मित्रांनो लक्षात ठेवा जर तुम्हाला ह्या PSD File ची प्रिंट काढायची असेल तर मित्रांनो ह्याला CMYK च राहू द्या कारण मित्रांनो प्रिंट काढण्यासाठी CMYK च ठेवायला पाहिजे कारण त्याने मित्रांनो प्रिंट एकदम छान येते

खूप खूप धन्यवाद मित्रांनो
Download बटन खाली दिलं आहे मित्रांनो
Subscribe to my Youtube Channel

Download File



टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने