How to Download Shubharambh Sohala Nimantran Patrika PSD File |शुभारंभ निमंत्रण पत्रिका| |DEE HINDAVI|

 

How-to-Download-Shubharambh-Sohala-Nimantran-Patrika-PSD-File-शुभारंभ-निमंत्रण-पत्रिका-[DEE HINDAVI]
How to Download Shubharambh Sohala Nimantran
Patrika PSD File |शुभारंभ निमंत्रण पत्रिका| |DEE HINDAVI|

नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपलं सगळ्यांचं माझ्या deehindavi ह्या वेबसाईट वर

How to Download Shubharambh Sohala Nimantran Patrika PSD File शुभारंभ निमंत्रण पत्रिका PSD file Download केल्या नंतर मित्रांनो त्याला Extract Here करा मग त्या नंतर PSD file तुमच्या समोर ओपन होईल मित्रांनो शुभारंभ सोहळा ही पत्रिका कुठल्याही उद्घाटन प्रसंगी आपण युज करू शकतो शुभारंभ च्या जागेवर कोणी त्याला निमंत्रण पत्रिका असे पण म्हणतात.

शुभारंभ निमंत्रण पत्रिका मित्रांनो ही जे PSD file आहे ह्या फाईला मी फक्त 72 Reservation दिलं आहे आणि तुम्हाला जर ह्या फाईलची प्रिंट काढायची असेल तर तुम्हाला 600 Reservation द्यायचं आहे आणि मी CMYK मध्ये ही फाईल तुम्हाला देत आहे. तर तुम्ही पण ह्या फाईला CMYK च ठेवा त्याने प्रिंट चांगली येते.

Shubharambh Sohala Nimantran Patrika PSD File मित्रांनो ही PSD file आहे आणि ही फाईल फक्त Photoshop मध्येच ओपन होऊ शकते बाकी कुठल्याही Software मध्ये ओपन होणार नाही आणि मित्रांनो ही फाईल मोबाईल मध्ये पण ओपन होत नाही तर प्लीज ह्या फाईला मोबाईल वाले Download करू नका कारण खूप जण मी दिल्याल्या फाईल मोबाईल मध्ये Download करतात आणि ती फाईल ओपन होत नाही आणि मला मेसेज करतात की ही फाईल ओपन होत नाही तर मित्रांनो लक्षात ठेवा ही जे फाईल आहे ती मोबाईल साठी नाही आणि जर तुम्हाला मोबाईल मध्ये ओपन करायची असेल तर मित्रांनो मी एक Video Use Photoshop in Your Android Mobile टाकलेला आहे त्या Video मध्ये मी सांगितलं आहे की मोबाईल मध्ये Photoshop कसं चालवतात तर मित्रांनो तुम्ही माझ्या Dee Hindavi ह्या Youtube Channel वर जाऊन तो Video बघा आणि मग ह्या फाईला मोबाईल मध्ये ओपन करा नक्कीच ही फाईल तुमच्या मोबाईल मध्ये ओपन होईल.

Shubharambh-Sohala-Nimantran-Patrika-IMAGE-[DEE HINDAVI] 1
How to Download Shubharambh Sohala Nimantran
Patrika PSD File |शुभारंभ निमंत्रण पत्रिका| |DEE HINDAVI|

Nimantran Patrika PSD File मित्रांनो ह्या फाईला तुम्ही Edit करू शकता Background कलर देऊ शकता किंवा मग तुम्ही तुमच्या पध्दतीने दुसरं Background लावू शकता जर तुम्हाला लावायचे असेल तर आणि मित्रांनो ह्या मध्ये सर्व जे नावं आहेत ते श्रीलिपी Font चे आहेत तर मित्रांनो ही फाईल तुमच्या Computer मध्ये ओपन तर होईल पण तुम्ही जेव्हा ह्या फाईला Edit कराल तेव्हा ह्या मध्ये जेवढे Font आहेत ते ओपन होणार नाही तर मित्रांनो त्या साठी तुमच्याकडे श्रीलिपी Font असणे खूप गरजेचे आहे नाही तर मित्रांनो तुमच्याकडे जर श्रीलिपी Font नसेल तर तुम्हांला जर Font पाहिजे असेल तर मी एक Video टाकलेला आहे तो Video बघा त्या मध्ये मराठी Font दिले आहेत तर त्या Video ची ही लिंक Marathi Typing Tricks | Marathi Essay Typing Methid आहे ह्या लिंकवर जा आणि तो Video पूर्ण बघा आणि ते Software डाउनलोड करा.

Shubharambh-Sohala-Nimantran-Patrika-IMAGE-[DEE HINDAVI] 2
How to Download Shubharambh Sohala Nimantran
Patrika PSD File |शुभारंभ निमंत्रण पत्रिका| |DEE HINDAVI|

निमंत्रण पत्रिका मित्रांनो तुम्हाला Zip file download करायची आहे आणि Download झाल्या नंतर त्या फाईला ओपन करा त्या मध्ये 2 PSD file आहे आणि दोन Images आहे मित्रांनो ते 2 Images ही डिझाईन कशी आहे किंवा मग तुम्हांला डिझाईन कशी बनवायची आहे किंवा मग ग्राहकांना उदाहरणार्थ दाखवण्या साठी 2 images दिले आहे.

Nimantran Patrika मित्रांनो ह्या पत्रिकाची साईज 8X12 आहे आणि जर तुम्हांला ह्याची प्रिंट काढायची असेल तर मित्रांनो तुमच्याकडे 12X18 ची प्रिंटर मशीन असायला पाहिजे आणि जर तुमच्याकडे 12X18 प्रिंटर मशीन जर असेल तर मित्रांनो 12X18 पेजवर ह्या 4 पत्रिका बसतात म्हणजे जर तुम्हांला कोणाला 100 प्रिंट ची Quantity द्यायची असेल तर मित्रांनो तुम्हाला फक्त 12X18 पेज च्या 25 प्रिंट काढायच्या आहेत आणि जर तुमच्याकडे ह्याची Quantity 1000 आहे तर मित्रांनो तुम्ही तुमच्या 12X18 प्रिंटर मशीन वर ह्याची प्रिंट काढू नका कारण एवढ्या प्रिंट 12X18 ह्या मशीन वर परवडत नाही म्हणून 1000 Quantity असेल तर दुसरी कडे ह्याची प्रिंट काढून घ्या कारण त्याच्याकडे मोठी मशीन असेल मोठी मशीन म्हणजे मित्रांनो त्या मशीन मध्ये 24X18 ची पण प्रिंट निघते म्हणून तुम्ही 1000 Quantity तुमच्या मशीनवर काढू नका.

खूप खूप धन्यवाद मित्रांनो
Download बटन खाली दिलं आहे मित्रांनो
Subscribe to my Youtube Channel

Download File


टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने