Happy New Year Banner Editing in CorelDRAW |नूतनवर्ष| New Year Banner Editing DEE HINDAVI (2022)

 

Happy-New-Year-Banner-Editing-in-CorelDRAW-नूतनवर्ष-New-Year-Banner-Editing-DEE-HINDAVI-(2022)
Happy New Year Banner Editing in CorelDRAW |नूतनवर्ष| 
 New Year Banner Editing DEE HINDAVI (2022)

नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपलं सगळ्यांचं माझ्या Deehindavi ह्या वेबसाईट वर

मित्रांनो नवीन वर्षाच्या सर्वाना हार्दिक शुभेच्छा!

Happy New Year Banner happy new year Banner डिझाईन बनवण्या साठी मित्रांनो तुम्ही Photoshop, Corel DRAW, किंवा मग Illustrator, app चा वाफर करू शकता ह्या 3 software पेकी तुम्ही कुठल्याही Software मध्ये डिझाईन बनवू शकता परंतु मित्रांनो सर्वात सोपं Software म्हणजे Corel DRAW हे आहे ह्या मध्ये तुम्हाला पाहिजे तशी डिझाईन बनवू शकता तुम्हाला जर Social Media साठी डिझाईन बनवायची असेल तर बनवू शकता किंवा मग प्रिंट काढण्यासाठी पण तुम्ही Corel DRAW मध्ये डिझाईन बनवू शकता.

Banner Editing in CorelDRAW डिझाईन बनवण्यासाठी मित्रांनो तुमच्याकडे मराठी Font असणे आवश्यक आहे जर तुमच्याकडे मराठी Font नसतील तर तुम्हाला डिझाईन बनवता येणार नाही आणि जर तुम्हांला मराठी Font पाहिजे असेल तर ह्या लिंक Marathi Typing Tricks | Marathi Essay Typing Methid वर जा आणि तो Video पूर्ण बघा आणि तिथून मराठी Software Download करा त्या मध्ये भरपूर मराठी Font आहे. Password\123

Happy-New-Year-Banner-Editing-in-CorelDRAW-नूतनवर्ष-New-Year-Banner-Editing-DEE-HINDAVI-(2022)1
Happy New Year Banner Editing in CorelDRAW |नूतनवर्ष| 
New Year Banner Editing DEE HINDAVI (2022)

New Year Banner Editing मित्रांनो CDR File Download करा आणि त्या मध्ये अजून बदल करा आणि मग ग्राहकांना द्या किंवा मग तुम्ही स्वतःहा युज करा ह्या डिझाईन चे कमीत कमी मित्रांनो 150 रूपये घ्या आणि जर प्रिंट साठी जर तुम्ही फक्त डिझाईन बनवून देत असाल तर कमीत कमी मित्रांनो 300 रूपये घ्या.

2022 Happy New Year Banner Editing in CorelDRAW मित्रांनो video मध्ये सर्व माहिती दिली आहे म्हणजे डिझाईन कशी बनवतात कोणते टुल युज करतात ही सर्व माहिती दिली आहे. मित्रांनो मी Video मध्ये तोंडाने बोलून माहिती दिली आहे आणि अशी माहिती कोणीही देत नाही ती माहिती मी तुम्हाला देतो तर तुम्ही सर्वात अगोदर Video बघून घ्या आणि नंतर ह्या CDR file ला Download करा.

खूप खूप धन्यवाद मित्रांनो

Download बटन खाली दिलं आहे मित्रांनो

Subscribe to my Youtube Channel


Download File


टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने